Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Quad Summit : ‘हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर… ‘ ; Quad बैठकीत काय म्हणाले मार्को रुबियो? जाणून घ्या

Quad Summit : नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सागरी सुरक्षा जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यावर सहकार्य करण्याचे निश्चित करण्यात आले.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 02:40 PM
Quad Summit

Quad Summit

Follow Us
Follow Us:
  • Quad बैठकीत काय म्हणाले मार्को रुबियो?
  • फ्री अँड ओपन इंडो-पॅसिफिक संकल्पने जपानचा भर
  • शांतता आणि सार्वभौमत्त्वाला ऑस्ट्रेलियाचे प्राधान्य
Quad Summit news in Marathi : नवी दिल्लीत मंगळवारी, २६ मे २०२६ रोजी क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी भूषवले. यावेळी जयशंकर यांनी हिंद-प्रशांत महासागरातील (इंडो-पॅसिफिक) सागरी सुरक्षा आणि आर्थिक विकासावर इतर नेत्यांशी सविस्तर चर्चा केली. हैदराबाद हाऊस येथे पार पडलेल्या या हाय-प्रोफाइल बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वँग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी उपस्थित होते. या बैठकीवर तीन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Quad Summit : क्वाड परिषदेत नेमकं काय घडलं? परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितला मुख्य अजेंडा

काय म्हणाले मार्को रुबियो?

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी क्वाडची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, हे आता केवळ एक संवादाचे व्यासपीठ राहिलेल नाही. तर हा गट प्रत्यक्ष कृती करणारे व्यासपीठ आहे. तसेच त्यांनी या परिषदेचे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचेही आभार मानले. त्यांनी आपल्या पदाची शपथ घेत म्हटले की, अमेरिकेची उपस्थित कटिबद्धता दर्शवते असे म्हटले. तसेच त्यांनी जागतिक स्तरावर निर्माण झालेले उर्जा संकट, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धमत्त आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ यांसारथ्या सागरी मार्गांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले.

जपानच्या परराष्ट्र मंत्री काय म्हणाल्या?

याशिवाय जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी यांनी फ्री अँड ओपन इंडो-पॅसिफिक संकल्पनेला मजबूत करण्यावर भर दिला. त्यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत वेगाने होत असलेल्या बदलानुसार जपानचे पंतप्रधा साने ताकाइची यांनी FOIP धोरण अपडेट केले आहे. सागरी सुरक्षा, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी जपान इतर देशांसोबत कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाचे शांतता आणि सार्वभौमत्त्वाला प्राधान्य

तर ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी क्वाड देशांचे वैयक्ति हितसंबंध वेगळे असले तरी, हिंद-प्रशांत महासागर मुक्त आणि सुरक्षित ठेवण्याचा दृष्टीकोन व्यक्त केला. तसेच त्यांनी म्यानमारमधील भूकंप आणि पापुआ न्यू गिनीमधील भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये क्वाडने कलेल्या मदतीचाही उल्लेख केला. याशिवाय भारताचे कौतुक करत, प्रादेशिक देशाचे स्वतंत्र आणि सार्वभौमत्त्व टिकवून ठेवणे हाच ऑस्ट्रेलियाच्या क्वाडमध्ये सहभागी होण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत चारही देशांनी वाढता जागतिक तणाव आणि आर्थिक आव्हानांचा एकत्र सामाना करण्याचाे निश्चित केले आहे. तसेच क्वाड देशांमधील धोरणात्मक विश्वास आणि पारदर्शक भागीदारी जागतिक स्तरावर वाढवण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.

India Canada FTA : भारत-कॅनडा संबंधांना नवी दिशा; दोन्ही देशांमध्ये ‘मुक्त व्यापार करारा’वर सहमती

Web Title: Quad summit marco rubio australia japan statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • America
  • Australia
  • Japan
  • World news

संबंधित बातम्या

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
1

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
2

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
3

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच
4

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.