Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होर्मुझ उघडताच शत्रूची धुर्त खेळी; पाकिस्तानच्या ‘या’ निर्णयामुळे भारतावर ओढवणार महाभंयकर संकट

India-Pakistan : पाकिस्तानने पुन्हा भारतविरोधी चाल खेळली आहे. मध्यपूर्वेतील बाजारपेठांवर नियंत्रणासाठी पाकिस्तानने तांदूळ निर्यातीवर कर सवलतीची घोषणा केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पाकिस्तानी तांदूळाची मागणी वाढली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2026 | 02:59 PM
Hormuz

Hormuz

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझ उघडताच पाकिस्तानची नवी चाल
  • मध्यपूर्वेतील बाजारपेठांवर नियंत्रणासाठी तांदूळ निर्यावर कर सवलत
  • भारताच्या बासमती तांदूळ निर्यातीवर होणार परिणाम?
अमेरिका-इराणमध्ये युद्धबंदीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यानंतर दोन्ही देशांत शांतता चर्चेला सुरुवात करण्यात आली असून पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली आहे. यामुळे लवकरच होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग खुली होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या ड्युटी ड्रॉबॅक निर्णयामुळे भारताच्या बासमती निर्यातीला फटका बसण्याची शक्यता आहे.

India-China Relations : भारत-चीन संबंधांमध्ये नवा अध्याय? अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा

काय आहे पाकिस्तानचा निर्णय?

पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालयाने २३ जानेवारी २०२६ रोजी या संदर्भात एक अधिकृत सुचना जारी केली आहे. या अधिकृत सुचनेनुसार, पाकिस्तानने बासमती तादूंळ निर्यातदारांना भरलेला कर काही प्रमाणात कमी देण्याची घोषणा केली आहे. ३० जून २०२६ पर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला आहे. ज्यामुळे पाकिस्तान तांदळाचे मूल्य कमी होऊन जागतिक बाजारात कमी किमतीत तांदूळ विकणे शक्य झाले आहे.

भारताच्या निर्यातीवर दबाव

मात्र, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारताच्या बासमती निर्यातीला फटका बसण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेत बासमती तांदूळासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही प्रमुख बाजारपेठा आहे. सौदी अरेबिया, कतार, यूएई, इराण, इराक आणि ओमानसारख्या देशांमध्ये बासमती तांदूळासाठी मोठी स्पर्धा असते. अशा परिस्थिती पाकिस्तानने घेतलेल्या ड्युटी ड्रॉबॅक निर्णयामुळे पाकिस्तानच्या तांदूळाची मागणी अधिक वाढली आहे. पाकिस्तानचा तांदूळ आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या तांदूळ भावापेक्षा स्वस्त दरात मिळत आहे.

भारतासोबत स्पर्धा करतोय पाकिस्तान

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय बासमती तांदळावर कोणताही कर नसल्याने भाव स्वस्त आहे. यामुळे पाकिस्तानी निर्यातदारांना स्पर्धेत टिकून राहणे कठीण जाते. मिळालेल्या आकेडवारीनुसार, पाकिस्तानच्या तांदळाच्या निर्यातीत मोठी घट झाली होती. ज्यामुळे पाकिस्तानचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आणि भारतासोबत स्पर्धेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारतावर परिणाम होणार?

गेल्या काही काळात होर्मुझ तणावामुळे भारताच्या बासमती निर्यातीत काहीप्रमाणात घट झाली होती. वाहतूक खर्च आणि विमा प्रीमियम वाढल्यामुळे अनेक तांदळाच्या खेपा रखडल्या होत्या. परंतु तज्ज्ञांच्या मते, अजूनही जागतिक बाजारात भारतच बासमती निर्यायतीत सर्वात मोठा खेळाडू आहे. पाकिस्तानच्या कर सवलतींमुळे स्पर्धा वाढेल, परंतु भारताचे बाजारपेठेतील वर्चस्व पाकिस्तानला कमी करता येणार नाही.

El Nino : भारतावर महासंकट! नासाच्या सॅटेलाईटने टिपलं प्रशांत महासागरातील El Nino चे भयानक दृश्य

Web Title: India pakistan basmati rice demand middle east market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan airstrikes : पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 4 निष्पाप अफगाण नागरिक ठार, तालिबानने केला ‘असा’ मोठा दावा
1

Pakistan airstrikes : पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 4 निष्पाप अफगाण नागरिक ठार, तालिबानने केला ‘असा’ मोठा दावा

PTI Protest : इस्लामाबादमध्ये होणार अंतर्गत महायुद्ध! आसिम मुनीर यांनी उभ्या केल्या कंटेनरच्या भिंती; इम्रान समर्थक बुलडोझरसह सज्ज
2

PTI Protest : इस्लामाबादमध्ये होणार अंतर्गत महायुद्ध! आसिम मुनीर यांनी उभ्या केल्या कंटेनरच्या भिंती; इम्रान समर्थक बुलडोझरसह सज्ज

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
3

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
4

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.