Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो

Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टीन प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. जगभरात या प्रकरणाने खळबळ उडाली असून याबाबत अनेक धक्कादायक कागपत्रे अजूनही खुली केली जात आहे. यामुळे लोकांना मोठा झटका बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 24, 2025 | 04:18 PM
epstein files

epstein files

Follow Us
Close
Follow Us:
  • जेफ्री एस्टीन प्रकरणाबाबत आणखी धक्कादायक कागपत्रांचा खुलासा
  • घराच्या भितींवर आढळल्या अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो अन् पोटरेट्स
  • DoJ ने केली ३० हजारा कागदपत्रे खुली
Jeffrey Epstein Files Realease : वॉशिंग्टन : अमेरिकेती कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) संबंधित आणखी काही धक्कादायक फाईली खुल्या करण्यात आल्या आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली आहे. अणेरिकेच्या न्याय विभागाने (DoJ) नवी कागरपत्रे सार्वजनिक केली आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर महिलांवर लैगिंक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबतच जेफ्रीच्या घराचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे.

‘पार्टीत, फोटोत असणं गुन्हा नाही’ ; Jeffrey Epstein प्रकणावर ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितले; न्याय विभागावर केला अप्रत्यक्ष हल्ला

DoJ ने खुल्या केलेल्या नव्या कागदपत्रांनुसार, एपस्टीनच्या मॅनहॅटनमधील घरामध्ये भितींवर अल्पवयीन मुला-मुलींचे अश्लील, आक्षेपहार्य फोटो आणि भयावह कलाकृती लटकवलेल्या आहेत. DoJ ने तब्बल ३० हजार कागपत्रे खुली केली असून यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. या फाइल्समध्ये अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, एपस्टीनच्या ७ मजली, २१ हजार स्क्वेअरफूट घरामध्ये मुलांच्या आकृत्या, अश्लील फोटो, विचित्र पेटिंग्स आणि धक्कादायक अशा सजावटी पाहायला मिळाल्या आहेत. याचे काही फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत.

या नव्या फोटोंमध्ये एक असाही फोटो आहे, ज्यामध्ये एपस्टीनच्या खाद्यांवर एक  लहान मुलगी बसलेली आहे. यामुळे एपस्टीनवर लावण्यात आलेल्या आरोपांना आणखी गंभीर वळणे मिळाले आहे.  तसेच या प्रकरणाने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

ट्रम्पच्या नावामुळे वाढला वाद

दरम्यान या फाइल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आल्याने हा वाद अधिक उफळला आहे. काही कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांनी एपस्टीनसोबत खासगी विमानांमधून  प्रवास केल्याचा दावा केला जात आहे.  अमेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, हे दावे आधीच तपासले  गेले होते परंतु ते निराधार असल्याचे दाखवण्यात आले होते.

Latest Jeffrey Epstein file dump reveals troubling art of kids in NYC townhouse, disturbing role-play costumes https://t.co/N0knyj3wOP pic.twitter.com/L7foQGcfS5 — New York Post (@nypost) December 23, 2025

जेफ्री एपस्टीनचा मृत्यू

दरम्यान जेफ्री एपस्टीनचा २०१९ मध्ये तुरुंगात असताना मृत्यू झाला आहे. त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा अधिकृतपणे केला जातो, पकंतु आजही त्याचा मृत्यू गूढ बनून आहे. एपस्टीनच्या मृत्यूनंतर त्याच्या फाइल्समधून अनेक रहस्य उघडकीस आली आहेत. सध्या जगभरात यावरच चर्चा केली जात आहे.

Jeffrey Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एस्टीनबाबत कोणते नवे पुरावे जारी केले आहेत?

    Ans: अमेरिकेच्या न्याय विभागाने (DoJ) ने जेफ्रीच्या मॅनहॅटनमदील आलिशान घराती काही फोटोज सार्वजनिक केली आहेत. या फोटोजमध्ये अल्पवयीन मुलांचे भयावर अश्लील, आक्षेपहार्य फोटो, कलाकृती दिसत आहेत.

  • Que: काय आहेत जेफ्री एपस्टीन प्रकरण?

    Ans: जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार होता. त्याच्यावर अल्पवयीन मुली आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचा आणि मानवी तस्करीचा आरोप होता. त्याच्याशी संबंधित सरकारी कागदपत्रे, फोटो, आणि पुरावे उघड करण्यात आली आहेत.

  • Que: अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एस्टीनबाबत किती नवी कागपत्रे खुली केली आहेत?

    Ans: अमेरिकेच्या न्याय विभागाने (DoJ) ने जेफ्रीच्या प्रकरणासंबंधी ३० हजार कागपत्रे सार्वजनिक केली आहेत.

  • Que: एपस्टीन फाइल्स अधिकृतपणे कधी रिलिज करण्यात आल्या?

    Ans: एपस्टीन फाइल्स अमेरिकेच्या न्याय विभागाने १९ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक केल्या आहेत.

  • Que: जेफ्री एपस्टीनची संपत्ती किती होती?

    Ans: जेफ्री एपस्टीनकडे २०१९ मध्ये मृत्यूवेळी ५६० ते ६०० दशलक्ष डॉलर्स नेटवर्थ होते.

Web Title: New epstein files shows child themed artwork decor in his home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • America
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump यांचा ‘किल लिस्ट’ प्लॅन? जगातील 3 शक्तिशाली राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या कटाने जागतिक राजकारणात भूकंप
1

Donald Trump यांचा ‘किल लिस्ट’ प्लॅन? जगातील 3 शक्तिशाली राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या कटाने जागतिक राजकारणात भूकंप

ट्रम्पने भारतीयांचे अमेरिकन स्वप्न चिरडलं; एच-१बी व्हिसा लॉटरी सिस्टम केली बंद
2

ट्रम्पने भारतीयांचे अमेरिकन स्वप्न चिरडलं; एच-१बी व्हिसा लॉटरी सिस्टम केली बंद

पॅलेस्टानईला पाठिंबा देणं भोवलं! Greta Thunberg वर ब्रिटनमध्ये दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई
3

पॅलेस्टानईला पाठिंबा देणं भोवलं! Greta Thunberg वर ब्रिटनमध्ये दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई

DOJ Release: Trump-Epsteinचे ‘डार्क’ कनेक्शन; ट्रम्पविरुद्ध महिलांवर अत्याचार अन् ‘Lolita Express’मध्ये प्रवासाचे धक्कादायक पुरावे
4

DOJ Release: Trump-Epsteinचे ‘डार्क’ कनेक्शन; ट्रम्पविरुद्ध महिलांवर अत्याचार अन् ‘Lolita Express’मध्ये प्रवासाचे धक्कादायक पुरावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.