Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंदूर ऑपरेशनने पाकच्या आणले नाकीनऊ; भारताने उद्धवस्त केलेली Air Defence Radar System म्हणजे काय?

भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. हा भारताचा इलेक्ट्रिक वॉर फेअरमध्ये मोठा विजय आहे.आज आपण एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. 

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2025 | 06:20 PM
What is the Air Defence Radar System destroyed by India

What is the Air Defence Radar System destroyed by India

Follow Us
Close
Follow Us:

भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे नष्ट केली आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवथाळला आहे. पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, फरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये LoC वर मोर्टार आणि तोफाखानांचा वापर करत हल्ला केला होता. परंतु भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेंतर्गत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स रडार सिस्टिम पूर्णत: नष्ट केली आहे. अशी माहिती भारताच्या लष्करी दलाने दिली.

भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. हा भारताचा इलेक्ट्रिक वॉर फेअरमध्ये मोठा विजय आहे. परंतु एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय याबद्दल बहुतेक लोकांना माहित नसेल. आज आपण एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच; भारताने पाकिस्तानची AIR Defence System केली उद्धवस्त

एअर डिफेन्स सिस्टिम म्हणजे काय?

एअर डिफेन्स रडार सिस्टिम ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहे. या अत्याधुनिक प्रणालीचा वापर हवाई क्षेत्रातील हालचालींचा शोध घेण्यासाठी होतो. याचा वापर हवाई क्षेत्राचे निरीक्षण करणे, तसेच त्याचा तपशील घेण्यासाठी होती. हे आधुनिक तंत्रज्ञान देशाचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करते. यामुळे हवाई क्षेत्राची सुरक्षा अधिक बळकट होते.

या सिस्टीमचा उपयोग या सिस्टिमुळे हावई क्षेत्रातील संशायत्मक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेता येतो, यामुळे हवाई हल्ल्यापासून संरक्षण होते. तसेच हवाई वाहतूक नियंत्रणासाठी देखील या सिस्टिमचा वापर केला जातो. यामुळे शत्रूच्या विमानाचा शोध घेणे सहज सोपे होते.

एअर डिफेन्स रडार सिस्टिम कशी काम करते?

रेडिओ लहरींचा (Radio Waves) वापर- रडार सिस्टिम रेडिओ लहरी उत्पन्न करते. या उत्पन्न झालेल्या लहरी हवेतून प्रवास करतात. जर हवेत एखादे विमान, क्षेपणास्त्रे असेल तर त्याला धडकून या लहरी परत येतात. यामुळे हवाई क्षेत्रांमध्ये हालचालींचा शोध लागतो.

प्रतिध्वनींचा अभ्यास- या रेडिओ लहरी (Radio Waves) परत आल्यावर रडार सिस्टिम प्रतिध्वनींचा (धडकून आलेल्या आवाजाचा) अभ्यास करते. यामध्ये वस्तूची दिशा, स्थान, वेग, आणि उंचीबद्दल माहिती मिळते.

डेटा प्रक्रिया त्यानंतर रडार सिस्टिमला मिळालेली माहिती संगणाकाद्वारे प्रोसेस केली जाते. यामुळे संशयात्मक हवाई हालचालींबद्दल अचूक निरिक्षण करता येते आणि हल्ल्याची माहिती मिळते.  माहिती मिळताच सिस्टिद्वारे अलर्ट दिला जातो आणि हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती कारवाई करता येते.

आपल्या भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये आकाश आणि बराक यांसाख्या एअर डिफेन्स रडार सिस्टिमचा वापर केला जातो. यामुळए आपल्या देशाची हवाई सुरक्षा अधिक बळकट आणि सुनिश्चित होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- आता शेजारील देशाच्या खुरापती भारत सहन करणार नाही…; पाकिस्ताननंतर बांगलादेशला सुद्धा दिला दणका

Web Title: Operation sindoor indian army destroyed what is the air defence radar system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती
3

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
4

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.