Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप काराराचा वाद पुन्हा चिघळला; पाकिस्तानचा थेट युद्धाचा इशारा

Indus Water Treaty Update : सिंधू पाणी वाटप करारावरुन भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा तणावाचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानचे मंत्री आसिफ ख्वाजा यांनी सिंधू नदीच्या पाण्याच्या प्रवाहात भारताने अडथळा आणल्यास युद्धाची धमकी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2026 | 02:22 PM
Indus Water Treaty

Indus Water Treaty

Follow Us
Follow Us:
  • भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा तणाव
  • सिंधू पाणी वाटप करारावरुन पेटला वाद
  • संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांची भारताला युद्धाची धमकी
Indus Water Treaty Dispute : इस्लामाबाद/नवी दिल्ली :  भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा तणावाची चिन्हे दिसू लागली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी सिंधू नदीच्या पाणी वाटपावरुन पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. भारताने सिंधू नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा पाकिस्तानच्या पाणी हक्काला धक्का पोहोचवल्यास युद्धाचा मार्ग अवलंबू असे त्यांनी म्हटले.

Quatar Gas Explosion : कतार हादरलं! सर्वात मोठ्या गॅस हबवर भीषण स्फोट; ५० हून अधिक जखमी, १८ बेपत्ता

भारताविरोधी आक्रमक भूमिका

ख्वाजा यानी पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, पाणी केवळ नैसर्गिक साधनसपत्ती नाही, तर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेचा महत्त्वाचा घटक आहे. यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच क्षणी भारताविरोधात युद्धाला आम्ही मागेपुढे पाहणार नाही असे ख्वाजा यांनी म्हटले.

त्यांनी भारतावर सिंधू पाणी करारांतर्गत पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळा आणत असल्याचा आरोपही केला. त्यांनी म्हटले की, भारत पाकिस्तानला पाणी रोखण्यासाठी वेगाने पावले उचलत असल्याचे संकेत मिळाल्यास यावर योग्य ते उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

आसिफ ख्वाजा यांनी हे विधान अशा वेळी केले आहे जेव्हा सोशल मीडियावर भारताचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते भविष्यात पाकिस्तानकडे जाणारा सिंधू नदीचा प्रवाह रोखला जाऊ शकतो असे म्हटले आहे.

We will go to war with India 🇮🇳 if they do not change their behavior regarding water. Because water is life, and they are taking it away from us. • Pak Defence Minister: Khawaja Asif pic.twitter.com/GAuwUqtdVO — برهان الدین ‏| Burhan uddin (@burhan_uddin_0) June 20, 2026


काय आहे सिंधू पाणी करार?

१९६० मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी वाटप करार करण्यात आला होता. या करारानुसार, सिंधू, चिनाब आणि झेलम नदीच्या पश्चिमेकडील पाण्याचा हिस्सा पाकिस्तानला देण्यात आला आहे. सध्या हा करार भारताने स्थगित केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला होता.

लिंक-३ प्रकल्पावरुन तणाव

तसेच भारत हिमाचल प्रदेशात लिंक-३ प्रकल्पावर काम सुरु करणार आहे. या प्रकल्पांतर्गत चिनाब नदीचे पाणी व्यास नदीत वळवले जाणार आहे. यामुळे भारताला उपबल्ध जलस्त्रोतांचा अधिक वापर करता येईल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यासाठी २६. २ अब्ज रुपयांचे गुंतवणूक करण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पामुळे पाकिस्तान तिथरबिथर झाला आहे.

Columbia Election : कोलंबियात गदारोळ! ट्रम्प समर्थित उमेदवाराच्या विजयानंतर रस्त्यावर आग; आंदोलकांनी अमेरिकन झेंडे जाळले?

Web Title: Indus water treaty dispute pakistan issues war threat to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Indus Water Treaty
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.