Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack : मुनीरसोबत ‘या’ दोन ISI अधिकाऱ्यांनी रचला पहलगामचा कट; पाकिस्तानी पत्रकाराने केला खुलासा

Pahalgam Terror Attack news : एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या हल्ल्याबाबत आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2025 | 10:50 PM
Pahalgam Terror Attack Two ISI officers along with Munir hatch the Pahalgam conspiracy, says Pakistani journalist

Pahalgam Terror Attack Two ISI officers along with Munir hatch the Pahalgam conspiracy, says Pakistani journalist

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terror Attack news marathi : इस्लामाबाद: एप्रिल २०२५ मध्ये भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. दरम्यान या हल्ल्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख व फील्ड मार्श यांचा हात असल्याचे म्हटले जाते. याच वेळी पाकिस्तानच्या पत्रकाराने आणकी एक मोठा खुलासा केला आहे.

पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात असीम मुनीरसह दोन आयएसआय अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचे म्हटले आहे. आयएसआय ही पाकिस्तानती गुप्तचर संस्था आहे. या संस्थेवर अनेकवेळा भारतात दहशतवाद पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान आदिल राजा यांनी आणखी एक मोठा खुलासा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परंतु अद्याप पाकिस्तान सरकराने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Pahalgam terror attack: ‘असे हल्ले पैशाशिवाय होऊ शकतात आणि…’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर FATF ने जारी केले निवेदन

कोण आहे आदिल राजा ?

आदिल राजा एक पाकिस्तानी शोध पत्रकार आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचा तो मानला जातो. आदिल राजा सोल्जर्स स्पीद्वारे संपर्क करतो. सध्या पत्रकार आदिल राजा लंडनमध्ये राहत आहेत. या पत्रकाराने पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर राजा यांनी असीम मुनीरने लष्कर-ए-तैयबाला या हल्ल्यात मदत केल्याचे म्हटले आहे. याच विधानाच्या एकदिवसानंतचर, द रेसिडेंट फ्रंड संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. रेसिडेंट फ्रंडचे पाकिस्तानशी संबंध असलेले देखील आदिल राजाने उघडल केले होते.

दरम्यान पत्रकार आदिल राजाने पु्न्हा एकदा मोठा खुलासा केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आदिल राजाने दिलेल्या माहितीनुसार, पहलगामवर हल्ला करण्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेला देण्यता आली होती. मोहम्मद हारुन मुर्तझा आणि अहमद आरिफिन यांना लष्कराला सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश देण्यात आले होते. आरिफिन हा पाकिस्तानी सैन्यामध्ये ड्रोन आधारित ऑपरेशन्सचे कामकाज पाहतो. मुर्तझा एका उच्च पदावर आहे. या दोन अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांसह पैसे देखील पुरवल्याचा आरोप आहे.

मुख्य आरोपीचा पाकिस्तान सैन्याशी संबंध

पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा हा पाकिस्तान सैन्याचा होता असे म्हटले जाते. मुसाने इतर दहशतवाद्यांसह मिळून बैसरखान खोऱ्यात २६ लोकांची हत्या केली होती. तसेच पीओकेमध्ये देखील हल्ल्याचा कट रचला होती. या हल्ल्यानंतर भारताच्या पंजाव आणि उत्तर प्रदेशातून एका आयएसआय एजंटला देऱील पकडण्यात आले होते. सध्या भारत पहलगाम हल्ल्याचा अजूनही तपास करत आहे. यामध्ये अद्याप अनेत गोष्टी गूढ आहेत.

Israel Iran War : ‘आम्ही शरण जाणार नाही, तर…’ ; ट्रम्प यांच्या बिनशर्त आत्मसमर्पणला खामेनींचे सडेतोड उत्तर

Web Title: Pahalgam terror attack two isi officers along with munir hatch the pahalgam conspiracy says pakistani journalist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 10:50 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद
1

Sheikh Hasina : बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान
2

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त
3

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त
4

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.