Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Ali Khamenei Death Reports : इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद त्याच्या अचूक टार्गेट किलींगसाठी ओळखली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, मोसादने गेल्या दोन दशकांपासून खामेनेईंच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2026 | 11:23 PM
Khamenei Death Trap

Khamenei Death Trap

Follow Us
Follow Us:
  • Mossad आणि CIA ने असा रचला होता खामेनेईंच्या मृत्यचे चक्रव्यूह
  • CIA ची अचूक माहिती अन् इस्रायलचा थेट हवाई हल्ला
  • जाणून घ्या इनसाईड स्टोरी
Ali Khamenei Death Reports : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या निधनानंतर संपूर्ण इराण शोकसागरात बुडाला आहे. इराण सरकारने अधिकृतपणे ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक आणि सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. पण गेल्या २० वर्षांपासून या मोहिमेचा आराखडा आखला जात होता असे सांगितले जात आहे. यामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. सांगितले जात आहे की, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्था CIA ने संयुक्तपणे खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा शोध लावला होता. यानंतर माहिती मिळताच इस्रायलने थेट पहाटेच हल्ला केला. पडद्यामागे नेमकं काय घडलं जाणून घेउयात.

Iran Israel War : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर! इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला, IRGC चा दावा

मोसादचे गुप्त जाळे

इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद त्याच्या अचूक टार्गेट किलींगसाठी ओळखली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, मोसादने गेल्या दोन दशकांपासून खामेनेईंच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली होती. त्यांच्या दिनचर्यापासून ते त्यांच्या संरक्षण त्रुटींपर्यंतची माहिती मोसादकडे होती. मोसादने इराणमध्ये मोठे जाळे विणले होते. इराणमधील सत्ताविरोधी लोकांच्या मदतीने खामेनेईंचा डेथ ट्रॅप तयार करण्यात आला होता.

CIA ची अचूक माहिती अन् इस्रायलचा हल्ला

या मोहिमेत मोसादला अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA ने मोठी मदत केली होती. CIA खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाची मिळवून मोसादला दिली. यानंतर ही माहिती तातडीने इस्रायली सैन्यापर्यंत पोहोचवण्यात आली. माहिती मिळताच इस्रायलने शनिवारी, २८ फेब्रुवारी २०२६ च्या पहाटे इराणवर हल्ला केला. इस्रायलला वेळत माहिती मिळाल्याने युद्धाचा आराखडा आखण्यात आला आणि थेट राजधानी तेहरामधील सरकारी कार्यालयांवर, देशातील प्रमुख शहरांवर आणि अणु केंद्रांवर ड्रोन वर्षाव सुरु केला. याच हल्ल्यात खामेनेईंचा अंत झाला.

या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला खामेनेईंचा विश्वासघात

अहवालांनुसार असेही सांगितले जाते की, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादला इराणच्या सरकारमधूनच खामेनेई यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती मिळाली होती. खामेनेई यांची सुरक्षेत अत्यंत कडक बंदोबस्त करण्यात आला होता. त्यांना इस्रायली हल्ल्यानंतर तातडीने गुप्त ठिकाणी हलवण्यात आले होते. त्यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती काही वरिष्ठ सल्लागारांना देण्यात आली होती. परंतु याच सल्लागारांमधील एका अधिकाऱ्याने अचून माहिती इस्रायलच्या मोसादला दिली मात्र अद्याप अधिकाऱ्याचे नाव स्पष्ट झालेले नसून इराण सरकारडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Israel Iran War : इराणमध्ये ‘महाविनाश’? इस्रायलच्या अणु केंद्रावरील हल्ल्यामुळे न्यूक्लियर रेडिएशनचा विळखा; IAEA चा दावा

Web Title: Ali khamenei death reports mossad cia plan america israel inside stroy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
2

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
3

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
4

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.