
Pakistan Blast
Breaking: पाकिस्तानात सेनेजवळ बॉम्बचा धमाका, आत्मघातकी हल्ल्याने हादरले पेशावर; हल्लेखोर घुसले
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर सशस्त्र होते. त्यांनी मुख्यालच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेली सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबारा करम्यातक आला. एका आत्मघातकी हल्लेखोराने मुख्यालयाच्या गेटवर स्वत:ला उडवले, ज्यामुळे मोठा स्फोट झाला. सध्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर तातडीने कारवाई सुरु करण्यात आली होती. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. तसेच जवळचे सुनहेरी मस्जिद रोडही बंद केला.
या घटनेनंतर लगेचच TTP ने स्वीकारली आहे. पोलिसांनी देखील सुरुवातीच्या तपासामध्ये टीटीपीवर संश व्यक्त केला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने सरकारसोबतचा युद्धबंदी तोडली आणि सुरक्षा दल, पोलिस आणि कायदा अंमलबजावणी संस्थांवर हल्ला करण्याची धमकी दिली. तेव्हापासून, देशात अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
#BREAKING
पेशावर आत्मघाती बम विस्फोट सीसीटीवी में कैद।
अब तक 5 पाकिस्तानी जवान मारे गए और 6 अन्य घायल है। जानकारी के अनुसार, मुख्यालय के अंदर दो आत्मघाती विस्फोटों और छिटपुट गोलीबारी की आवाज़ें सुनी गईं। अभी तक किसी भी समूह ने ज़िम्मेदारी नहीं ली है।#Pakistan #Peshawar pic.twitter.com/RWE0PcdvBV — Aman Upadhyay (@amansupadhyay) November 24, 2025
टीटीपी ने पाकिस्तान लष्कराच्या फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी (FC) या निमलष्करी मुख्यालयाला लक्ष्य केले. यामागचे कारण म्हणजे हे मुख्यालय दहशतवाद्यांना पकडण्यात आणि त्यांच्या विरोधात कारवाया करण्यात अधिक सक्रिय आहे. यामुळे दहशतवादी संघटना सतत या मुख्यालयाला लक्ष्य करत असतात.
भयावह घटनेचा व्हिडिओ
सोशल मीडियावर या भयावह घटनेचा व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यालयाच्या बाहेर स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. स्फोटामुळे आसपासची जमिनी हादरल्याचे दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाजही ऐकू येत आहे.
Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’
Ans: पाकिस्तानच्या पेशावर येथील फ्रंटियर फेडरल कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला झाला आहे.
Ans: पाकिस्तानच्या पेशावर येथील फ्रंटियर फेडरल कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर हल्ला झाला असून या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने घेतली आहे.
Ans: पाकिस्तान लष्कराच्या फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी (FC) या निमलष्करी मुख्यालयाला लक्ष्य केले. यामागचे कारण म्हणजे हे मुख्यालय दहशतवाद्यांना पकडण्यात आणि त्यांच्या विरोधात कारवाया करण्यात अधिक सक्रिय आहे. यामुळे दहशतवादी संघटना सतत या मुख्यालयाला लक्ष्य करत असतात.