Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चुकीच्या मार्गाने देशात जाईल तर थेट मराल; या मुस्लीम देशाने पर्यटकांना थेट धाडले यमसदनी

एक धक्कादायक अहवाला समोर आला आहे. एका मुस्लिम देशात बेकायदेशीर स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून हा आकडा २०० पार झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 30, 2025 | 11:23 PM
Malyasia Custdy Death

Malyasia Custdy Death

Follow Us
Follow Us:
  • या मुस्लिम देशात बेकायदेशीर स्थलांतरितांचा तुरुंगात मृत्यू
  • मानवाधिकार संघटनांनी केली चिंता व्यक्त
  • आकडा जाणून बसेल धक्का
नवी दिल्ली : जर तुम्ही बेकायदेशीर मार्गाने परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळे तुमचा बळी देखील जाण्याची शक्यता आहे. कारण एका मुस्लिम देशात २०२० पासून आतापर्यंत तब्बल ३०० बेकायदेशीर लोकांचा तुरुंगातच मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. आता हा देश नेमका कोणता आहे आणि नेमकं काय घडलं आहे हे आपण जाणून घेऊयात.

Boat Accident : काँगोत भीषण दुर्घटना! किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने २० जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

फोर्टिफाय राइट्सने जारी केलेल्या अहवालानुसार, मुस्लिम देश मलेशियामध्ये गेल्या पाच वर्षात जवळपास ३०० बेकायदेशीर स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. होय, हे तुमचे आवडते डेस्टिनेशन असेल. पण या देशात घडलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या अकस्मात मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. नुकेतच म्यानमारचा बेन जा मी हा तरुण ठार झाल्याची घटना देखील समोर आली होती. मलेशियाच्या उत्तरकडील भागात इमिग्रेशन धोरणांअंतर्गत छापे टाकण्यात आले होते. यावेळी हा तरुण बेकायदेशीर मार्गाने मलेशियात आला असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले.

यानंतर बेन जा मीन ला  तातडीने अटक करण्यात आली. फोर्टिफाय राइट्स च्या अहवालानुसार, बेन जा मीन पाच वर्षापूर्वी म्यानमारमध्ये झालेल्या सैनिकांच्या संघर्षानंतर मलेशियात आला होता. सप्टेंबरच्या अखेरीस त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला मिळाली. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मलेशियात बेन जा मिन बांधकाम मजदुराचे काम करायचा. त्या स्थलांतरिताचा दर्जा मिळेल अशी आशा होती. परंतु यापूर्वी इमिग्रेशन छाप्यात त्याला अटक करण्यात आली.

दरम्यान अटकेनंतर त्याला तुरुंगात ठेवण्यात आले होते. यावेळी त्याच्या पायाला छोटीशी जखम झाली होती. अहवालानुसार, या जखमेमुळे संसर्ग झाला आणि बेन जा निम च्या पायात सेप्टिक झाले. मात्र त्याला तुरुंगात वेळेत उपचार मिळाले नाहीत यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याला मृत्यूपूर्वी रुग्णालयात दाखल करम्यात आले होते, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. सध्या त्या कुटुंबीयांनी मलेशियाच्या अधिकाऱ्याकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. कुटुंबाने मलेशियावर आरोप केला आहे की, केवळ अनाधिकृत मार्गाने घुसखोरी केल्याचा कारणावरुन त्याला तुरुंगात भेदभावपूर्ण वागणूक देण्यात आली. सध्या मलेशियाने या बद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मलेशियाचे इमिग्रेशन धोरण गेल्या काही काळात बदलले असून अत्यंत कठोर कऱम्यात आले आहे. देशातील अवैध लोकांची संख्या रोखण्यासाठी सरकार सतत छापेमारी टाकत आहे. तसेच स्थलांतरितांना अटक करुन तुरुंगात डांबले जात आहे. दर महिन्याला ७ हजार स्थलांतरितांना अटक केली जात असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. केवळ अधिकृत मान्यता मिळाली तरच स्थलांतरितांना मलेशियात राहून नोकरी करता येते. सध्या मलेशियात मध्ये २,११,००० स्थलांतरित असून यातील बुहतेक लोक म्यानमारमधील आहेत.

ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची चाकूने हत्या; कुटुंबावर शोककळा, सरकारकडे केली मदतीची मागणी

Web Title: Over 300 migrants died since 2020 in malaysias custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • malaysia news
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
3

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
4

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.