Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडात विमान कोसळून अपघात; वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू, दोघे मुंबईचे रहिवासी

कॅनडामध्ये विमान कोसळून (Plan Crashed in Canada) दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला. दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईचे रहिवासी आहेत. अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी त्यांची नावं आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 08, 2023 | 07:26 AM
कॅनडात विमान कोसळून अपघात; वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू, दोघे मुंबईचे रहिवासी
Follow Us
Close
Follow Us:

ओटावा : कॅनडामध्ये विमान कोसळून (Plan Crashed in Canada) दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला. दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईचे रहिवासी आहेत. अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी त्यांची नावं आहेत.

ब्रिटिश कोलंबिया प्रांतात येणाऱ्या व्हँकूअरपासून 100 किमीवर विमानाला अपघात झाला. अपघातग्रस्त विमान आकाराने लहान आहे. विमानतळाजवळ असलेल्या मॉटेलच्या (हायवेवरील हॉटेल) परिसरात हा अपघात झाला. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. हे दोघे प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. अपघाताची माहिती दोघांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.

दरम्यान, कॅनडाच्या ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपासकर्त्यांची नियुक्ती केली आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघातग्रस्त विमान वजनानं हलकं होतं. ते झाडाझुडूपांमध्ये कोसळलं.

अपघाताची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी

अपघातानंतर कॅनडाच्या परिवहन सुरक्षा बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याकडून अपघाताच्या कारणांचा शोध सुरू आहे. परिसरातील कोणालाही इजा झालेली नाही. घटनास्थळी दोन एअर अॅम्ब्युलन्स पाठवण्यात आल्या होत्या.

Web Title: Plan crashed in canada 3 peoples killed in accident nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2023 | 07:26 AM

Topics:  

  • Canada
  • international news

संबंधित बातम्या

गॅस पुरवठ्यात मोठ्या अडचणी; ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीचा आधार
1

गॅस पुरवठ्यात मोठ्या अडचणी; ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीचा आधार

Iran-US War : युद्धाचा फक्त इराण-अमेरिकेवर नाही, तर जगावर होणार परिणाम; तेलाची टंचाई, महागाईसारखी भीषण परिस्थिती उद्भवणार
2

Iran-US War : युद्धाचा फक्त इराण-अमेरिकेवर नाही, तर जगावर होणार परिणाम; तेलाची टंचाई, महागाईसारखी भीषण परिस्थिती उद्भवणार

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच; निच्चांक गाठल्याने गुंतवणूकदारांची झाली नाचक्की
3

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच; निच्चांक गाठल्याने गुंतवणूकदारांची झाली नाचक्की

India Nepal Border: नेपाळमध्ये सत्तांतर होताच भारतीय सीमेवर हालचालींना वेग; बालेन शाह सरकारचा मोठा ‘बॉर्डर प्लॅन’, वाचा सविस्तर
4

India Nepal Border: नेपाळमध्ये सत्तांतर होताच भारतीय सीमेवर हालचालींना वेग; बालेन शाह सरकारचा मोठा ‘बॉर्डर प्लॅन’, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.