Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाचा आक्रमक पवित्रा! एका रात्रीतून युक्रेनवर डागले ३०० हून अधिक ड्रोन

Russia Ukraine War update : रशिया आणि युक्रेन युद्धाने आता रौद्र रुप धारण केले आहे. परंतु यामध्ये युक्रेनला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागत आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर तीव्र हल्ले चढवले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2025 | 05:55 PM
Russia Ukraine War Russia's aggressive stance, More than 300 drones fired at Ukraine overnight

Russia Ukraine War Russia's aggressive stance, More than 300 drones fired at Ukraine overnight

Follow Us
Close
Follow Us:

कीव : रशिया युक्रेन युद्धाने आता तीव्र रुप धारण केले आहे. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ हे युद्ध सुरु आहे. रशिया युक्रेनविरोधात पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक झाला असून तीव्र हल्ले करत आहे. पुन्हा एकदा युक्रेनच्या अनेक भागांवर रशियाने ड्रोन हल्ले केले आहे. रशियाचा हा हल्ला युद्धबंदीच्या शक्यतेला मोठा धक्का मानला जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर ड्रोन हल्ले केले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाच्या या हल्लांना विरोध केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना हा हल्ला झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या-  अमेरिकेची संरक्षण क्षमता धोक्यात? देशाच्या माजी लष्करी अधिकाऱ्याच्या या दाव्याने उडाली खळबळ

हल्ल्यात ३०० हून अधिक ड्रोन्सचा वापर

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक्सवर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या हल्ल्याची माहिती दिली आहे.त्यांनी सांगितले की, रशियाने ३०० हून अधिक इराणी ड्रोन्स आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यात विशेष करुन युक्रेनच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. गेल्या काही महिन्यांत झालेल्या हल्ल्यांतील सर्वात मोठा आणि नियोजित हल्ला असल्याचे झेलेन्स्कींनी म्हटले.  या हल्ल्यामुळे युक्रेनच्या अनेक रहिवासी भागांमध्ये भीषण आग लागली आहे.

Сьогодні вночі наші воїни різних підрозділів відбивали чергову російську атаку. Більш ніж 300 ударних дронів та понад 30 ракет різних типів було застосовано проти наших міст. Зараз продовжується знищення цілей: у повітрі ще є безпілотники. Тривають рятувальні роботи після атаки.… pic.twitter.com/FAvOiim0Q8 — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) July 19, 2025

याच वेळी रशियाने समुद्रकिनारी असलेल्या ओडेसा शहरावरही २० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तसेच लहान मुलांसह ६ जण जखमी झाले आहेत. रशिया युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करत आहे. तसेच उर्जा संसाधनेही रशियाने नष्ट केली आहेत. दिवसेंदिवस रशियाचे युक्रेनवरील हल्ले वाढत असून युक्रेनचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

रशियाच्या या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. युरोपियन युनियन आणि नाटो देशांनी रशियाला हल्ले थांबवण्याचा इशारा दिला आहे. परंतु यापुढे काहीही करु शकलेले नाहीत. तसेच ट्रम्प देखील युद्धबंदी करण्यात अपयशी ठरले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या-  ‘…तर संघटनेचा शेवट होईल’, ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना पुन्हा धमकी; ‘जीनियस अक्ट’ वर केली स्वाक्षरी

Web Title: Russia ukraine war russias aggressive stance more than 300 drones fired at ukraine overnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • World news

संबंधित बातम्या

एपस्टाईन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; जेफ्रीशी जवळचा संबंध असल्याचा दावा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ
1

एपस्टाईन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; जेफ्रीशी जवळचा संबंध असल्याचा दावा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ

Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?
2

Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?

UK Political Crisis : ब्रिटनमध्ये सत्तापालटाची चिन्हे! पंतप्रधान केयर स्टारमर यांना हटवण्याचा कट?
3

UK Political Crisis : ब्रिटनमध्ये सत्तापालटाची चिन्हे! पंतप्रधान केयर स्टारमर यांना हटवण्याचा कट?

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन
4

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.