Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Dispute : पाकिस्तानची बोलती बंद! UNSC मध्ये काश्मीर मुद्याचा उल्लेख करताचा भारताने दाखवला आरसा

India-Pakistan Dispute : भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. काश्मीर मुद्द्यावरुन दोन्ही देशांमध्ये मतभेद स्पष्ट दिसून आले आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा उल्लेख केल्यानंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2026 | 04:35 PM
India-Pakistan Dispute

India-Pakistan Dispute

Follow Us
Follow Us:
  • UNSC मध्ये पाकिस्तानकडून काश्मीर मुद्द्याचा उल्लेख
  • भारताने अंतर्गत वाद सांगत पाकिस्तानला फटकारले
  • जाणून घ्या काय घडलं?
India-Pakistan news in marathi : भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा शाब्दिक संघर्ष पेटला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याने वाद पेटला. यावर प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानचा समाचार घेतला आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि चीनच्या स्थीय मिशनतर्फे एरिया-फॉर्म्युला बैठकाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावर परिषदेचे प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.

हे देखील वाचा : US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर

भारताने पाकिस्तानला दाखवला आरसा

पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी असीम लिफ्तिकार यांचनी बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर भारताने तातडीने उत्तर देते पाकिस्तानन बैठकीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. भारताचे प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी  जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि राहतील हेही त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच त्यांनी काश्मीरचा मुद्दा हा भारत-पाकिस्तानचा अंतर्गत वाद असून यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप स्वीकारले जाणार नाही असेही स्पष्ट केले.

UNSC च्या सुरक्षा परिषदेच्या जबाबदाऱ्या अधोरेखित

प्रतिनिधी हरीश यांनी म्हटले की, सह-अध्यक्षाच्या भूमिकेत दोन्ही प्रतिनिधींकडून संतुलित आणि निष्पक्ष भूमिका असली पाहिजे. मात्र, पाकिस्तान UNSC सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर राजकीय हेतूने करत आहे. त्यांनी नमूद केले की, त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या तरतुदींमधील अध्याय चौथा आणि पाचवाचा उल्लेख करत सुरक्षा परिषदेच्या जबाबादऱ्या अधोरेखित केल्या.

त्यांनी सांगतिले की, सुरक्षा राष्ट्र परिषदेच्या तरतुदींनुसार, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास त्यावर कठोर उपाययोजना झाल्या पाहिजेत. तसेच अंतर्गत वाद हे शांततामय मार्गाने सोडवले गेले पाहिजेत.

भारताकडून नाराजी व्यक्त

तसेच एरिया-फॉर्म्युला बैठका अनौपचारिक आणि गोपनीय असतात. या परिषदांमध्ये सदस्य आणि निमंत्रित प्रतनिधी आपले मते मांडू शकता. परंतु पाकिस्तानने या परिषदेत भारतासोबतचा अंतर्गत मुद्दा उपस्थित केल्याने प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काश्मीर मुद्द्यावरुन पुन्हा दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झाले असून भारताने आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.

हे देखील वाचा : US Visa Revocation : अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्याला हाकललं? कोणत्याही कारणाशिवाय F-1 Visa रद्द

Web Title: India pakistan dispute kashmir issue unsc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
1

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
2

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब
3

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा
4

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.