Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हमासला संपवू…’; गुप्त पत्रामुळे इस्रायलमध्ये गोंधळ; नेमकं काय लिहलं होत त्यात? जाणून घ्या प्रकरण

Israel-Hamas War: सध्या इस्रायल आणि हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. इस्त्रायली ओलिसांच्या सुटकेची मागणी होत असून अद्यापही हमासने ती मान्य करण्यास नकार दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 14, 2025 | 06:06 PM
over 250 ex-Mossad officials write letter urging end to Gaza war

over 250 ex-Mossad officials write letter urging end to Gaza war

Follow Us
Close
Follow Us:

जेरुसेलम: सध्या इस्रायल आणि हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. इस्त्रायली ओलिसांच्या सुटकेची मागणी होत असून अद्यापही हमासने ती मान्य करण्यास नकार दिला आहे. इस्रायल आणि हमासमध्ये जानेवारीत शांतता करारा झाला होता. परंतु 42 दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास नकार दिला. यामुळे इस्रायलने युद्धबंदीचे उल्लंघन करत गाझावर पुन्हा हल्ले करण्यास सुरुवात केली. इस्त्रायलने स्पष्ट केले की, हमास जोपर्यंत सर्व ओलिसांची सुटका करत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच राहतील.

इस्रायलमध्ये गोंधळ

मात्र, हमासने अद्याप सर्व ओलिसांची सुटका केलेली नाही. ओलिसांच्या सुटका आणि त्यांच्या भविष्याची चिंता वाढली आहे. सध्या ओलिसांचे कुटुब त्यांच्या प्रियजनांच्या सुटकेसाठी आणि युद्धबंदीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये माजी मोसाद आणि IDF चे अधिकारी देखील सामील झाले आहेत. या सर्व घटनांदरम्यानच इस्रायला  एक गुप्त पत्र मिळाले आहे. या पत्रानंतर इस्त्रायलमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंची चिंता वाढली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिका-इराणमध्ये कराराचा भारताला काय फायदा होईल? वाचा सविस्तर

इस्रायल लष्करही युद्धाच्या विरोधात

मिळालेल्या माहितीनुसार, मोसादचे माजी सदस्य, माजी IDF अधिकारी, डॉक्टर, लष्करी अधिकारी, हवाई दलाचे अधिकारी, आमि राखीव सैनिकांनी इस्रायलला पत्र लिहिले आहे. या पत्रात हमासने ताब्यात घेतलेल्या ओलिसांच्या सुटकेला प्राधान्य देण्याचे आवाहन सरकारला करण्यात आले आहे. मोसाद यांच्या या पत्रावर 250 हून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यानवरुन दिसून येते की, इस्रायलमध्ये, ओलिसांच्या कुटुंबांसह, सामान्य नागरिक आणि लष्करी अधिकारी देखील युद्धाविरुद्ध गेले आहेत.

🔴 Evening Recap #Israel #Palestine Here are the day’s key developments: – A US strike in Yemen’s Sanaa province killed five people and wounded more than a dozen others. – Over 250 former Mossad employees signed a letter, criticising the dismissal of nearly 1,000 Israel Air… — Middle East Eye (@MiddleEastEye) April 13, 2025

नेमकं काय म्हटले आहे पत्रात?

इस्रायलला मिळालेल्या गुप्त पत्रात म्हटले आहे की, “आम्हाला वाटते की सततची लढाई ही ओलिसांच्या आणि सैनिकांच्या जीवनात धोका निर्माण करत आहे. यामुळे हे दु:ख संपवण्यासाठी लवकरात लवकर शांतता करार होणे गरजेचे आहे. आम्ही सरकारला आवाहन करतो की, देशाच्या आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी त्यांनी लवकरात लवकर पाऊल उचलावे.” यावरुन लक्षात येते की, युद्धबंदी संपवण्यासाठीची मागणी करण्यात आली आहे.

हे पत्र मिळाल्या नंतर पंतप्रधाना नेतमन्याहू आता काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे गाझातील हल्ले थांबणार का? सर्व ओलिसलांची सुटका होणार का? आणि इस्रायल-हमासमध्ये युद्धबंदी लागू होणार का असे प्रश्न उपस्थित होतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Syria Civil War: सीरियात पुन्हा वर्चस्वाची लढाई सुरु; नवीन सरकार आणि लष्करासाठी धोक्याची घंटा?

Web Title: Over 250 ex mossad officials write letter urging end to gaza war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
1

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
2

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड
3

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने
4

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.