Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा उघड! भारताच्या ‘या’ शत्रूंना देतोय आश्रय, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

US Pakistan Report : पाकिस्तानचा दुतोंडीपणा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. पाकिस्तान आजही दहशतवाद्यांना आश्रय देतो हे अमेरिकेन कॉंग्रेसच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 28, 2026 | 11:23 PM
Terrorism

Terrorism

Follow Us
Follow Us:
  • भारतासाठी धोक्याची घंटा
  • पाकिस्तान आजही दहशतवाद्यांना देतोय आश्रय?
  • अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
Pakistan Terror Network : इस्लामाबाद : दहशतवादाबाबत पाकिस्तान (Pakistan) पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. अमेरिकेन कॉंग्रसच्या रिपोर्टमध्ये याबाबत धक्कादायक माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून ही बाबा भारतासाठी अत्यंत धोक्याची मानली जात आहे. पाकिस्तान अजूनही दहशतावाद्यांना आश्रय देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकन (America) काँग्रेस रिसर्च सर्व्हिसच्या (CRS)अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये आजही अनेक दहशतवादी संघटना सुरक्षित आश्रयात आहे. या संघटना भारतासाठी, विशेष करुन जम्मू-काश्मीरसाठी धोकादायक मानल्या जातात.

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

दहशतवादी जैशची तळं अजूनही सक्रिय

अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM)सारख्या पाकिस्तानी दहशतावादी संघटना कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले दहशतावीद नेटवर्क चालवत आहे. या अहवालात आणखी १५ प्रमुख दहशतावदी संघटनांची नावे सांगण्यात आली आहेत.

रिपोर्टनुसार, २००८ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद तुरुंगात असल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. परंतु अहवालानुसार पाकिस्तानचा हा दावा खोटा ठरत आहे. शिवाय त्याचे जमात-उद-दावा सारखे नवीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी संस्था सक्रिय असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

याच वेळी मसूद अजहरची जैश-ए-मोहम्मद ही संघटना देखील जम्मू-काश्मीरला पाकिस्तानमध्ये शामील करुन घेण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. या संघटनेमध्ये ५०० शसस्त्र दहशतवादी असून हे भारत आणि अफगाणिस्तान(Afghanistan) विरोधात कट रचत असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय हिज्बुल मुजाहिद्दीनचेही दहशतवादी काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा डाव रचत आहेत.

मदरशांमध्ये लपून बसले आहेत दहशतवादी

अहवालानुसार, पाकिस्तानने या दहशतवाद्यांना मदरशांमध्ये आश्रय दिला आहे. मदरशांमधून हे दहशतवादी भारतविरोधी विचारधारा पसरवत आहेत, असे अहवालात सांगण्यात आले आहे. २०१४ मध्ये या पाकिस्तानने दहशवादी संघटनांना संपवण्यासाठी ‘नॅशनल ॲक्शन प्लॅन’ मोहिम राबवली होती. मात्र हा प्लॅन अपयशी ठरला असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे.

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा

तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान जगासमोर विरोधाभास तयार करत आहे. एकीकडे पाकिस्तान स्वत:ला दहशतवादाचा बळी म्हणावून घेत आहे, तर दुसरीकडे त्याच दहशतवाद्यांना खतपाणी घालत आहे. या अहवालामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून भारताची पाकिस्तानविरोधी भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाऊ लागली आहे.

भारतासाठी दिलासा! होर्मुझच्या ‘डेथ झोन’मधून दोन तेलवाहू जहाजांची सुरक्षित सुटका; नौदलाकडून कडेकोट सुरक्षा

Web Title: Pakistans double game exposed us report reveals pakistan is safe haven for terrorist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Pakistani Terrorist
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.