• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pakistan On Tejas Plane Crash News In Marathi

Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’

Pakistan on Tejas Plane Crash : दुबई एअर शोमध्ये भारताच्या तेजस फायचर जेटचा भयानक अपघात झाला होता. या अपघातात विमानाचे विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूवर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 23, 2025 | 11:29 AM
Minister of Defence of Pakistan Asif Khwaja

Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, 'भारताशी युद्ध फक्त...' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • तेजस विमान अपघातावर पाकिस्तानची प्रतिक्रिया
  • संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी म्हटले…
  • जाणून घ्या काय म्हणाले?
 
Pakistan on Tejas Crash : इस्लामाबाद : दुबई एअर शो 2025 दरम्यान भारताच्या हवाई दलाचे लढाऊ विमान तेजस कोसळले. शेवटच्या दिवशी हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे भारताच्या हवाई दलाला (Indian Air Force) मोठा धक्का बसला आहे. या अपघातात पायलट विंग कमांडर नयांश स्याल यांचा दु:खद मृत्यू झाला. दरम्यान या अपघातावर आणि पायलटच्या मृत्यूवर पाकिस्तानची (Pakistan) पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली आहे. पाकिस्तानने पायलट नमांश स्याल यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

‘Tejas’ क्रॅशवर पाक पत्रकाराला खिदळणं पडलं महागात; भारतीयांनी अशी जिरवली की…, VIDEO

काय म्हणाले आसिफ ख्वाजा?

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांच्या मृत्यूवर, त्यांच्या कुटुंबाप्रती आणि भारतीय हवाई दलाबदल्ल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष केवळ युद्धपातळीवर आहे, मानवतेच्या पातळीवर आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “आम्ही केवळ आकाशतल्या लढाईमध्ये स्पर्धक आहोत, मानवी पातळीवर नाही.”

याच वेळी पाकिस्तान आणि त्याच्या मित्र देशांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरमने अपघातावर शोक व्यक्त करत म्हटले आहे की, दुर्दैवाने पायलट विंग कमांडर नमांश स्याल विमानातून बाहेर पडू शकले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.

कोण होते नामांश स्याल?

नमांश स्याल हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील नगरोटा बागवान तहसीलमधील पटियालकर गावचे रहिवासी होते.  कमांडर अत्यंत शिस्तप्रिय आणि शांत होते. त्यांना लहानपणापासूनच देशाची सेवा करण्याची इच्छा होती. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण सुजानपूर तिराच्या सैनिक शाळेत पूर्ण केले. ही शाळा भारतीय सैन्य आणि हवाई दलासाठी अनेक उत्कृष्ट अधिकारी निर्माण करण्यासाठी ओळखली जाते. बालपणापासूनच त्यांनी अभ्यास आणि खेळ दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.  शालेय जीवनात असतानाच त्यांनी भारतीय हवाई दलात भरती होण्यावर लक्ष केंद्रित केले होते.

२४ डिसेंबर २००९ रोजी त्यांना भारतीय हवाई दलात नियुक्त करण्यात आले आणि इथूनच त्यांचे खरे उड्डाण सुरू झाले. नुकतेच त्यांच्याकडे दुबई एअर शोमध्ये भारताच्या स्वदेशी तेजस लढाऊ विमान सादर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांना अनेक अत्याधुनिक आणि क्रिटिकल विमानांच्या विमान उड्डाणांचा अनुभव होता. त्यांनी आपली उत्कृष्ट लढाऊ वैमानिक म्हणून ओळख निर्माण केली होती. दुर्दैवाने दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमानाचा अपघात झाला, आणि भारताच्या हवाई दलाने एक उत्कृष्ट लढाऊ सैनिकाला गमावले. या घटनेने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

Dubai Tejas plane Crash: ‘माझ्या मुलाचे तुकडे तुकडे झाले…’; दुबईत तेजस अपघातात शहीद झालेले कोण आहेत नामांश स्याल?

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताच्या तेजस लढाऊ विमान अपघातावर पाकिस्तानने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: पाकिस्तानने तेजस लढाऊ विमान अपघात आणि अपघातात शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.

  • Que: पाकिस्तानचे आसिफ ख्वाजा यांनी तेजस लढाऊ विमान अपघातावर काय म्हटले?

    Ans: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांच्या मृत्यूवर, त्यांच्या कुटुंबाप्रती आणि भारतीय हवाई दलाबदल्ल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी भारताशी संघर्ष केवळ युद्धभूमीवर आहे, मानवतेच्या पातळीवर नाही, असेही ख्वाजा यांनी म्हटले,

Web Title: Pakistan on tejas plane crash news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • Indian Air Force
  • Pakistan News
  • Plane Crash
  • Tejas Mark-1A
  • World news

संबंधित बातम्या

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा
1

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव
2

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव

Ukraine Peace Plan नाकारताच संतापले ट्रम्प; दिला अल्टीमेटम, आता काय करणार झेलेन्स्की?
3

Ukraine Peace Plan नाकारताच संतापले ट्रम्प; दिला अल्टीमेटम, आता काय करणार झेलेन्स्की?

Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?
4

Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vivah Panchami 2025: विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला दाखवा या गोष्टींचा नैवेद्य, सर्व अडथळे होतील दूर

Vivah Panchami 2025: विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला दाखवा या गोष्टींचा नैवेद्य, सर्व अडथळे होतील दूर

Nov 23, 2025 | 11:27 AM
Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’

Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’

Nov 23, 2025 | 11:26 AM
IDBI Bank: आयडीबीआयचे खासगीकरण! ६१% हिस्स्यासाठी कोटक महिंद्रा बँक आघाडीवर?

IDBI Bank: आयडीबीआयचे खासगीकरण! ६१% हिस्स्यासाठी कोटक महिंद्रा बँक आघाडीवर?

Nov 23, 2025 | 11:08 AM
थंडीत नियमित करा १ चमचा मधाचे सेवन! आरोग्यसंबंधित गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका, शरीर राहील हेल्दी

थंडीत नियमित करा १ चमचा मधाचे सेवन! आरोग्यसंबंधित गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका, शरीर राहील हेल्दी

Nov 23, 2025 | 11:01 AM
Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा ‘हे’ काम

Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा ‘हे’ काम

Nov 23, 2025 | 10:57 AM
बहुरुपी अभिनेते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन; जाणून घ्या 23 नोव्हेंबरचा इतिहास

बहुरुपी अभिनेते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन; जाणून घ्या 23 नोव्हेंबरचा इतिहास

Nov 23, 2025 | 10:50 AM
मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीही गाजवणारी अमृता खानविलकर इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या Net Worth

मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीही गाजवणारी अमृता खानविलकर इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या Net Worth

Nov 23, 2025 | 10:49 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.