Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak Navy Ship Blast : शाहबाज-मुनीरला मोठा झटका! अरब समुद्रात पाकिस्तान नौदलाच्या जहाजावर थेट हल्ला, जगभरात खळबळ

Pakistan Navy ship blast : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजावर भीषण हल्ला झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 12, 2026 | 06:25 PM
Pak Navy Ship Blast

Pak Navy Ship Blast

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तान लष्कराची झोप उडाली
  • पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजावर वार
  • शाहबाज-मुनीरच्या पायाखालची जमिनीच सरकली
Pakistan Navy ship blast : इस्लामाबाद : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. एकीकडे पाकिस्तान (Pakistan) अमेरिका इराणमध्ये मध्यस्थीची भूमिका निभावण्यात व्यस्त असाताना दुसरीकडे पाक लष्करावर मोठा वार करण्यात आला आहे. रविवारी(१२ एप्रिल) पाकिस्तान नौदलाच्या एका जहाजावर भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि फील्ड मार्शल मुनीर यांना मोठा झटका बसला आहे.

US Iran Peace Talks : शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तानने सौदीत तैनात केली लढाऊ विमाने; काय आहे शाहबाज यांचा गेम प्लॅन?

मिळालेल्या माहितीनुसार, अरब समुद्रात जिवानी खालीजवळ पाकिस्तानी नौदलाच्या एका जहाजावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी नौदलाचे ३ जवान ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्वादर बंदरादजवळ हा भीषण स्फोट झाला आहे. बलूचिस्तान पोस्टने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. या स्फोटात जहाजेचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. हे पाकिस्तानी लष्कराला थेट आव्हान मानले जात आहे. मात्र अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.

असीम मुनीरच्या अडचणीत वाढ

या हल्ल्यामुळे मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज आणि फील्ड मार्शल असीम मुनीर (Asim Munir) यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आधाची पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि तहरीक-ए-पाकिस्तान (टीटीपी) यांसारख्या संघटनांशी झुंज देत आहे. याशिवाय सीमेवर अफगाणिस्तानशीही युद्ध सुरु आहे. अशा परिस्थिती नौदलावर हल्ल्याने पाकिस्तान संरक्षण क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

पाकिस्तान बलूचिस्तान वाद

पाकिस्तान बलूचिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सशस्त्र संघर्ष सुरु आहे. बलूचिस्तानमधील विद्रोही गटांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर त्यांच्या नैसर्गिक संसाधनांची लूट करत आहे. त्यांच्या संपत्तीचा वापर पंजाब आणि सिंध प्रांताच्या विकासासाठी केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे इराण अमेरिका तणावामुळे होर्मुझ वाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणने होर्मुझ पुन्हा बंद करत पाकिस्तानच्या दोन जहाजांना पुन्हा माघारी जावे लागले आहे. यामुळे पाकिस्तान मोठ्या संकटात सापडला आहे.

Major escalation in Arabian Sea. A Pakistani naval vessel was targeted near Jiwani Bay earlier today , resulting in the deaths of at least 3 personnel. This is a significant development, as it is the first time Pakistani forces have been targeted at sea within Balochistan. pic.twitter.com/LFH5eLS7SN — The Balochistan Post – English (@TBPEnglish) April 12, 2026

US Iran Ceasefire : असीम मुनीरची ट्रम्पवर जादू! पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अमेरिकेला कसं झुकवलं? वाचा इनसाईड स्टोरी

Web Title: Pakistan internal conflict navy ship blast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Pakistan News

संबंधित बातम्या

War Update : इस्लामाबाद चर्चेचा डाव फसला अन्  समुद्रात रणधुमाळी; इराणने पाकिस्ताची केली ‘अशी’ फजिती, सुपरटँकर्सनी…
1

War Update : इस्लामाबाद चर्चेचा डाव फसला अन् समुद्रात रणधुमाळी; इराणने पाकिस्ताची केली ‘अशी’ फजिती, सुपरटँकर्सनी…

Peace Failed : महासत्तेचा ‘इगो’ अन् इराणचा ‘स्वाभिमान’! इस्लामाबादमधील शांतता चर्चेचा फज्जा; पाकिस्तानची मोठी प्रतिक्रिया
2

Peace Failed : महासत्तेचा ‘इगो’ अन् इराणचा ‘स्वाभिमान’! इस्लामाबादमधील शांतता चर्चेचा फज्जा; पाकिस्तानची मोठी प्रतिक्रिया

Military Deal: पाकिस्तानच्या ‘भाड्याच्या’ लष्करी संबंधांचा पर्दाफाश! सौदीसाठी इराणशी पंगा; अर्थव्यवस्थेसाठी विकलं सार्वभौमत्व
3

Military Deal: पाकिस्तानच्या ‘भाड्याच्या’ लष्करी संबंधांचा पर्दाफाश! सौदीसाठी इराणशी पंगा; अर्थव्यवस्थेसाठी विकलं सार्वभौमत्व

US Iran Peace Talks : शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तानने सौदीत तैनात केली लढाऊ विमाने; काय आहे शाहबाज यांचा गेम प्लॅन?
4

US Iran Peace Talks : शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तानने सौदीत तैनात केली लढाऊ विमाने; काय आहे शाहबाज यांचा गेम प्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.