Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत

India US Relations : भारत आणि अमेरिकेत व्यापारात तणावाचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे टॅरिफचा दबा टाकला आहे. पण अमेरिका आणि रशियाच्या व्यापारात प्रचंड वाढ झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 17, 2025 | 03:57 PM
Putin says 20 percent US-Russia trade under Trump, but threatening India over Russian oil

Putin says 20 percent US-Russia trade under Trump, but threatening India over Russian oil

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिका आणि रशियाच्या व्यापात २०% वाढ
  • चीन, युरोपीय देश आणि अमेरिकेच्या रशियासोबत व्यापारात वाढ
  • भारतावर मात्र टॅरिफचा दबाव

US-India Relations : गेल्या काही महिन्यात अमेरिका (America) आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण आहे. यामागाचे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर लागू केलेले टॅरिफ आहे. ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लागू केले आहे.

रशियाकडून तेल खरेदी करुन युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला (Russia Ukraine War) मदत करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. मात्र याच वेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिका आणि रशियाच्या व्यापारामध्ये प्रचंड वाढ केली आहे.

पुतिन यांनीच केला खुलासा

मीडिया रिपोर्टनुसार, दोन्ही देशांनी व्यापार २०% ने वाढला आहे. यामुळे अमेरिकेचे दुटप्पी धोरण उघड झाले आहे. अलास्कामधील परिषेदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनीच हा खुलासा केला आहे. परिषदेत त्यांना अमेरिकेसोबतच्या व्यापारवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेत नवे प्रशासन आल्यापासून द्विपक्षीय व्यापारात वाढ झाली असल्याचे म्हटले.

हा व्यापार प्रतीकात्मक स्वरुपात असून याचा दर २० टक्क्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यावरुन अमेरिका आणि रशियामध्ये व्यापारवाढ होत आहे. यामध्ये डिजिटल, उच्च तंत्रज्ञा आणि अवकाश क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

pic.twitter.com/3oEfsqxlaq
US- Russia bilateral gas trade grew by 20% as per Putin
China accounts for 32% of Russia’s export market
EU’s 62% mineral fuel import is from Russia
EU’s LNG imports from Russia hit a record 17.8 million tonnes in 2024
But guess who is left holding the…

— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) August 16, 2025

भारताने केली नाराजी व्यक्त

अमेरिकेच्या या दुटप्पी धोरणावर भारताने नाराजी व्यक्ती केली आहे. पुतिन यांच्या मते अमेरिका-रशिया गॅस व्यापारात २०% वाढ झाली. तसेच चीनने रशियामध्ये ३२% गुंतवणूक केली आहे. युरोपियन देशांनीही रशियासोबतचा व्यापार ६२% पर्यंत नेला आहे. २०२४ मध्ये तर युरोपियन देशांनी LNG १७.८ टक्के दशलक्ष टन रशियाकडून आयात केला होता. अशा परिस्थितीत भारतावर टॅरिफचा (Tarrif) बोजा टाकून रशियाशी व्यापार संबंध तोडायला लावणे ही दडपशाही आहे.

भारताने अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध केला असून, युरोपियन देश, अमेरिका रशियाशी व्यापर करत आहेत, तसेच चीनसारखे देश तेल खरेदी करत आहे. पण यांच्यावर कोणतेही निर्बंध लादले जात नाही.  पूर्ण अन्याकारक आणि अमान्य आहे. मात्र यामुळे भारत आणि अमेरिका संबंधामध्ये तणाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी

Web Title: Putin says 20 percent us russia trade under trump but threatening india over russian oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • Tarrif
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
1

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा
2

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान
3

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
4

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.