Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM मोदी तीन देशांच्या परराष्ट्र दौऱ्यात सायप्रसला पोहोचले; जाणून घ्या का खास आहे दौरा?

PM Modi Cyprus Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या परराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते सायप्रसला पोहोचले असून तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 17, 2025 | 08:52 PM
PM Modi reaches Cyprus on first leg of his three-nation tour

PM Modi reaches Cyprus on first leg of his three-nation tour

Follow Us
Close
Follow Us:
PM Modi Cyprus Visit : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या परराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा पहिला टप्पात ते सायप्रसला पोहोचले आहेत. या ठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान भारत आणि सायप्रसमधील द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक वाढ आणि धोरणात्मक सहकार्यावर चर्चा होईल. पंतप्रधान मोदींचा हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जवळपास दोन दशकानंतर भारतीय पंतप्रधानांचा सायप्रसाला दौरा होत आहे.

पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचताच सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिस आणि परराष्ट्र मंत्री कॉन्स्टॅंटिनोस कोम्बोस यांची त्यांचे भव्य स्वागत केले.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या क्षणाचे सामायिक मूल्यांवर आणि ऐतिहासिक संबंध आणि विश्वासहार्य भागीदारी म्हणून केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Iran War: इराण-इस्रायल युद्धात चीनची मध्यस्थी ; ड्रॅगनने तेहरानला पाठवली ‘ही’ मोठी मदत, जगभरात खळबळ

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, मी सायप्रसला पोहोचलो आहे. विमानतळावर माझे विशेष स्वागत करण्यात आले. याबद्दल मी अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांचे आभार मानको. या भेटीमुळे भारत-सायप्रस संबंधांना, व्यापर गुंतवणूक आणि इतर क्षेत्रात महत्वपूर्ण चालना मिळले.

Landed in Cyprus. My gratitude to the President of Cyprus, Mr. Nikos Christodoulides for the special gesture of welcoming me at the airport. This visit will add significant momentum to India-Cyprus relations, especially in areas like trade, investment and more.@Christodulides pic.twitter.com/szAeUzVCem

— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2025

या वेळी पंतप्रधान मोदी अध्यक्ष क्रिस्टोडौलिड्स यांच्याशी एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. लिमासोलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. तसेच याबैठकीत व्यापारी समुदायाच्या अधिकाऱ्यांचीही भेट नरेंद्र मोदी घेणार आहे. डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण, शिक्षण पर्यटन, हवामान आणि संस्कृीत या विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि सायप्रसमधील संबंध वाढवण्यावर चर्चा होणार आहे.

सायप्रस हा भूमध्य सारगरी प्रदेश आहे. हा प्रदेश युरोपियन युनियनमध्ये भारताच्या जवळचा मित्र आणि महत्त्वाचा भागीदार ओळखला जातो. भारत आणि सायप्रसमधील संबंध गेल्या ६० वर्षांपासून अधिक बळकट आहे. दोन्ही लोकशाही देश, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीय सहकार्य अशा सामायिक मूल्यांवर विश्वास ठेवतात.

पुढील दौरा

सायप्रसला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाला रवाना होतील. कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दिलेल्या G-7 परिषदेसाठीच्या आमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी कॅनडाला जात आहे. परंतु सध्या कॅनडात खलिस्तानी समर्थकांच्या भारतविरोधी आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण आहे. या भेटीनंतर क्रोएशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- क्षेपणास्त्रांचा मारा, शहरे खाक, प्रचंड जीवितहानी ; गेल्या ४८ तासांत इस्रायल-इराणच्या युद्धात कोणाचे किती नुकसान? जाणून घ्या

Web Title: Pm modi cyprus visit pm modi reaches cyprus on first leg of his three nation tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
2

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
3

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
4

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.