Britain Politics : ब्रिटनमध्ये सत्तापालटाच्या हालचाली दिसून आल्या आहेत. पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या विरोधात त्यांच्या पक्षात मतभेद झाल्याच्या अफवा पसरल्या आहेत. यामुळे स्टारमर यांची चिंता वाढली आहे.
आता भारतीय नागरिकांप्रमाणे ब्रिटनच्या नागरिकांनाही आधारकार्ड मिळणार आहे. यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ब्रिट कार्ड मॉडेल तयार करण्याची योजना आखली आहे. भारत दौऱ्यावेळी त्यांना ही कल्पना सुचली.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मुंबईतील राजभवन येथे आज त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा झाली.
Keir Starmer India Visit : ब्रिटनचे पंतप्रधान भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहे. यावेळी ते पंतप्रधान मोदींसोबत व्हिजन २०३५ च्या भारत-ब्रिटन संबंधाना अधिक चालना देण्यासाठी चर्चा करणार आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर भारत दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान, ब्रिटन आणि भारत व्यापार आणि इतर करारांवर चर्चा करतील. ही भेट व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे
राजनाथ सिंह ऑस्ट्रेलियामध्ये तीन संरक्षण करारांवर स्वाक्षरी करणार असून पियुष गोयल कतारमध्ये व्यापार करारांना अंतिम स्वरूप देतील, कीर स्टार्मर दिल्लीत PM मोदींना भेटणार, एकाचवेळी घडामोडी
India UK Relations : ब्रिटनचे पंतप्रधान लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण यावेळी भारत आणि ब्रिटनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा फायदा होणार…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्राजीलच्या रिओ द जानेरो येथे G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांनी युकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची 19 नोव्हेंबर रोजी भेट घेतली.
गेल्या 85 वर्षात सर्वात वाईट पराभवाला सामोरे जात असताना स्टार्मर यांनी 2020 मध्ये मजूर पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. त्यावेळी स्टार्मर यांनी मजूर पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे हे आपले ध्येय बनवले होते.
आतापर्यंत लिबरल डेमोक्रॅट्सने 67 जागा जिंकल्या आहेत. तर स्कॉटिश नॅशनल पार्टीने सात जागा जिंकल्या आहेत आणि रिफॉर्म यूकेने चार जागा जिंकल्या आहेत. तर ग्रीन पार्टीला आतापर्यंत फक्त एक जागा जिंकता…