Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Afghan War : पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये आणखी एक शांतता चर्चा निष्फळ; आता पुढे काय होणार?

Pakistan Afghanistan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा शांतता चर्चा निष्पळ झाली आहे. यामुळे दोन्ही देशातील तणाव कायमस्वरुपी आहे. सध्या दोन्ही देशात तीव्र संघर्षाची भीती निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 02, 2025 | 01:24 PM
pakistan afghanistan war

pakistan afghanistan war

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तान अफगाणिस्तान शांतता चर्चा पुन्हा निष्फळ
  • गेल्या अनेक काळापासून सुरु दोन्ही देशात वाद
  • आता पुढे काय होणार?
Pakistan and Afghanistan Peace Talk : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये (Aghanistan) कायमस्वरुपी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.दोन्ही देशांत सीमेवर संघर्ष सुरु असून तीव्र हवाई हल्ले केले जात आहे. यामुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. दोन्ही देशांत अनेकदा दोन्ही देशांमध्ये शांतता स्थापित करण्यासाठी चर्चा झाली होती. मात्र या चर्चांमध्ये कोणताही ठोस निकाल लागला नाही. नुकतेच सौदी इअरेबियामध्ये देखील आणखी शांतता चर्चा पार पाडली. मात्र या चर्चेत देखील दोन्ही देशात एकमत झाले नाही. दोन्ही देशांनी केवळ एकमेकांवर सुरुवातील हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यामुळे सध्या परिस्थिती बिकट झाली आहे.

Pak-Afghan War : पाकिस्तानची अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राईक; बॉम्बहल्ल्यात लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू

सौदी अरेबियातील शांतता चर्चा निष्फळ

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता चर्चा झाली. या चर्चेचा उद्देश दोन्ही देशातील सीमावाद सोडवणे होते. मात्र दोन्ही देश आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यामुळे चर्चा अयशस्वी ठरली. ही चर्चा अधिकृत नसल्याने हा निर्णय अद्याप मान्य करण्यात आलेला नाही. यामुळे पुन्हा यासाठी प्रयत्न केले जातील. सौदी अरेबियात आणखी एक चर्चा अयोजित होण्याी शक्यता आहे.

यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये दोन्ही देशात युद्धबंदी लागू करण्यात आली होती, परंतु या नंतरच्या शांतता चर्चेत तणावाचे कोणतेही निराकरण झाले आहे. पाकिस्तानने या युद्धबंदीचे उल्लंघन करत अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. यानंतर अनेक वेळा शांतता चर्चा झाल्या आहे. मात्र अद्यापही कोणता ठोस निकाल लागलेला नाही.

पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघर्षात आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकामक झाली होती. यावेळी अनेक निरापराध लोक मारले गेले होते. शिवाय दोन्ही देशात २०११ नंतर तालिबान सत्ते आल्यापासून हा संघर्ष सुरु आहे.  पाकिस्तान अफगाणिस्तानवर पाकिस्तानी तालिबानच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करतो. पण तालिबान सरकारने हा दावा फेटाळला आहे. शिवाय २०११ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेची साथ दिली होती. तेव्हापासून दोन्ही देशातील तणावात प्रचंड वाढ झाली. अफगाणिस्तानच्या मते पाकिस्तान खोट्या इस्लामाचा प्रचार करतो.

आता पुढे काय होणार?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील चर्चा एकामागून एक अपयशी ठरत आहे. याचा परिणाम दोन्ही देशांच्या सीमा भागांवर होत आहे. सीमावर्ती भगांत तीव्र संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही देशात पुन्ह संघर्ष थांबवण्यासाठी चर्चेचा प्रयत्न केला जात आहे.

Explainer : पाक-अफगाण तणाव शिगेला! दोन्ही देशांची एकमेकांना युद्धाची उघड धमकी, कोण जिंकेल?

Web Title: Pakistan and afghanistan saudi arabia peace talk fails again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती गंभीर; PM मोदींनी केली चिंता व्यक्त
1

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती गंभीर; PM मोदींनी केली चिंता व्यक्त

Russia Ukraine युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना वेग; झेलेन्स्कींनी घेतली फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट, सुरक्षा हमी मिळणार का?
2

Russia Ukraine युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना वेग; झेलेन्स्कींनी घेतली फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट, सुरक्षा हमी मिळणार का?

Pakistan Protest : पाकिस्तान पेटला! इम्रान खानच्या समर्थकांचा रावळपिंडीकडे मोर्चा; देशभरात अस्थिरतेचे वातावरण
3

Pakistan Protest : पाकिस्तान पेटला! इम्रान खानच्या समर्थकांचा रावळपिंडीकडे मोर्चा; देशभरात अस्थिरतेचे वातावरण

पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकारमध्ये सत्तेसाठी संघर्ष? शाहबाज शरीफने काढला पळ अन् मुनीरची झाली पंचायत
4

पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकारमध्ये सत्तेसाठी संघर्ष? शाहबाज शरीफने काढला पळ अन् मुनीरची झाली पंचायत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.