Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

G-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली युकेच्या स्टार्मर यांची भेट; तंत्रज्ञान, ऊर्जा आणि सुरक्षा संबंध दृढ करण्यावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्राजीलच्या रिओ द जानेरो येथे G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांनी युकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची 19 नोव्हेंबर रोजी भेट घेतली.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 19, 2024 | 12:59 PM
G-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली युकेच्या स्टार्मर यांची भेट

G-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली युकेच्या स्टार्मर यांची भेट

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्राजीलच्या रिओ द जानेरो येथे G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांनी युकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची 19 नोव्हेंबर रोजी भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि युके यांच्यातील सहकार्य, विशेषतः तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, सुरक्षा आणि व्यापाराच्या क्षेत्रात, मजबूत करण्यावर भर नरेंद्र मोदी यांनी युकेसोबत संबंध दृढ करण्याची आपली इच्छा व्यक्त केली.

नरेंद्र मोदी यांनी स्टार्मर यांच्याशी चर्चा करताना म्हटले की “भारतासाठी युकेसोबतचा व्यापक रणनीतिक भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या काळात, तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, सुरक्षा यांसरख्या क्षेत्रांमध्ये भारत अधिक घनिष्टपणे काम करण्यासाठी तयार आहे. व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना देखील मजबूत करण्याचा आमचा मानस आहे,” त्यांनी म्हटले. यासंबंधित एक पोस्ट देखील त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होणार? ट्रम्प प्रशासनाची स्थलांतरितांविरोधातील मोठी योजना

Had an extremely productive meeting with Prime Minister Keir Starmer in Rio de Janeiro. For India, the Comprehensive Strategic Partnership with the UK is of immense priority. In the coming years, we are eager to work closely in areas such as technology, green energy, security,… pic.twitter.com/eJk6hBnDJl

— Narendra Modi (@narendramodi) November 18, 2024


युकेसोबतच्या या बैठकाने भारत-युके व्यापक रणनीतिक भागीदारीला नवा गती दिला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. युकेचे पंतप्रधान स्टारमर आणि मोदी यांनी भारत-युके संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली आणि समतुल्य व परस्पर लाभकारी मुक्त व्यापार करार (FTA) साधण्याची आवश्यकता मान्य केली.

इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांची भेट

याशिवाय नरेंद्र मोदी यांनी इटली, इडोनेशिया आणि नार्वे पोर्तुगालसह इतर देशांच्या प्रमुखांची देखील भेट गेतली. त्यांनी या देशांसोबत संबंध वाढवण्यावर आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. तसेच इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांची देखील त्यांनी भेट घेतली याजरम्यान त्यांनी सुरक्षा, व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर एका पोस्टमध्ये लिहिले आणि भारत-इटली मैत्री या दोन्ही देशांच्या भल्यासाठी खूप योगदान देऊ शकते.

Felice di aver incontrato il Primo Ministro Giorgia Meloni a margine del Summit G20 di Rio de Janeiro. I nostri colloqui si sono incentrati sull’intensificazione dei rapporti in ambiti come difesa, sicurezza, commercio e tecnologia. Abbiamo anche parlato di come incrementare la… pic.twitter.com/jdPoq6hI53

— Narendra Modi (@narendramodi) November 18, 2024


याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याही भेट घेतली. तसेच, मोदी यांनी ब्राझिल, सिंगापूर आणि स्पेनच्या नेत्यांशी देखील शिखर संमेलनाच्या बाजूने संवाद साधला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाचा युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर; 11 जणांचा मृत्यू 84 जखमी

Web Title: Pm modi meets uks keir starmer at g20 discusses tech energy security nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 12:01 PM

Topics:  

  • G-20 Summit
  • narendra modi

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
3

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ
4

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.