• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Indian Student Vijay Kumar Stabbed To Death In Uk

ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची चाकूने हत्या; कुटुंबावर शोककळा, सरकारकडे केली मदतीची मागणी

गेल्या काही काळात परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येचे प्रमाणा वाढले आहे. यामध्ये ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि आयर्लंडसारख्या देशांचा समावेश आहे. सध्या ब्रिटनमधून विद्यार्थ्याच्या हत्येचे वृत्त समोर आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 30, 2025 | 02:56 PM
Crime Scene

ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची चाकू मारुन हत्या; कुटुंबावर शोककळा, सरकारकडे केली मदतीची मागणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची चाकूने हत्या
  • कुटुंबावर शोककळा
  • सरकारकडे कुटुंबाची मदतीची मागणी
Indian Student Killed in UK : लंडन : ब्रिटनमधून (Britain) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भारतीय विद्यार्थ्याची चाकूने हल्ला करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत दुर्दैवी घटना; गणेश विसर्जन करून परतताना भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, विजय कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो हरियाणातील दादरीचा रहिवासी होता. विजयच्या हत्येने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळली आहे. ही दु:खद घटना 15 नोव्हेंबरच्या रात्री वॉर्सेस्टर येथील बारबॉर्न स्ट्रीटवर घडली आहे. 15 नोव्हेंबरच्या रात्री विजय रस्त्यावर गंभीर अवस्थेत आढळा होता. त्याला रुग्णलायता दाखल करण्यात आले, मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

भांडणानंतर झाली विजयची हत्या

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, विजय कुमारचे कोणाशी तरी भांडण झाले होते. या भांडणानंतरच त्याची हत्या करण्यात आली. विजयवर अनेक वेळा चाकून वार करण्यात आले होते. सध्या हत्येचे कारण अस्पष्ट असून याचा शोध घेतला जात आहे. तसेच आरोपीचाही शोध घेतला जात आहे. इतर कोणतीही माहिती ब्रिटन पोलिसांनी अद्याप सार्वजनिक केलेली नाही.

सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी

सध्या या घटनेने विजय कुमारच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विजय नोकरी सोडून पुढील शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेला होता. हरियाणाच्या दादरीचे आमदार सुनील सतपाल यांनी याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली असून भारत सरकारकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नोकरी सोडून विजय उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये

विजय अतिशय हुशार आणि शांत मुलगा होता, असे त्याच्या पालकांनी म्हटले आहे. २०२५ च्या सुरुवातील विजयने सेंट्रल बोर्ट ऑफ एक्साइज अँड कस्टम्समधील नोकरी सोडली आणि तो ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासैाठी गेला. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंड (UWE) मध्ये तो आपले शिक्षण गेत होता. कुटुंबाने संशय व्यक्त केला आहे की, विजयच्या हत्येमध्ये हरियाणा किंवा पंजाबमधील इतर विद्यार्थ्याचा समावेश आहे.

परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येच्या घटनेत वाढ

गेल्या काही वर्षात परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रिटन, जर्मनी, कॅनडा, अमेरिका, आयर्लंडसारख्या देशांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्येचे अधिक प्रमाण आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, २०२० ते २०२४ दरम्यान परदेशात आतापर्यंत ९१ विद्यार्थ्यांवर हल्ल्यांची नोंद झाली आहेत. यामध्ये चाकूहल्ला, गोळीबार, वाशिंक हिंसाचार यांसारख्या घटनांचा समावेश आहे. भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे सुरक्षिततेचा मुद्दा चिंतेचा विषय बनला आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियात देखील भारतीय वंशाच्या एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती.

भारतीय विद्यार्थीनीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; समुद्रकिनारी आढळला मृतदेह

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतीय विद्यार्थी विजय कुमारची हत्या कुठे आणि कशी करण्यात आली?

    Ans: 15 नोव्हेंबरच्या रात्री वॉर्सेस्टर येथील बारबॉर्न स्ट्रीटवर भारतीय विद्यार्थ्यी विजय कुमारवर चाकूने हल्ला करण्यात आला होता.

  • Que: विजय कुमारच्या प्रकरणावर ब्रिटन पोलिस कोणती कारवाई करत आहेत?

    Ans: ब्रिटन पोलिसांनी विजय कुमारच्या हत्येचा तपास सुरु केला आहे.सध्या हल्ल्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, भांडणानंतर हा हल्ला करण्यात आला आहे.

Web Title: Indian student vijay kumar stabbed to death in uk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • britain
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War : हिंद महासागरात इराणची नाकाबंदी? IRIS Dena बुडाल्यानंतर दोन युद्धनौका थेट भारतात…
1

US Iran War : हिंद महासागरात इराणची नाकाबंदी? IRIS Dena बुडाल्यानंतर दोन युद्धनौका थेट भारतात…

Middle East War : इराण युद्धाचा मोठा फटका! सौदी अरेबियात हजारो उमराह यात्री अडकले; उड्डाणे रद्द झाल्याने घरी परतण्याचा मार्ग बंद
2

Middle East War : इराण युद्धाचा मोठा फटका! सौदी अरेबियात हजारो उमराह यात्री अडकले; उड्डाणे रद्द झाल्याने घरी परतण्याचा मार्ग बंद

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप
3

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार
4

‘अमेरिका मुर्दाबाद’! खामेनेईंच्या समर्थनार्थ पाकिस्तानात गदारोळ; शिया मुस्लिमांवर लष्कराच्या गोळीबारामुळे पेटला हिंसाचार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Mar 07, 2026 | 10:07 PM
Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Mar 07, 2026 | 09:47 PM
वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

Mar 07, 2026 | 09:32 PM
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

Mar 07, 2026 | 09:25 PM
Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Mar 07, 2026 | 09:04 PM
Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Mar 07, 2026 | 08:27 PM
Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Mar 07, 2026 | 08:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.