Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिकडे देश कंगाल होऊ दे पण सत्ता मला मिळु दे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पुतणी मरियम नवाजने दिला सत्ता बदलाचा इशारा, शाहबाज यांची खुर्ची संकटात?

कर्ज घेण्यासाठी पाकिस्तीन जनतेवर अधिक कर लादण्यात आला आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली. सरकारच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मरियम यांनी संबोधित केलं.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 19, 2023 | 02:19 PM
तिकडे देश कंगाल होऊ दे पण सत्ता मला मिळु दे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पुतणी मरियम नवाजने दिला सत्ता बदलाचा इशारा, शाहबाज यांची खुर्ची संकटात?
Follow Us
Close
Follow Us:

गरिबीने पार कोलमडुन गेलेल्या पाकिस्तानच्या अडचणी (Pakistan economic Crisis)  काही संपायाच नाव घेतं नाही आहे. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीचे तीन तेरा वाजले असताना देशात आता मोठे राजकीय संकट उभे राहिल्याचं दिसत आहे.  या संकटामागे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांची भाची मरियम नवाज (Maryam Nawaz Sharif) आहे. मरियमच्या बंडखोर वृत्तीमुळे आगामी काळात अशांत देशात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. मरियम नवाजला आपल्या काकांना खुर्चीवरून हटवून स्वतः देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे, असं दिसत आहे. हे असं नेमकं का घडतयं जाणून घेऊया.

[read_also content=”तालिबानने महिलांचं जगणं केलं कठीण! गरिबी आणि कुपोषणानं नागरिक त्रस्त https://www.navarashtra.com/world/hunger-and-malnutrition-increased-in-afghanistan-nrps-370623.html”]

गेल्या आठवड्यात शाहबाज सरकारने आयएमएफकडून कर्ज मिळविण्यासाठी मिनी बजेट सादर केले. यामध्ये जनतेवर अधिक कर लादण्यात आला आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली. सरकारच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संबोधित करताना मरियम म्हणाल्या की, नऊ पक्षांचे हे आघाडी सरकार आमचे सरकार नाही. आमचे सरकार नवाझ शरीफ यांचे असेल. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि मरियम नवाज यांचे वडील नवाझ शरीफ सध्या लंडनमध्ये आहेत.

‘बाजवा गेल्यानंतर खरी सत्ता मिळाली’ 

शाहबाज सरकारने पाकिस्तानी जनतेवर 170 अब्ज रुपयांचा कर लादल्यानंतर लोक संतप्त झाले आहेत. मरियमच्या या विधानाला जनतेची नाराजी दूर करण्याशीही जोडले जात आहे. ते म्हणाले की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माजी लष्करप्रमुख जनरल (नि.) कमर जावेद बाजवा यांच्या निवृत्तीनंतर पीएमएल-एनच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला खरी सत्ता मिळाली. बहावलपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, नोव्हेंबरपूर्वी ‘कोणीतरी’ पाकिस्तानात सरकार चालवत होते.

मरियम यांना पतीचा पाठिंबा

येत्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानमध्ये पंतप्रधानपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी मरियम नवाजला विरोध करणारे आवाज असे सूचित करत आहेत की तिला काकांऐवजी पाकिस्तानची पंतप्रधान व्हायचे आहे. काही वृत्तानुसार, मरियम नवाजचे पती निवृत्त कॅप्टन मोहम्मद सफदर हे पक्षात तिच्यासाठी समर्थन गोळा करत आहेत. आयएमएफला खूश करण्यासाठी जनतेला महागाईने चपराक देण्यासाठी ‘मिनी बजेट’ सादर केल्याचा आरोप आता शेहबाज शरीफ यांच्यावर होत आहे. केवळ जनताच नाही तर त्यांच्या पक्षाचे नेतेही या निर्णयाच्या विरोधात आहेत.

Web Title: Pakistan economic crisis maryam nawaz may become new prime minister of pakistan nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2023 | 02:19 PM

Topics:  

  • pakistan
  • pakistan economic crisis

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
4

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.