Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्याची मोठी कारवाई; २६ दहशतवादी ठार केल्याचा दावा

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये चकामक झाली आहे. या चकामकीत २६ दहशतवादी ठार केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 15, 2025 | 11:57 AM
Pakistan claim to killed 26 terrorist in Khyber Pakhtunkhwa

Pakistan claim to killed 26 terrorist in Khyber Pakhtunkhwa

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये चकामक
  • अनेक दहशतवादी ठार केल्याचा पाकिस्तानचा दावा
  • पाकिस्तानची दहशतवादविरोधी मोहिम
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा प्रांताता सुरक्षा दल आणि गुन्हेगारांमध्ये चकामक झाली. या चकामकीत २६ दहशतवादी ठार केल्याचा दावा पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला आहे. दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या एका गुप्त माहितीनुसार, ही मोहिम राबवण्यात आली असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

Indus Waters Treaty : सिंधु पाणी करारवर भारताचा बहिष्कार ; पाकिस्तानने केली नाराजी व्यक्त

दहशतवादविरोधी मोहिमेअंतर्गत कारवाई

पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी मोहिमेअंतर्गत खैबर पख्तूनख्वाच्या तीन वेगवेगळ्या भागांत कारवाई करण्यात आली. या कारवाईत त्यांना मोठे मिळाले आहे. अधिकाऱ्यांनी दावा केला की, त्यांनी त्यांच्या दहशतवादविरोधी दृढ वचनबद्धतेचे पालन केले आहे. त्यांनी खैबर पख्तूनख्वाच्या बाजौर, कोहट आणि करक जिल्ह्यात त्यांनी मोहिम राबवली.  पाकिस्तानच्या सुरक्षा दलांना सुत्रांकडून गुप्त माहिती मिळाली होती. यामुळे पख्तूनख्वामध्ये दहशतवाद्यांची उपस्थितीची माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्यात आले असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

दहशतवाद्यांचे उच्चाटन करण्याचा पाकिस्तानचा दावा

पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, त्यांचे दहशतवाविरोधी हे ऑपरेशन सुरुच राहिले. एकही दहशतवादी जिवंत ठेवला जाणार नाही. यापूर्वी मरदान जिल्ह्यातील कटलांग भागात पाकिस्तानने कारवाऊ करत १२ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानने म्हटले होते की, अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या दहशतवाद्यांना आम्ही ठार केले आहे.

आम्ही सुरुवातीपासूनच दहशतवादाविरोधात आहोत असेही पाकिस्तानने म्हटले होते. परंतु यामध्ये नागरिकांचीही हत्या झाल्याचे वृत्त समोर आले होते. गेल्या अनेक काळापासून पाकिस्तानमध्ये अंतर्गत लढाई देखील सुरु आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये सतत बॉम्ब हल्ले होत होते, शिवाय अफगाणिस्तान तालिबान दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली होती. यामुळे बलुचिस्तानच्या नागरिकांनी सरकारविरोधात बंड पुकारला होता.  पाकिस्तानने अनेक वेळा दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. परंतु तरीही त्यांच्याच देशात सतत हल्ले होत आहे.

इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट

नुकतेच मंगळवारी (१२ नोव्हेंबर) पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर स्फोट झाला होता. यासाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार धरले होते. त्यांच्या मते, अफगाण तालिबान दहशतवाद्यांनी हल्ले केला असून, हे भारताचे प्रॉक्सी आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी दावा केला होता की, त्यांच्या देशात २०२५ मध्ये ३००० अफगाण दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. त्यांनी सांगितले की, हे दहशतवादी पाकिस्तानच्या वेगवगेळ्या भागांमध्ये राहून दहशत निर्माण करत आहेत.

इस्लामाबाद स्फोटानंतर पाकिस्तानचा इशारा! भारताला जबाबदार धरत अफगाणिस्तानवर हल्ल्याची दिली धमकी

Web Title: Pakistan claim to killed 26 terrorist in khyber pakhtunkhwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

US-India: ‘चीनला जाताना फोन घरीच ठेवतो, पण भारतात…’, US सिनेटरचा बीजिंगला झटका, दिल्लीवर मात्र विश्वासाचा शिक्का
1

US-India: ‘चीनला जाताना फोन घरीच ठेवतो, पण भारतात…’, US सिनेटरचा बीजिंगला झटका, दिल्लीवर मात्र विश्वासाचा शिक्का

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?
2

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?

Birthright Citizenship : ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अमेरिकन कोर्टाने ठरवला बेकायदेशीर; भारतीयांची होणार चांदी 
3

Birthright Citizenship : ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अमेरिकन कोर्टाने ठरवला बेकायदेशीर; भारतीयांची होणार चांदी 

Khamenei Funeral: इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था, लष्कर सतर्क; मुज्तबा राहणार का उपस्थित?
4

Khamenei Funeral: इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था, लष्कर सतर्क; मुज्तबा राहणार का उपस्थित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.