Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LoC वर घुसखोरीचा प्रयत्न! पुंछमध्ये पाकिस्तानी महिलेला अटक; दहशतवादी कनेक्शन उघड

Pakistani Woman Arrest : एक मोठे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानी महिलेला भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रणरेषेजवळ (LoC) अटक करण्यात आली आहे. या महिलेचा दहशतवादाशी संबंध असल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2025 | 03:02 PM
Pakistani Woman Arrest on LoC

Pakistani Woman Arrest on LoC

Follow Us
Close
Follow Us:
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न
  • पुंछमध्ये पाकिस्तानी महिलेला अटक
  • दहशतवादी कनेक्शन उघड
Pakistani Woman Arrest on LoC : नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये (Pakistan)पुन्हा दहशतवादी हालचाली वाढल्या असून आता यामध्ये महिलांचाही समावेश होत आहे. नुकतेच भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषणेवर (LoC) एका पाकिस्तानी महिलेला अटक करण्यात आली आहे. यामुळे भारतीय सैन्य हाय अर्टवर असून या महिलेचा दहशतवादी गटन जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे.

भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

पुछंमधील LoC जवळ पाकिस्तानी महिलेला अटक

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC)वर घुसखोरी करताना एका महिलेला अटक केली आहे. ही महिला पाकव्याप्त काश्मीरमधून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी तिचा हा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुप्तचर यंत्रणांनी या महिलाचा पाकिस्तानी दहशवादी गटन जैश-ए-मोहम्मदच्या महिला दहशवादी विभागाशी संबंध असल्याची शक्यता व्यक्क केली आहे. सध्या या महिलेची चौकशी सुरु आहे.

महिलेला घुसखोरीसाठी १००० रुपये देण्यात आले

शेहनाज अख्तर अशी या महिलेची ओळख पटवण्यात आली आहे. शेहनाज पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) कोटली जिल्ह्यातील गिम्माची रहिवाशी आहे. गुप्तचर यंत्रणांच्या तपासानुसार, ही महिला एका पाकिस्तानी लष्करी चौकीजवळ थांबली होती. पुंछ येथे मेंढर उपविभागजवळ नियंत्रण रेषेजवळ तिने घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सैन्याला संशयास्पद हालचाली दिसताच तातडीने कारवाई करण्यात आली. तिला यासाठी १००० रुपये देण्यात आले असल्याचेही समोर आले आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी गटांमध्ये महिलांचा समावेश

गुप्तचर यंत्रणानी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मद मसूद अझहरचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता. या ऑडिओमध्ये हजारो महिला दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या ऑडिओच्या व्हायरल झाल्यानंच्या एक आठवड्यानंतरच शहनाजला LoC जवळ अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानी महिलेची चौकशी सुरु

सध्या शहनाजला लष्करी छावणीत ठेवण्यात आले असून महिला पोलिस संयुक्त पथक सध्या तिच्या भारतात घुसण्यामागच्या हेतूची आणि संभ्याव दहशवादी हल्ल्यांच्या माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही दिवसांपूर्वी दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांनी बहावलपूर येथे गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीत महिलांचाही समावेश असल्याचे उघड झाले होते. सध्या महिला जिहादींचा धोका वाढत असून घुसखोरीच्या या प्रयत्नानंतर भारतीय सैन्य हाय अर्टवर आहे.

पाकिस्तानचा माज काही उतरेना! खिसा रिकामा झाला तरी भारतीय विमानांच्या उड्डाणावर घातली बंदी

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानी महिलेला कुठे आणि का अटक करण्यात आली?

    Ans: भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC)वर घुसखोरी करताना एका पाकिस्तानी महिलेला अटक केली आहे.

  • Que: भारतात घुसखोरी करणाऱ्या महिलेची काय ओळख पटवण्यात आली आहे?

    Ans: शेहनाज अख्तर अशी या महिलेची ओळख पटवण्यात आली आहे. शेहनाज पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) कोटली जिल्ह्यातील गिम्माची रहिवाशी आहे.

  • Que: पाकिस्तानी महिला शहनाज अख्तरचा कोणत्या दहशतवादी गटाशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे?

    Ans: गुप्तचर यंत्रणांनी या महिलाचा पाकिस्तानी दहशवादी गटन जैश-ए-मोहम्मदच्या महिला दहशवादी विभागाशी संबंध असल्याचा म्हटले आहे.

  • Que: पाकिस्तानी महिला शहनाजला भारतात घुसखोरीसाठी किती पैसे देण्यात आले?

    Ans: पाकिस्तानी महिला शहनाजला भारतात घुसखोरीसाठी 1000 रुपये देण्यात आले होते.

Web Title: Pakistani woman arrested near poonch loc was allegedly given breakfast by pakistan army before infiltration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर
1

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी
2

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी
3

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी

इस्रायलकडून गाझातील युद्धबंदीचे उल्लंघन सुरुच; सैन्याने केलेल्या गोळीबारात अनेक जखमी
4

इस्रायलकडून गाझातील युद्धबंदीचे उल्लंघन सुरुच; सैन्याने केलेल्या गोळीबारात अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.