Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Elections 2026 : नेपाळमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! मतदानाला सुरुवात; Gen Z ची भूमिका ठरणार निर्णयाक

Nepal Elections 2026 : नेपाळमध्ये लोकशाही सरकारच्या निवडीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. माजी PM केपी शर्मा ओली, काठमांडूचे माजी महापौर बालेन शाह आणि काँग्रेसचे नेते गगन थापा यांच्या पंतप्रधान पदासाठी लढत सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 05, 2026 | 09:33 AM
Nepal Elections 2026

Nepal Elections 2026

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये लोकशाही सरकार निवडण्यासाठी मतदानाला सुरुवात
  • केपी ओली शर्मा, गगन थापा आणि काठमांडू माजी महापौैर बालेन शाह पंतप्रधान पदाच्या शर्यतीत
  • जनरेशनल झेडची भूमिका ठरणार निर्णयाक
Nepal Election 2026 News in Marathi : काठमांडू : भारताचा शेजारी देश नेपाळ(Nepal)मध्ये आजा संसदीय निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीकडे भारतासह संपूर्ण दक्षिण आशियाची नजर आहे. आजच्या निवडणुका नेपाळच्या राजकीय भविष्यासाठी अत्यंत निर्णयाक ठरणार आहेत. नेपाळच्या सात प्रांतामध्ये मतदानास सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नेपाळ राजकीय अस्थिरतेत होता. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असून संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

Nepal Election 2026 : Gen Z विद्रोहानंतर नेपाळमध्ये पहिल्यांदाच मतदान; ‘या’ तीन नेत्यांमध्ये चुरशीची लढत

नेपाळच्या निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संसदेत एकूण 275 जागा असून त्यापैकी 165 जागासांठी मतदान होत आहे.  तर उर्वरित 110 जागा आनुपातिक प्रतिनिधीत्व (Proportional Representation) प्राणीलीद्वारे निवडले जाणार आहेत. मतदान झाल्यानंतर 24 तासांतच निकाल जाहीर होणार असल्याचे नेपाळ निवडणुक आयोगाने म्हटले आहे. सध्या नेपाळच्या कोशी, मधेश, बागमनती, गंडकी, लुंबिनी, कर्णाली आणि सुदूरपश्चिम या प्रांतात मतदान होत आहे. यंदाच्या निवडणुका पारंपारिक राजकीय पक्ष आणि नव्या राजकीय पक्षांमध्ये पार पडत आहेत.

हे दिग्गज नेते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत

या निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी तीन नेत्यांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) पुन्हा सत्तेत परतण्याचा प्रयत्न करत आहे. तर नेपाळी काँग्रेसचे नेकते गगन थापा भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई आणि रोजगार निर्मितीच्या आश्वासनावर निवडणुक लढवत आहे. या दोघांना चुरशीची टक्कर देण्यात नेपाळच्या काठमांडूचे माजी महापौर आणि युवांमध्ये लोकप्रिय असलेले नेते बालेंद्र शाह उर्फ बालेन शाह देखील पंतप्रधान पदासाठी निवडणुक लढवत आहेत.

नेपाळ जनरेशनल झेड आंदोलन

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये माजी ओली सरकारच्या सोशल मीडिया बंदीच्या निर्णयामुळे तीव्र आंदोलन छेडले होते. नेपाळच्या जनरेशन झेडच्या तरुणांनी हे आंदोलन पुकारले होते. सरकारच्या भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि राजकीय व्यवस्थेविरोधात आणि नेपोटिझम विरोधात तीव्र आंदोलने झाली. यावेळी ओली सरकार यांचे सरकार पाडण्यात आले. मोठ्या प्रमाणात हिंसाचारही या आंदोलनात झाला होता. ज्यामुळे ओली शर्मा यांना राजीनामा द्यावा लागला.

सध्या या तरुणांच्या हाती नेपाळचे भविष्य असल्याचे तज्ज्ञांचे मते आहे. जनरेशन झेडची भूमिका नेपाळच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णयाक मानली जात आहे. नेपाळची सत्ता कोणाकडे येईल, राजकीय स्थिरता निर्माण होईल का याकडे देशातील जनतेसह आंतरराष्ट्रीय समुदायही बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळमध्ये किती जागांसाठी निवडणुकीसाठी मतदान होत आहेत?

    Ans: नेपाळच्या निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संसदेत एकूण 275 जागा असून त्यापैकी 165 जागासांठी मतदान होत आहे. उर्वरित 110 जागा आनुपातिक प्रतिनिधीत्व (Proportional Representation) प्राणीलीद्वारे दिल्या जाणार आहेत. 

  • Que: नेपाळ निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी कोणामध्ये लढत सुरु आहे?

    Ans: नेपाळचे माजी पंतप्रधान ओली शर्मा पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच काँग्रेसचे नेते गगन थापा आणि काठमांडू माजी महापौर, लोकप्रिय युवा नेते बालेंद्र शाह, उर्फ बालेन शाह यांच्या पंतप्रधान पदासाठी लढत सुरु आहे.

Web Title: Nepal general elections 2026 voting begins gen z role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • KP Sharma Oli
  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.