Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानला मोठा धक्का! TRF च्या परकीय निधीचा खेळ उघड; एनआयएचा मोठा खुलासा

पाकिस्तानची आता खैर नाही. दहशतवाद्यांना निधी पुरवण्याचा त्यांचा खेळ NIA ने उघड केला आहे. सध्या यावर पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. आता लवकरच भारताला पुन्हा पाकिस्तान पोलखोल करण्याची संधी मिळणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 03, 2025 | 11:25 PM
NIA Uncovers the truth behind TRF Terror Funding

NIA Uncovers the truth behind TRF Terror Funding

Follow Us
Follow Us:

Pakistan News in marathi : इस्लामाबाद : ऑपरेशन सिंदूर (Operations Sindoor ) मोहीमेत भारताने पाकिस्तानच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले होते. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. तसेच जागतिक स्तरावर पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंब्याचा पर्दाफाशही केला होता. मात्र तरीही पाकिस्तान काही सुधारण्याचे नाव घेत नाही.

पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे सुरु झाले आहे. नुकतेच अमेरिकेने पाकिस्तानची दहशतवादी संघटना द रेझिस्टंट फ्रंट (TRF) ला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. पण आता या संघटनेसाठी पुन्हा एकदा लष्करी प्रशिक्षण दिले जात आहे. शिवाय ही संघटना परदेशी निधीवर चालते हे देखील NIA ने उघड केले आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. TRF ही संघटना लष्कर-ए-तैयबाच्या मुखवटा आहे.

पाक पंतप्रधानांचा जागतिक स्तरावर पुन्हा अपमान; शहबाज शरीफ यांच्या ‘त्या’ स्थितीवर अध्यक्ष पुतिन यांनाही फुटले हसू, पहा Video

भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) या दहशतवादी संघटनेबाबत एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. NIA च्या तापासा आढळून आले आहे की, पाकिस्तानला आणि TRF दहशतवादी संघटनेला परदेशी निधीतून ताकद मिळत आहे.  अहवालानुसार, लष्कर-ए-तैयबा आणि पाकिस्तान TRF च्या मागे लपून काश्मीरमधील दहशतवादी खेळ घडवत आहे. २०१९ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. याचा उद्देश लष्कर-ए-तैयबाच्या दहशदतवादी कारवायांना एक नवा चेहरा देणे होता.

पाकिस्तानतचा खेळ आता संपणार? 

मात्र NIA च्या या खुलास्याने पाकिस्तानचा आणि लष्कर-ए-तैयाबाचा खेळ संपणार आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांना स्थानिक बंडखोर म्हणून नाव देण्याचा प्रयत्न आणि जगला मूर्ख बनवण्याचा पाकिस्तानचा हेतू उघड झाला आहे.

NIA ने तपासात सिद्ध केले आहे की, TRF ही स्वतंत्र्य संस्था नसून पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबाच्या तालावर नाचणारी संघटना आहे.

परकीय निधीचे जाळे

NIA च्या अहवालानुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये TRF चे नेटवर्क खोलवर रुतले असल्याचे समोर आले आहे. या संघटनेला दहशतवादी कारवायांसाठी परकीय निधी दिली जातो. तपासादरम्यान NIA ला आढळून आले आहे की, सज्जाद अहमद मीर नावाची व्यक्ती मलेशियातून हा निधी पूरवते.

TRF आणि संशयित अहमद मीर सतत संपर्कात असतात. TRF साठी निधी उभारण्यासाठी मीर प्रयत्न करत असतो. मीरने आतापर्यंत मलेशियातून ९ लाख निधी जमा केला आहे. ही रक्कम TRF च्या कार्यकर्ता शफत वाणीपर्यंत पोहोचवली जाते. शफत वाणी हा टीआरएफचा महत्वाचा माणूस आहे.

या अनेक वेळा मलेशियाला भेट दिली असून त्याने मीर अहमदकडून पैसे घेतले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. NIA ने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवाद्यांची तळे उभारण्यासाठी करत आहे. परदेशातून पाकिस्तानी नागरिकांनाच्या द्वारे हे पैसे गोळा केले जात आहे.

सध्या NIA यावर अधिक पुरावे गोळा करत आहे. या प्रकरणाची खोलवर चौकशी केली जात आहे. लवकरच यावरही फास आवळता येईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे पुन्हा एकदा भारताला पाकिस्तानचा जागतिक स्तरावर खरा चेहरा उघड करण्याची संधी मिळणार आहे.

‘मी खूप ॲक्टिव होतो’ ; डोनाल्ड ट्रम्पने सोशल मीडियावरील आजाराच्या अफवांना दिला पूर्णविराम

Web Title: Nia uncovers the truth behind trf terror funding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 11:25 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.