Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत अन् चीनशी नीट वागायचं! टॅरिफ वाढीवरून पुतिन यांनी अमेरिकेला सुनावलं, म्हणाले…

Russian President Putin on US : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना भारतावरील टॅरिफवरुन खडे बोल सुनावले आहे. त्यांनी आरोप केला आहे की, ट्रम्प महासत्ता देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 04, 2025 | 06:24 PM
Putin on economic pressure against India and China

Putin on economic pressure against India and China

Follow Us
Follow Us:
  • पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्पला सुनावले
  • भारत आणि चीनला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे अमेरिका
  • राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवण्याचा सल्ला
Russian President Putin on US : मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांचे एक खळबळजनक विधान समोर आले आहे. पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि चीनवरुन सुनावले आहे. अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर टॅरिफ लादले आहे. अमेरिकेन भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे २५% कर लादला आहे. तसेच २५% दंडही लादला आहे. यामुळे पुतिन यांनी यावरुन अमेरिकेला खडे बोल लगावले आहे.

काय म्हणाले पुतिन? 

त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि चीन हे महासत्ता देश आहे. या देशांवर आर्थिक दबाव टाकला जाऊ शकत नाही. यामुळे राष्ट्रीय नेतृत्व कमकुवत होऊ शकते. पुतिन यांचे हे विधान शांघाय सहकार्य संघटना (SCO) परिषदेतून परतल्यानंतर आले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, वसाहतवादाचा काळा गेला आहे, यामुळे अमेरिका भारत आणि चीन यांसारख्या महासत्ता देशांशी अशा स्वरात बोलू शकत नाहीत.

एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिये! ट्रम्प खरे व्यक्ती असल्याचे कळताच चिमुकल्याने फोडला हंबरडा, Video Viral

1️⃣🔥🇷🇺 ‘YOU CANNOT TALK TO INDIA OR CHINA LIKE THAT:’ Putin on economic pressure against partners pic.twitter.com/FRvmLG2DIv — Sputnik India (@Sputnik_India) September 3, 2025


पुतिन यांचा अमेरिकेवर आरोप

पुतिन यांनी म्हटले आहे की, अमेरिका जगाातील मोठ्या देशांना टॅरिफ लादून आणि व्यापारी निर्बंधाचा वापर करुन त्यांच्या पुढे झुकण्यास मजबूर करत आहेत. त्यांनी म्हटले की, “इतिसाहात भारत आणि चीनने अनेक समस्यांचा सामान करुन आपले नेतृत्व प्रभावी केले आहे. जागतिक स्तरावर स्वत:ला सिद्ध केले आहे. यामुळे अशा नेतृत्वाला कमकुवत करणे अयोग्य” असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे.

पुतिन यांनी सांगितले की, भारत आणि चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आणि अत्यंत चांगली आहे. या देशांनी स्वत: कायदे आणि राजकीय व्यवस्था कठोर परिश्रमातून उभी केली आहे. यामुळे या देशांशी अशा स्वरात बोलणे हे अयोग्य आहे.

पुतिन यांनी सांगितले की, भारत आणि चीनला टॅरिफची धमकी देऊन धमकावले जात आहे. यामुळे या राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांनी कमजोर होऊन चालणार नाही. यामुळे पुतिन यांनी ट्रम्प यांनी इशार दिला आहे की, या देशांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते. पण यासाठी पुन्हा राजकीय संवाद सुरु करण्याची गरज आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक दावा

याच वेळी ट्रम्प यांनी आणखी एक दावा केला आहे की, भारताने शून्य टॅरिफची ऑफर दिली होती. पण ही ऑफर त्यांनी भारतावर टॅरिफ  लादल्यानंतर मिळाली असेही त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत हा अमेरिकेवर सर्वाधिक टॅरिफ लावणार देश आहे. जर त्यांनी भारतावरही तितकेच टॅरिफ लादले नसते, तर भारताने अशी ऑफर कधीच दिली नसती.

ट्रम्पच्या उलट्या बोंबा! म्हणाले; भारत सगळ्यात जास्त टॅरीफ लावणारा देश, म्हणूनच आम्हीही…

Web Title: Putin on economic pressure against india and china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • China
  • Russia
  • Vladimir Putin
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
2

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी
3

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
4

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.