Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Year Celebration : जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत! सर्वत्र भव्य आतषबाजीचा धमाका, पहा VIDEO

New Year 2026 : जगभरात  अनेक ठिकाणी भव्य आतषबाजींचा नजरा देखील पाहायला मिळाला. आकाशात रंबीबेरंगी फटाके उडवण्यात आहे. सर्वत्र मनमोहक दृश्य पाहायला मिळाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 01, 2026 | 09:31 AM
New Year Celebration in World

New Year Celebration in World

Follow Us
Close
Follow Us:
  • जगभरात नववर्ष जल्लोषात झाले नववर्षाचे स्वागत
  • न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियापासूव ते चीनपर्यंत पहायला मिळाली रोषणाई
  • जपान, सिंगापूर यांसारख्या देशात पारंपरिक पद्धतीने झाले नववर्षाचे स्वागत
New Year Celebration in World : नवी दिल्ली : 2026 चे आगम झाले असून जगभरात सर्वांनी या नवीन वर्षाचे स्वागतमोठ्या उत्साहाने आणि आनंदाने केले आहे. वेगवेगळ्या टाईमझोनमुळे अनेक ठिकाणी भारतापूर्वी नववर्ष साजरे करण्यात आले आहे. यामध्ये किरीटीमाटी बेटाचा समावेश आहे. भारताच्या तुलनेने या बेटावर साडे आठ तास आधीच सूर्योदय झाला आहे. न्यूझीलंडने भारताच्या सात तास आधी नवी पहाट पाहली आहे. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये पावसाळी वातावरण असतानाही लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा

ऑस्ट्रेलियाच्या  सिडनीमध्ये देखील हार्बर ब्रिज आणि ऑपरा हाऊस परिसरात नेत्रदीपक असे दृश्य पाहायला मिळाली.

Happy 2026 Sydney’s fireworks. 🎇 pic.twitter.com/l6waC48WuQ — KaZ ⁀♡ᴬᵘˢˢⁱᵉ ᴳⁱʳˡ 🇦🇺 (@kazaussiegirl2) December 31, 2025

जपान

जपानमध्ये नवीन वर्षाचे स्वागत हे पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. त्यांची परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते. जपानने नववर्षाची पूर्वसंध्या ही ओमिसाको म्हणून ओळखली जाते. यावेळी बौद्ध मंदिरांमध्ये विशाल घंटा १०८ वेळा वाजवण्यात आली. यापरंपरेतून जुन्या वर्षातील नकारात्मक भावना दूर कन नवीन वर्षासाठी शांतता आणि समृद्धीचीसाठी कामना केली जाते. दक्षिण आणि उत्तर कोरियामध्येही नागरिकांनी पारंपारिक पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.

Happy New Year 2026. Tokyo, Japan. pic.twitter.com/6a3jqd0Ky1 — JAPAN 🇯🇵 (@japanvistas) December 31, 2025

सिंगापूर 

याशिवाय सिंगापूर शहरामध्येही नववर्षाचे भव्य स्वागत करण्यात आले. मरीना बेपासून ते स्कायलाईनपर्यंत इमारती आकर्षक रोषणाईने सजवण्यात आल्या होत्या. आतषबाजी, लेझर शो, तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सिंगापूरमध्ये करण्यात आले आहेत.यामळे दृश्य अधिकच झगमटाची पाहायाला मिळाले.

Happy New Year 2026 Singapore 🇸🇬 pic.twitter.com/0qVtZkCLBZ — Nature Diaries (@NatureDiariesX) December 31, 2025

चीन

तसेच चीनमध्ये काऊंटडाऊन संपताचा नवीन वर्षाचे भव्य स्वागत झाले. पारंपारिक पद्धतीने सोहळा पार पडला आहे.

New Year’s celebration in China pic.twitter.com/TiSQ7yTBQg — Time Capsule Tales (@timecaptales) December 31, 2025

तसेच भारतातही नवीन वर्षाचे भव्य स्वागत झाले आहे. भारताच्या बंगळुरू आणि कर्नाटक राज्यात भव्य आतषबाजी करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण आकाश रोषणाईने सजले होते.

#WATCH | Bengaluru, Karnataka | Fireworks illuminate the night sky as people ring in #NewYear2026 pic.twitter.com/UIqXOkGOVE — ANI (@ANI) December 31, 2025


जगभरात काही ठिकाणी मावळला २०२५ चा सूर्य! भारतापूर्वी ‘या’ देशांत नववर्षाचा जल्लोष साजरा

Web Title: New year welcomed with celebrations around the world spectacular fireworks displays everywhere video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • new year 2026
  • World news

संबंधित बातम्या

Happy New Year 2026: कुठे प्लेट्स तोडतात तर कुठे खातात 12 द्राक्षे! ‘या’ 5 विचित्र जागतिक परंपरा वाचून म्हणाल ‘हे’ कसं आहे शक्य
1

Happy New Year 2026: कुठे प्लेट्स तोडतात तर कुठे खातात 12 द्राक्षे! ‘या’ 5 विचित्र जागतिक परंपरा वाचून म्हणाल ‘हे’ कसं आहे शक्य

नवी स्वप्ने, नवी क्षितिजे….! नवीन वर्षाची सुरुवात करताना लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना पाठवा गोड शुभेच्छा
2

नवी स्वप्ने, नवी क्षितिजे….! नवीन वर्षाची सुरुवात करताना लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना पाठवा गोड शुभेच्छा

Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा
3

Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट
4

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.