Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या हवाई ताकदीत होणार वाढ; रशियाने पुन्हा दिली Su-57 पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाची ऑफर

Russia offers India Su-57 fighter plane : भारताच्या हवाई ताकदीत आणखी वाढ होणार आहे. रशियाने भारताला Su-57 च्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाची ऑफर दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 23, 2025 | 08:20 PM
Russia offers India Su-57E Fifth Generation Fighter Plane

Russia offers India Su-57E Fifth Generation Fighter Plane

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि रशियाच्या संबंधामध्ये अधिक दृढता
  • रशियाने भारताला दिली Su-57 लढाऊ विमानाच्या पाचव्या पिढीच्या जेटची ऑफर
  • भारताच्या हवाई ताकदीत होणार आणखी वाढ

Russia offers Su-57E Fifth Generation Fighter Plane : नवी दिल्ली : भारत आणि रशियाची (India Russia relations) मैत्री गेल्या अनेक काळापासून मजबूत होत चालली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या दबावादरम्यानही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले नाही. दरम्यान आता रशियाने भारताला एक महत्त्वपूर्ण ऑफर दिली आहे. यामुळे भारताची हवाई ताकद अधिक मजबूत होईल.

रशियच्या सरकारी वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने भारताला पाचव्या पिढीतील Su-57च्या स्टेल्थ विमानाची ऑफर पुन्हा एकदा दिली आहे. रशियाच्या मिलिटरी टेक्निकल कोऑपरेशन सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे रशियाची S-400 ही संरक्षण प्रणाली आहे. या प्रणालीच्या मदतीने ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या संरक्षणात मोठी मदत झाली होती. आज आपण रशियाच्या या ताकदवार लढाऊ विमानाची क्षमता जाणून घेणार आहोत.

हमासच्या दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा; भररस्त्यात केली तीन नागरिकांची निर्दयी हत्या, Video Viral

रशियाच्या Su-57E वैशिष्ट्ये

  • रशियाचे Su-57E हे विमान अत्याधुनिक पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान आहे. हे विमान जगातील सर्वात प्रगत आणि अत्याधुनिक विमानांमध्ये गणले जाते.
  • या विमानाचे डिझउन रशियाच्या  एरोस्पेस कंपनी सुखोईने केले असून हे विमान अमेरिकेच्या F-22 रॅप्टर आणि F-35 लाइटनिंग या विमानांना टक्कर देण्याची क्षमता ठेवते.
  • हे विमान Su-57 ची पाचवी पिढी आहे.
  • या लढाऊ विमानाला अत्याधुनिक रडावर शोधणे अत्यंत कठीण आहे. यामुळे याच्या मदतीने शत्रूच्या संरक्षण क्षेत्रात घुसखोरी करुन गुप्त माहिती मिळवणे अधिक सोपे आहे.
  • या विमानातच सुपरमॅन्युलव्हरेबिलिटीची क्षमता आहे. ज्यामुळे हे विमान सागरी युद्धात, जमिनीवरील युद्धात आणि हवाई युद्धांदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
  • याचा वेग ताशी २६०० किलोमीटर असून २० हजार मीटर उंचीवर उड्डाण करु शकते.
  • तसेच या विमानाची शस्त्रांचा मारा करण्याची क्षमता रेंज ७८०० किलोमीटर असून १० तास लढण्याची क्षमता या लढाऊ विमानात आहे.

भारत खरेदी करणार रशियाचे Su-57E ?

रशियाने भारताला यापूर्वी देखील Su-57 पाचव्या पिढीच्या Su-57E ची ऑफर दिली होती. सध्या भारताकडून या विमानाच्या खरेदीबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. यामुळे भारत रशियाकडून हे फायटर जेट खरेदी करेल का याबाबत अस्पष्टता आहे. शिवाय रशियाने भारताला याच्या उत्पादनाची ऑफरही दिली आहे. या विमानामुळे भारताच्या हवाई ताकदीत प्रचंड वाझ होण्याची शक्यता आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

रशियाने भारताला कोणती ऑफर दिली आहे? 

रशियाने भारतासमोर Su-57 पाचवी आवृत्ती Su-57E च्या खरेदीची आणि त्याच्या उत्पादनाची ऑफर दिली आहे, ज्यामुळे भारताच्या लष्करी ताकदीत वाढ होईल.

भारताची रशियाच्या ऑफरवर काय प्रतिक्रिया आहे? 

सध्या भारताने रशियाच्या या ऑफरवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

“हनुमान म्हणजे राक्षसी देव…”, ट्रम्पच्या निकटवर्तीयाचे वादग्रस्त विधान, टेक्सासमधील मूर्तीवरुन उफाळला वाद

Web Title: Russia offers india su 57e fifth generation fighter plane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • India Russia relations
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Ragasa Typhoon: 230 किमी प्रतीतास वेगाने देशात येतंय ‘महावादळ’; नागरिक सतर्क, आता तर…
1

Ragasa Typhoon: 230 किमी प्रतीतास वेगाने देशात येतंय ‘महावादळ’; नागरिक सतर्क, आता तर…

इस्लामिक जगताला धक्का! सौदी अरेबियाच्या ग्रॅंड मुफ्ती शेख अब्दुलअझीझ यांचे निधन
2

इस्लामिक जगताला धक्का! सौदी अरेबियाच्या ग्रॅंड मुफ्ती शेख अब्दुलअझीझ यांचे निधन

हमासच्या दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा; भररस्त्यात केली तीन नागरिकांची निर्दयी हत्या, Video Viral
3

हमासच्या दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा; भररस्त्यात केली तीन नागरिकांची निर्दयी हत्या, Video Viral

“हनुमान म्हणजे राक्षसी देव…”, ट्रम्पच्या निकटवर्तीयाचे वादग्रस्त विधान, टेक्सासमधील मूर्तीवरुन उफाळला वाद
4

“हनुमान म्हणजे राक्षसी देव…”, ट्रम्पच्या निकटवर्तीयाचे वादग्रस्त विधान, टेक्सासमधील मूर्तीवरुन उफाळला वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.