Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका! निवडणुका जिंकताच BNP विद्यार्थ्यांचा तांडव; हॉस्टेलमध्ये घुसून धुमाकूळ

Bangladesh Violence : बांगलादेशात संसदीय निवडणुकीत BNP पक्षाचा मोठा विजय झाला आहे. दरम्यान या विजयानंतर पुन्हा एकदा देशात हिंसाचार भडकला असून BNP च्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर ताबा घेतल्याचा आरोप आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 03:49 PM
Bangladesh Violence after BNP Election Victory

Bangladesh Violence after BNP Election Victory

Follow Us
Follow Us:
  • विजयानंतर BNP च्या विद्यार्थ्यांचा तांडव
  • विद्यापीठात घुसून गोंधळ
  • परिसर ताब्यात घेत वसतिगृहात तोडफोड
Bangladesh Post Election Unrest : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. १३ व्या संसदीय निवडणुकीतील विजयानंतर बीएनपीच्या विद्यार्थी संघटनेने अनेक प्रमुख विद्यापीठांमध्ये गोंधळ घातला आहे. कॅम्पस आणि हॉस्टेलवर ताबा घेतला असून विरोधी समर्थकांना बाहेर काढले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे पुन्हा एकदा बांगलादेशात हिंसाचाराची (Bangladesh Violence) आग धगधगू लागली आहे.

शेख हसीनाच्या अडचणी वाढल्या! विजयानंतर BNP चा डाव; भारताकडे केली ‘ही’ मोठी मागणी

विद्यापीठांमध्ये दहशतीचे वातावरण

ढाकाच्या मीडियानुसाप, ढाका विद्यापीठ, राजशाही विद्यापीठा आणि जहांगीर विद्यापीठांसारख्या अनेक प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये बांगलादेश नॅशनल पार्टीच्या विद्यार्थी संघटनेने धुनाकूळ घातल्याचा आरोप आहे. कार्यकर्त्यांनी वस्तिगृहात घुसून विरोधी समर्थक विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे. मुख्य करुन जमात-ए-इस्लामीशी संबंधित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. केवळ बीएनपी समर्थकांना विद्यापीठात प्रवेश दिली जाईल असे म्हटले आहे.

परंतु बीएनपीने हे सर्व आरोप फेटाळले असून हे केवळ सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत असल्याचा युक्तिवाद केला आहे. जमात-ए-इस्लामीच्या विद्यार्थी संघटनेने या कारवाईला फॅसिस्ट चाल संबोधले असून मोठ्या प्रमाणात निदर्शनांचा इशारा दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत १० हून अदिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांशी देखील संघर्ष सुरु आहे. दरम्यान निवडणुकीनंतर वाढत्या हिंसाचाराबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

BNP चा विजय

बांगलादेश नॅशनल पार्टीने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी १३ व्या संसदीय निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत मिळवले आहे. BNP ने ३०० सदस्यांच्या संसदेत २१० जागा मिळवल्या आहेत. नवी संसदेत निवडणू आलेल्या खासदारांचा शपथविधी रविवारी (१५ फेब्रुवारी) पार पडणार आहे. तर १६ किंवा १७ तारखेला तारिक रहमान पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. संध्याकाळी शपथविधीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

🚨 Big #Breaking Turbulent Dhaka University. Leaders and activists of Chhatra Dal, the student wing of the BNP, are taking control of the residential Halls at the University of Dhaka, expelling Shibir and NCP activists from the campus. This was widely expected and inevitable. pic.twitter.com/H5fR2lVqbd — Toofani 🇧🇩 (@Ekattor_71) February 13, 2026


बांगलादेशात हसीना युगाचा अंत…! नवे पंतप्रधान होणार Tarique Rahman; ‘या’ दिवशी होणार शपविधी सोहळा

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात निवडणुकीनंतर हिंसाचाराची परिस्थिती काय आहे?

    Ans: बांगलादेशच्या संसदीय निवडणुकीत बीएनपीला विजय मिळाल्यानंतर त्यांच्या विद्यार्थी संघटनेने विद्यापीठांवर ताबा घेतल्याचा आरोप आहे. विद्याठाच्या कॅम्पस आणि हॉस्टेलमध्ये बीएनपीच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला असल्याचे म्हटले जात आहे. विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बाहेर काढले जात आहे.

  • Que: बांगलादेशच्या कोणत्या विद्यापीठांमध्ये हिंसाचार उफळला आहे?

    Ans: बांगलादेशच्या ढाका युनिव्हर्सिटी, राजेशाही युनिव्हर्सिटी, जहांगीर या प्रमुख संस्थांमध्ये हिंसाचार उफळला आहे.

  • Que: या हिंचारामुळे विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला आहे?

    Ans: बीएनपीच्या विद्यार्थी संघटनेच्या हिंसाराचामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. तसेच कॅम्पसमध्ये गोंधळाचे वातावरण झाले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Bangladesh violence after bnp election victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात  विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर
2

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक
3

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी
4

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.