Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलेला शब्द फिरवला! रशियाचा यूक्रेनच्या ‘या’ महत्त्वाच्या शहरावर मोठा ड्रोन हल्ला

सध्या रशिया-यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. रशियाने यूक्रेनच्या ओडेसा बंदर शहरावर शुक्रवारी (21 मार्च) रात्रभर ड्रोन हल्ले केले आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण शहर जळून खाक झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 22, 2025 | 01:22 PM
Russia-Ukraine War Russia drones strikes on Ukrainian city of Odesa

Russia-Ukraine War Russia drones strikes on Ukrainian city of Odesa

Follow Us
Follow Us:

मॉस्को: सध्या रशिया-यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. रशिया-यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरु आहे. दरम्यान 30 दिवसांच्या युद्धबंदीसाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती. मात्र याच दरम्यान रशियाने यूक्रेनच्या ओडेसा बंदर शहरावर शुक्रवारी (21 मार्च) रात्रभर ड्रोन हल्ले केले आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण शहर जळून खाक झाले आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने यूक्रेनच्या उर्जा आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली होती. मात्र या हल्ल्यामुळे हवाई हल्ले सुरु ठेवण्याचा मॉस्कोचा हेतू अधोरेखित झाला आहे.

यूक्रेनच्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने ओडेसा बंदरावरी एक उंच इमारत, एक शॉपिंग सेंटर आणि अनेक पायाभूत सूविधांवर हल्ला केला आहे.  हा हल्ला अशा वेळी करण्यात आला जेव्हा चेकचे अध्यक्ष पेट्र पॉवेल शहरात होते. अधिकाऱ्यांनी म्हटले की, ओडेसा बंदर शहरावर मोठा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे.

फ्रान्सच्या अध्यक्षांचा विरोध

दरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, त्यांनी म्हटले की, “पुन्हा एकदा रशियाला शांतता नको असल्याचे या हल्ल्यांमधून दिसून येते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशात परकीय निधीतून शेख हसीना सरकारचे सत्तापालट? नेमका कुठे वापरण्यात आला पैसा? वाचा सविस्तर

पुतिन यूक्रेनच्या उर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 18 मार्च रोजी फोनवरुन दीर्घ संवाद साधाला. पुतिन यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्यानंतर 30 दिवस यूक्रेनच्या कोणत्याही उर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्यास सहमती दर्शवली. मीडिया रिपोर्टनुसार, तसेच 30 दिवसांच्या कालवधी दरम्यान यूक्रेन-रशियामधील कैद्यांची देवाण-घेवाण करण्यावरही पुतिन यांनी सहमती दर्शवली. मात्र, रशिया यूक्रेनियन शहरांवर आणि लष्करी तळांवर हल्ले करत राहू शकतो. तसेच रशियाने या दविसांत यूक्रेनने लष्करी हालचाली थांबवण्याची मागणी केली.

यूक्रेननही युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली होती

त्यानंतर बुधवारी (19 मार्च) यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही रशिया-यूक्रेन युद्धावर एक तास संवाद साधला.दरम्यान झेलेन्स्की यांनी म्हटले की, यूक्रेनने युद्ध संपवण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. यूक्रेन उर्जा आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याचे समर्थन करतो. आम्ही युद्धबंदीसाठी तयार आहोत. यूक्रेनच्या सैन्याला युद्धबंदी लागू करण्याचे आणि इतर तांत्रिक समस्या सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समन्वय राखण्यासाठी यूक्रेन आणि अमेरिका सौदी अरेबियात भेटीसाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हमासला मोठा धक्का; इस्त्रायली हवाई हल्ल्यात ‘या’ वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू

Web Title: Russia ukriane war russia drones strikes on ukrainian city of odesa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Russia
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई
1

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई

World Largest State: जगातले सर्वात मोठे राज्य कोणते? भारताएवढे क्षेत्रफळ पण लोकसंख्या का एवढी कमी? जाणून घ्या
2

World Largest State: जगातले सर्वात मोठे राज्य कोणते? भारताएवढे क्षेत्रफळ पण लोकसंख्या का एवढी कमी? जाणून घ्या

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या
3

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
4

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.