• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Which Countries Celebrates New Year Before India

जगभरात काही ठिकाणी मावळला २०२५ चा सूर्य! भारतापूर्वी ‘या’ देशांत नववर्षाचा जल्लोष साजरा

New Year Celebration : भारतापूर्वी काही देशांमध्ये २०२५ चा सूर्य मावळला आहे. महासागरातील देशांनी नववर्षाचे उत्साहात २०२६ चे स्वागत केले आहे. देशांच्या वेगळ्या टाईमझोनमुळे हा बदल झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 31, 2025 | 08:27 PM
News Year Celebration

(फोटो सौजन्य: @bpthaber)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जगभरात अनेक ठिकाणी मावळला २०२५ चा सूर्य
  • भारतापूर्वी या देशांनी साजरा केला नवर्षाचा जल्लोष
  • भारतापेक्षा ९ तास आधीच २०२६ या देशांमध्ये सुरुवात
Countries that Celebrated New Year Before India : आज भारतासह जगभरात २०२५ ची अखेरची रात्र आहे. अनेक देश २०२५ ला अल्विदा करण्यास आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यास तयार आहेत. २०२५ च्या अखेरच्या क्षणांची उलटी गिनती सुरु आहे. पण भारतापूर्वी काही देशांनी ९ तास आधीच नवीन वर्षचे स्वागत केले आहे. जगभरातील वेगवेगळ्या टाईमझोनमुळे या देशांनी नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. तर भारतापूर्वी  प्रशांत महासागरातील काही देशांनी नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे. जगात सर्वात आधी नवीन वर्षाची पहाट ही किरिबाती आणि न्यूझीलंडच्या सुदूर बेटावर झाली आहे. आता हे कसे ते जाणून घेऊयात.

Saudi VS UAE : एकेकाळचे जिवलग, आज बनले शत्रू! मध्यपूर्वेत वर्चस्वासाठी सौदी-यूएईत संघर्ष, काय आहे प्रकरण?

या बेटावर पहिल्यांदा साजरे करण्यात आले नववर्ष

जगात सर्वात आधी २०२६ ची पहाट ही  किरिबाती (Kiribati) या देशातील किरीतिमाती(Kiritimati) बेटावर झाली आहे. प्रशांत महासागराच्या मध्यभागी हवाईच्या दक्षिणेला आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तर पूर्वेला हे बेट आहे. किरिबाती  हा ३३ कोरल बेटांचा समहू असून ४ हजार किलोमीटरच्या क्षेत्रात पसरला आहे, भौगोलिकदृष्ट्या हवाईजवळ हे बेट आहे. किरिबाती अनेक देशांपेक्षा जवळपास एक दिवसांनी पुढे आहे. यामुळे या वेगळ्या टाईमझोनमुळे किरिबातीने भारतासह इतर देशांपूर्वी नव्या वर्षाचा जल्लोष साजरा केला आहे.

काय आहे किरिबाती देशाच्या वेगळ्या टाईमझोनचे कारण?

अहवालांनुसार, १९९४ मध्ये देशाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. किरिबातीने संपूर्ण देशात एकच तारिख राहावी यासाठी टाइम झोनमध्ये बदल केला होता. यामुळे हे बेट जगातील नववर्षाचे स्वागत करणारे ठरले आहे. या बेटावर सुमारे १.१६ लाख लोक राहतात. या देशाला १९७९ मध्ये ब्रिटनकडून स्वातंत्र मिळाले होते.

Kiribati 2026 yılına girdi. pic.twitter.com/EchXDjmvps — BPT (@bpthaber) December 31, 2025

न्यूझीलंडमध्येही झाली २०२६ ची पहाट

किरिबातीनंतर न्यूझीलंडच्या चैथम आयलंडवर नववर्ष २०२६ चे स्वागत करण्यात आले आहे. अवघ्या ६०० लोकसंख्या असलेल्या या बेचटावर जल्लोषात नववर्ष साजरे झाले आहे. लोकांनी २०२५ ला निरोप दिला आहे. यामागचे कारण म्हणजे न्यूझीलंड भारतापेक्षा ७ तास ३० मिनिटांनी पुढे आहे.यामुळे भारतात ३१ डिसेंबरची संध्याकाळ सुरु असताना न्यूझीलंडमध्ये १ जानेवारी २०२६ ची मध्य रात्र सुरु आहे. यामुळे तिथे नवीन वर्षाचा जल्लोष ठरला आहे.

न्यूजीलैंड के ऑकलैंड में आधिकारिक तौर पर 2026 की शुरुआत हुई. #HappyNewYear #HappyNewYear2026 pic.twitter.com/PrLPXkVIfw — Versha Singh (@Vershasingh26) December 31, 2025

भारताच्या समुद्री ताकदीत होणार वाढ; S-5 Nuclear पाणबुडी लवकरच होणार तयार

Web Title: Which countries celebrates new year before india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • new year 2026
  • New Zealand

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai : पाच वर्षांत डीएसए तंत्रज्ञानाचा २११ रुग्णांवर वापर? जोगेश्वरी ट्रॉमा केअरमधील मशीनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Mumbai : पाच वर्षांत डीएसए तंत्रज्ञानाचा २११ रुग्णांवर वापर? जोगेश्वरी ट्रॉमा केअरमधील मशीनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Feb 14, 2026 | 06:30 PM
Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’;  राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’; राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल

Feb 14, 2026 | 06:25 PM
IND Vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी कोलंबोत पावसाची एंट्री, रविवारी रद्द होणार स्फोटक मॅच?

IND Vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी कोलंबोत पावसाची एंट्री, रविवारी रद्द होणार स्फोटक मॅच?

Feb 14, 2026 | 06:25 PM
भारत-बांगलादेश मैत्रीत नवा ट्विस्ट! Tarique Rahman यांच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?

भारत-बांगलादेश मैत्रीत नवा ट्विस्ट! Tarique Rahman यांच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?

Feb 14, 2026 | 06:20 PM
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ महाग; सध्याचे दर जाणून घ्या सविस्तर

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ महाग; सध्याचे दर जाणून घ्या सविस्तर

Feb 14, 2026 | 06:18 PM
रणवीर सिंहनंतर आता Himanshi Khuranaला जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई टोळीने केली १० कोटींची मागणी

रणवीर सिंहनंतर आता Himanshi Khuranaला जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई टोळीने केली १० कोटींची मागणी

Feb 14, 2026 | 06:18 PM
Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Feb 14, 2026 | 06:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.