Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM मोदींचा जॉर्डन दौऱ्याचा आज दुसरा दिवस; भारत-जॉर्डन बिझनेस फोरममध्ये होणार सहभागी

PM Modi Foregin Visit : पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या भेटीत ते जॉर्डनाला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी जॉर्डनेचे द्वितीय किंग अब्दुल्ला यांची भेट घेतली असून यावेळी ते बिझनेस फोरमला संबोधित करणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 16, 2025 | 11:32 AM
PM Modi's visit to Jordan

PM Modi's visit to Jordan

Follow Us
Close
Follow Us:
  • PM मोदींचा जॉर्डन दौऱ्याचा आज दुसरा दिवस
  • भारत-जॉर्डन बिझनेस फोरममध्ये होणार सहभागी
  • दोन्ही देशांच्या संबंधाला ७५ वर्षे पूर्ण
PM Modi Jordan Visit : अमान : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सोमवारी (१५ डिसेंबर) पोहचले आहे. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून या वेळी भारत-जॉर्डनच्या बिझनेस फोरमला संबोधित करणार आहेत. दरम्यान सोमवारी पंतप्रधान मोदींनी जॉर्डनेचे राजा किंग अब्दुल्ला द्वितीय यांची भेट घेतली आहे. अम्माना येथील हुसैनिया पॅलेसमध्ये पंतप्रधान मोदींचे जॉर्डनच्या राजा किंग अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींना मिठी मारुन अभिवादन केले. या भेटीतून भारत आणि जॉर्डनमधील घट्ट मैत्रीचे प्रतिबिंब दिसून आले. आज दोन्ही देशांच्या संबंधांना ७० वर्षे पूर्ण झाली आहेत.

पंतप्रधान मोदी आजपासून परदेश दौऱ्यावर ; द्विपक्षीय भागीदारीसाठी ‘या’ देशांना देणार भेट

दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदी आणि द्वितीय किंग अब्दुल्ला यांनी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी  दहशतवादाविरोधात भारत आणि जॉर्डनचे विचार समाना असल्याचे म्हटले. तसेच याविरोधात सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरजही अधोरेखित केली. याशिवाय दोन्ही देशांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, खतनिर्मिती, उर्जा आणि पाणी व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये कर वाढवण्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

भारत आणि जॉर्डनमध्ये पाच महत्त्वपूर्ण करार

  • या दौऱ्यात भारत आणि जॉर्डनमध्ये एकूण  पाच महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत.
  • यामध्ये संस्कृती, नवनीकरण, स्वच्छ उर्जा, पाणी व्यवस्थापन, डिजिटल तंत्रज्ञान, ऐतिहासिक वारसा जतन यांसारख्या करारांचा समावेश आहे.
  • दोन्ही देशांनी डिजिटल तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित सेवांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे.
  • दोन्ही देशांनी जॉर्डनच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या पेट्रा आणि भारतातच्या एलोरा लेणी यांच्यात ट्विनिंग करारही करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशांच्या, संस्कृती पर्यटनाला आणि देवाणघेवाणीला चालना मिळणार आहे.

भारत-जॉर्डन संबंधांना ७५ वर्षे पूर्ण

भारत आणि जॉर्डनचे संबंध फार जूने आहे. यंदा दोन्ही देशांच्या संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. १९५० मध्ये दोन्ही देशांनी राजनैतिक संबंध स्थापन केले होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारत हा जॉर्डनचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून दोन्ही देशात २०२३-२४ मध्ये २६ हजार कोटी रुपयांची उलाढाला झाली होती. आता पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक  बळकटी मिळणार आहे.
#WATCH | Amman, Jordan: During the meeting with PM Narendra Modi, King Abdullah II bin Al Hussein says, “We warmly welcome the signing of the agreements and MOUs during your visit, as they will further advance our cooperation and open new avenues for collaboration. We also look… pic.twitter.com/0Hx6PcpA4W — ANI (@ANI) December 15, 2025
💡

Frequently Asked Questions

  • Que: पंतप्रधान मोदींच्या जॉर्डन दौऱ्याचा उद्देश काय आहे?

    Ans: भारत आणि जॉर्डन द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे, व्यापार आणि गुंतवणूक वाढवणे, दहशतवादविरोधी सहकार्य, डिजिटल सहकार्य, उर्जा, पाणी व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात दोन्ही देशांच्या संबंध बळकट करणे हा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा उद्देश आहे.

  • Que: भारत आणि जॉर्डनमध्ये कोणते पाच करार करण्यात आले?

    Ans: दोन्ही देशांमध्ये संस्कृती, नवनीकरण उर्जा, पाणी व्यवस्थारन, डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात, आणि ऐतिहासिक वारसावर करार करण्यात आले आहेत.

  • Que: भारत आणि जॉर्डनच्या संबंधाला किती वर्षे पूर्ण झाली आहे.

    Ans: १९५० मध्ये दोन्ही देशांनी राजनैतिक संबंध स्थापन केले होते. यावेळी २०२५ मध्ये भारत आणि जॉर्डनच्या संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Web Title: Pm modis visit to jordan second day will participate to india jordan business forum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

‘तू ऑस्ट्रेलियाचा हिरो’ ; बोडीं बीच हल्ल्यात दहशतवाद्याची रायफल हिसकावणाऱ्या अहमदची PM अल्बानीज यांनी घेतली भेट
1

‘तू ऑस्ट्रेलियाचा हिरो’ ; बोडीं बीच हल्ल्यात दहशतवाद्याची रायफल हिसकावणाऱ्या अहमदची PM अल्बानीज यांनी घेतली भेट

Proud Indian: कॅन्सर संशोधनात भारतीयाचा डंका! 65 पेटंट्स असणारे रघुरामन कन्नन यांना अमेरिकेची प्रतिष्ठित NAI फेलोशिप जाहीर
2

Proud Indian: कॅन्सर संशोधनात भारतीयाचा डंका! 65 पेटंट्स असणारे रघुरामन कन्नन यांना अमेरिकेची प्रतिष्ठित NAI फेलोशिप जाहीर

इस्रायली धमाक्यांनंतर निसर्गाचा कहर! गाझात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती
3

इस्रायली धमाक्यांनंतर निसर्गाचा कहर! गाझात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती

मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO
4

मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.