Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झाले आहेत. सोबतच, या प्रकरणावरून क्रिकेटपटू शोएब अख्तरवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2026 | 03:18 PM
नालायक पाकिस्तान; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा 'त्या' खतरनाक दहशतवाद्याची

नालायक पाकिस्तान; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा 'त्या' खतरनाक दहशतवाद्याची

Follow Us
Follow Us:
  • शोएब अख्तरच्या भावाच्या जनाज्यात पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड
  • पाकिस्तानचा कारस्थानी चेहरा झाला उघडा 
  • क्रिकेटपटू शोएब अख्तरवरही होतायत गंभीर प्रश्न उपस्थित 
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळख असणाऱ्या पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या मोठ्या भावाचे निधन झाले होते. त्यांचे नाव ओवेस अख्तर असे आहे. मात्र मोठ्या भावाच्या दफनविधीला मोठी गर्दी झाली होती. मात्र या वेळेस काही दहशतवादी देखील उपस्थित असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादाचा खरा चेहरा उघडा पडला आहे.

पाकिस्तान कायमच आपण दहशतवाद्यांना आश्रय देत नसल्याचे सांगत आला आहे. मात्र आता यामागचे सत्य समोर आले आहे. भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत असलेला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड  दहशतवादी शोएब अख्तरच्या भावाच्या दफनविधिला उपस्थित असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटोज समोर आले आहेत.

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झाले आहेत. सोबतच, या प्रकरणावरून क्रिकेटपटू शोएब अख्तरवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शोएब अख्तर भावाच्या दफनविधीसाठी मोठी गर्दी जमली होती. या गर्दीत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा किंवा इतर प्रतिबंधित संघटनेशी संबंधित असलेला कमांडर उघडपणे फिरताना आणि सामील झाल्याचे दिसून आले.

Ex Cricketer Shoaib Akhtar's Brother died of heart attack! Shahid Akhtar's funeral was attended by PMML Islamabad President Inam ur Rehman Kamboh and other LeT terrorists. PMML serves as a proxy for LeT. Why Were LeT Leaders/Terrorists There? pic.twitter.com/ldJiocolCl — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) June 27, 2026

शोएब अख्तर हा प्रसिद्ध खेळाडू आहे. शोएब अख्तर हा केवळ पाकिस्तानातच नाही, तर भारतातही प्रचंड लोकप्रिय आहे. तो अनेकदा भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यावर आणि शांततेवर भाष्य करत असतो. मात्र त्याच्या भावाच्या दफनविधीला दहशतवादी उपस्थित असल्याने आटा त्याच्यावर देखील टीका केली जात आहे.

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

सोशल मिडियाव हा व्हिडिओ आणि फोटोज समोर आल्यावर नेटकऱ्यांनी शोएब अख्तर आणि पाकिस्तान सरकारला धारेवर धरले आहे.  भारताकडून या प्रकरणावर अधिकृतपणे आणि राजनैतिक पातळीवर तीव्र आक्षेप घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तान नेहमीच आंतरराष्ट्रीय मंचावर आपण दहशतवादाच्या विरोधात असल्याचा आव आणतो.

शस्त्रे, काडतुसे आणि ड्रग्ज… देशाच्या राजधानीत मोठी खळबळ; पाकिस्तानातून सुत्रे हलवणाऱ्या ७ जणांना ठोकल्या बेड्या!

मात्र, एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या कौटुंबिक कार्यक्रमात थेट भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दिसल्याने, पाकिस्तान दहशतवाद्यांची सुरक्षित पाठराखण करत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

 

Web Title: Pahalgam most wanted terrorist attent shoaib akhtar brother funeral viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • Shoaib Akhtar
  • terrorist

संबंधित बातम्या

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
1

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.