Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीटबेल्ट न लावल्याने ब्रिटीश PMला 10 हजारांचा दंड, सुनक कारमध्ये व्हिडिओ बनवत होते

सरकारमध्ये असताना ऋषी सुनक यांना दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. जून 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊन असताना देखील तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची पत्नी कॅरी यांच्यासोबत सुनक यांनी पार्टी केल्याबद्दल त्यांना दंडही ठोठावण्यात आला होता.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 21, 2023 | 03:50 PM
सीटबेल्ट न लावल्याने ब्रिटीश PMला 10 हजारांचा दंड, सुनक कारमध्ये व्हिडिओ बनवत होते
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लंकाशायर पोलिसांनी शुक्रवारी पंतप्रधानाविरूद्ध 100 पॉंडचे चालन जारी केले. सुनक यांनी याप्रकरणात दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी माफी मागितली होती. तरी देखील पोलिसांनी चक्क पंतप्रधानांनाच दंड ठोठावला आहे.

सरकारमध्ये असताना ऋषी सुनक यांना दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. जून 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊन असताना देखील तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची पत्नी कॅरी यांच्यासोबत सुनक यांनी पार्टी केल्याबद्दल त्यांना दंडही ठोठावण्यात आला होता. त्यावेळी सुनक यांनी लॉकडाऊनचे नियम मोडून डाऊनिंग स्ट्रीटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती.

या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे PM सुनक हे स्वतः गाडी चालवत नव्हते. तसेच ते गाडीच्या पुढच्या सीटवर देखील बसलेले नव्हते. मागच्या सीटवर बसून ते व्हिडिओ काढत होते. त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ब्रिटनमधील पोलिसांनी ही कारवाई केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीटवरून एक निवेदन जारी करण्यात आले. ‘सुनक यांनी आपली चूक पूर्णपणे मान्य केली आहे त्याबद्दल माफी मागितली, ते दंड भरण्यास तयार आहेत. जेव्हा पंतप्रधानांनी हा व्हिडिओ बनवला तेव्हा ते उत्तर इंग्लंडमधील लँकेशायरमध्ये होते.

Web Title: Rishi sunak fined not wearing seat belt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2023 | 03:50 PM

Topics:  

  • Driving Rules
  • Marathi News
  • Rishi Sunak

संबंधित बातम्या

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन
1

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील
2

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला
3

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील
4

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.