Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला

Trump's Approval Rating : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत घट होताना दिसत आहे. ट्रम्प यांच्या दाव्यांनुसार टॅरिफमुळे अमेरिकेतील महागाई कमी होण्याची आशा लोकांना होती, मात्र याउलट घडले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 10, 2025 | 11:23 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • महागाईचा अमेरिकेला तगडा फटका
  • ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला
  • ट्रम्पच्या लोकप्रियतेत घट?
Donald Trump’s Approval Rating : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. त्यांनी इमिग्रेशन आणि टॅरिवर अनेक बेधडक निर्णय घेतले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लादून दबाव आणत आहे. मात्र याचा फटका सर्वाधिक अमेरिकेतील नागरिकांना बसला आहे. यामुळे ट्रम्पविरोधात जनतेमध्ये तीव्र रोष वाढला आहे.

‘मी एका कॉलवर युद्ध थांबवेन…’ ; Thailand Cambodia संघर्षावर ट्रम्पचा मोठा दावा

पेनसिल्व्हेनियातील रॅलीत जुने दावे

नुकतेच मंगळवारी (०९ डिसेंबर) पेनसिल्व्हेनियात झालेल्या एका कॅसिनो रॅलीचे आयोजन ट्रम्प यांनी केले होते. या रॅलीत ट्रम्प यांना महागाईपासून सुटका करतील यावर घोषणा करतील अशा अपेक्षा लोकांना होती. मात्र ट्रम्प यांनी त्यांचे जुने दावेच पुन्हा केले. पेट्रोलच्या कीम किमती आणि देशातील वाढती गुंतवणूक, आणि नोकऱ्या यांवर दावे केले. पंरुत त्यांना महागाईवर तोडगा काढण्यावर कोणताही ठोस उपाय दिला नाही.

बायडेनवर सतत टीका

शिवाय रॅलीमध्ये त्यांनी केवळ डेमोक्रॅट्स आणि बायडेन प्रशासनावर टीका केली. तसेच ट्रान्सजेंडर स्पोर्ट, इमिग्रेशन यावर मत मांडले. याशिवाय ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर इमिग्रेशन धोरणावर टीका केली. त्यांच्यामुळेच स्थलांतरितांनी देशात प्रवेश केल्याचा आरोप त्यांनी बायडेनवर केला.

मात्र यामुळे जनतेमध्ये रोष वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प देशांतर्गत समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे त्यांच्या रेटिंगमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घटन झाली आहे. सध्या ट्रम्प यांची अप्रूवल रेटिंग ही ४४% वर अडकली आहे. रिपब्लिकन पक्षातही सध्या यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कॉंग्रेस सदस्य टोनी गोंझालेस यांनी देखील ट्रम्प देशांतर्गत आर्थिक समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे.

सध्या ट्रम्प यांच्या देशांतर्गत समस्यांकडे दुर्लक्षपणामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष वाढला आहे. विशेषता अमेरिकेत दैनंदिन जीवनातील वस्तू महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. तसेच घरांच्या किमतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे लोक ट्रम्पवर नाराज आहे.

विरोधी नेत्यांना जनतेच्या ट्रम्पवरील नाराजीचा फायदा

सध्या ट्रम्पवरील नाराजीचा फायदा विरोधी नेत्यांना होत आहे. अमेरिकेत अंतर्गत निवडणूका सुरु असून महागाई, इमिग्रेशन या धोरणाला मुद्दा बनवला जात आहे. नुकतेच अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये मेयरपदाच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये भारतीय वंशाचे जोहरान ममदानी निवडून आले होते. ते ट्रम्पचे कट्टर विरोधक मानले जातात आणि त्यांनी देखील महागाई आणि इमिग्रेशन ला मुद्दा बनवून निवडणूक ळडवली होती.

Trump Europe : पुन्हा बदलला ट्रम्पचा मूड! पुतिनची स्तुतीसुमने उधळली; कमकुवत म्हणत युरोपीय देशांनी थेट उघडपणे धरले धारेवर

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्पच्या लोकप्रियतेत का घट होत आहे?

    Ans: अमेरिकेत गेल्या काही काळात महागाई प्रचंड वाढली आहे. घरांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तसेच रोजनच्या दैनंदिन जीवनातील वापराच्या वस्तू देखील महाग झाल्या आह. शिवाय लोकांच्या मते, ट्रम्प यावर कोणताही ठोस तोडगा काढत नसून केवल बाहेरच्या देशांवर टॅरिफ लावण्यात व्यस्त आहेत. यामुळे लोकांचा ट्रम्पवरील रोष वाढत आहे.

  • Que: सध्या ट्रम्प यांची Approval Rating किती आहे?

    Ans: सध्या ट्रम्प यांची Approval Rating ४४% वर अडकली आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे.

Web Title: Public anger over inflation hits trump as approval rating falls to 44 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

NATO तून माघार घेणार अमेरिका? ट्रम्प प्रशासनाच्या खासदारांनी कॉंग्रेसमध्ये केले विधेयक सादर
1

NATO तून माघार घेणार अमेरिका? ट्रम्प प्रशासनाच्या खासदारांनी कॉंग्रेसमध्ये केले विधेयक सादर

ट्रम्प प्रशासनाचा मोठी कारवाई! तब्बल ८५,००० व्हिसा केले रद्द ; परदेशी विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका
2

ट्रम्प प्रशासनाचा मोठी कारवाई! तब्बल ८५,००० व्हिसा केले रद्द ; परदेशी विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका

चीनमध्ये दु:खद दुर्घटना! निवासी इमारतीला लागलेल्या आगीत १० हून अधिकांचा दुर्दैवी मृत्यू
3

चीनमध्ये दु:खद दुर्घटना! निवासी इमारतीला लागलेल्या आगीत १० हून अधिकांचा दुर्दैवी मृत्यू

India-US Trade Deal: अमेरिकन शेती उत्पादनांसाठी भारताची आतापर्यंतची ‘बेस्ट ऑफर’..; जाणून घ्या सविस्तर
4

India-US Trade Deal: अमेरिकन शेती उत्पादनांसाठी भारताची आतापर्यंतची ‘बेस्ट ऑफर’..; जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.