Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear War Alert : अमेरिका-रशियामधील ‘तो’ १५ वर्षांचा करार संपला; आता जगाचा विनाश निश्चित?

US Russia Relations : अमेरिका आणि ऱशियामधील १५ वर्षांपूर्वीचा करार संपला अशून जागतिक असंतुन ढळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांतील शस्त्रास्त्र स्पर्धा आणि तणाव वाढण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 05, 2026 | 12:11 PM
Russia US Defence Deal

Russia US Defence Deal

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका रशियात पुन्हा अणु स्पर्धा सुरु होणार?
  • दोन्ही देशांतील तो १५ वर्षांचा करार संपला
  • आता जगाचा विनाश निश्चित?
US Russia Relations : मॉस्को/वॉशिंग्टन : जगावर विनाशचे संकट पुन्हा एकदा ओढावले आहे. अमेरिका (America) आणि रशियातील (Russia) महत्वाचा सुवक्षा व नियंत्रण करार संपुष्टात आला आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या लष्करी क्षमता, शस्त्रसाठी आणि अण्वस्त्र निर्मितीवर काही प्रमाणात मर्यादा घालण्यात आली होती. परंतु या कराराची मुदत संपत आली असून दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा शस्त्रास्त्र स्पर्धा सुरु होण्याची शक्यता आहे. .यामुळे संपर्ण जगभरात चिंतेते वातावरण निर्माण झाले आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी देखील आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी दोन्ही देशात पुन्हा करारा करण्याचे आवाहन केले आहे.

भारताने रशियन तेल खरेदी थांबवली? ट्रम्पच्या खास सहकाऱ्याच्या दाव्याने खळबळ, २५% टॅरिफ कमी होण्याचे दिले संकेत

काय आहे अमेरिका रशिया करार

२०१० मध्ये अमेरिका आणि रशियामध्ये न्यू स्टार्ट करार करार करण्यात आला होता. ५ फेब्रुवारी २०११ रोजी यावर अंतिम स्वाक्षरी झाल्यानंतर अमंलात आला. या कराराचा उद्देश शीतयुद्धानंतर झालेला अविश्वास कमी करणे आणि संभाव्य अणु युद्ध रोखणे होता. या करारांतर्गत रशियाला अण्वस्त्रे निर्मितीवर मर्यादा ठेवण्यात आली होती. यामध्ये ७०० आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, ८०० प्रक्षेपक क्षेपणास्त्र, पाणबुड्या, अणु बॉम्ब यांचा समावेश होता. या सर्वावर १,५५० पर्यंतच निर्मीती करण्याची मर्यादा होती.

करार संपुष्टात आल्याचा काय परिणाम होईल?

रशिया आणि अमेरिकेतली करार संपुष्टात आला असून यामुळे दोन्ही देशातील अण्वस्त्र स्पर्धा पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढून संभाव्य अणु युद्ध देखील होऊ शकते. दोन्ही देश अधिक आक्रमक धोरणे स्वीकारतील. शिवाय रशियावरील निर्बंध हटल्यामुळे युक्रेनला आणि युरोपीय देशांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. रशियाकडून आधीच लष्करी हालचाली वाढल्याचे संकेत मिळाले आहेत.

सध्या अमेरिका आणि रशियात पुन्हा करार होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. चीन, भारत, फ्रान्स आणि जर्मनीसारख्या देशाचे याकडे लक्ष लागले आहे. सध्या या कराराच्या संपुष्टामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु कराराचे नूतनीकरण झाल्यास जागतिक पातळीवर पुन्हा शांतता प्रस्थापित होईल असे तज्ज्ञांचे मते आहे.

‘भारत कोणाच गुलाम नाही’ ; ट्रम्प यांच्या भारत-रशिया तेल व्यापारावरील दाव्यावर पुतिन यांनी दिलं चोख प्रत्युत्तर

Web Title: Nuclear war alert us russia relations new start treaty ends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • America
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.