Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सौदी अरेबियाने पाकिस्तानसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा! दिवाळखोर झालेल्या देशाच्या मदतीला धावून आले प्रिन्स मोहम्मद बिन सलमान

परकीय चलनाच्या साठ्याच्या प्रचंड तुटवड्यामुळे पाकिस्तानला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून तेथील लोकांना मूलभूत सुविधाही मिळत नाही आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 10, 2023 | 03:38 PM
सौदी अरेबियाने पाकिस्तानसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा! दिवाळखोर झालेल्या देशाच्या मदतीला धावून आले प्रिन्स मोहम्मद बिन सलमान
Follow Us
Close
Follow Us:

सौदी अरेबिया : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) सौदी अरेबियाने (Saudi Arebia)  पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman)  यांनी पाकिस्तानमधील त्यांची गुंतवणूक 10 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. अधिकृत सौदी वृत्तसंस्थेनुसार, क्राउन प्रिन्सने सौदी डेव्हलपमेंट फंडला पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेतील सौदी ठेवींची रक्कम पाच अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा अभ्यास करण्यास सांगितले आहे.

[read_also content=”थंडी वाढलीये! मग ट्राय करा ‘हा’ खास हर्बल चहा, आणि ‘हे’ उपयुक्त पदार्थ देखील खा! https://www.navarashtra.com/food/food/winter-food-special-for-health-like-herbal-tea-ghee-bajra-ragi-sesame-seeds-ginger-tulsi-jyeshthmadh-nrps-360674.html”]

यापुर्वीही केलीये मदत

यापुर्वी ऑगस्ट २०२२ मध्ये पाकिस्तानमध्येही गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली होती. यानंतर डिसेंबरमध्येही सौदी अरेबियाने सेंट्रल बँकेत ठेवलेल्या रोख रकमेत वाढ करण्यात आली. पाकिस्तान पुन्हा एकदा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तेथे परकीय चलनाचा साठा ५ अब्ज डॉलरच्या खाली पोहोचला आहे, त्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेला आणि पाकिस्तानच्या लोकांना मदत करण्यासाठी सौदी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचवण्याचा प्रयत्न

 सौदी अरेबियाची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही अनेकदा असे केले आहे. मदतीच्या आशेने पाकिस्तानचे पंतप्रधान सौदीला गेले होते पाकिस्तान अनेक दिवसांपासून सौदीकडून मदतीची वाट पाहत होता. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी नुकतेच सांगितले होते की, सौदी अरेबियातून लवकरच पैसा येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी वर्षभरात दोनदा सौदी अरेबियाला भेट दिली आहे. अलीकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनीही सौदी अरेबियाला भेट दिली आहे. सौदी अरेबियाकडून आर्थिक मदत मिळावी हा या भेटींचा उद्देश होता. सौदी प्रेस एजन्सीने मंगळवारी सांगितले की, प्रिन्स मोहम्मद यांनी पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि तेथील लोकांना मदत करण्यासाठी हे निर्देश दिले आहेत.

पाकिस्तानचा परकीय चलन साठा रिकामी

पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा गेल्या आठवड्यात पाच अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचला होता, ज्यामुळे त्याचे एक महिन्याचे आयात बिल फारच कठीण होते. याशिवाय पाकिस्तानवर परकीय कर्जाचे दायित्वही आहे आणि ते वेळेवर फेडले नाही तर दिवाळखोर होण्याची शक्यता आहे. परकीय चलनाच्या साठ्याच्या प्रचंड तुटवड्यामुळे पाकिस्तानला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून तेथील लोकांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. पाकिस्तानच्या चलन साठ्यात ६.७ अब्ज डॉलरची घट झाली आहे. चीनमधूनही गुंतवणूक कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. पाकिस्तानातील कर्मचाऱ्यांना पगारही वेळेवर मिळत नाही. तेथील सरकारकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पुरेसा पैसा नाही. सरकारही परदेशातील मालमत्ता विकून पैसा उभा करत आहे

Web Title: Saudi arabia made a big announcement for pakistan will he be able to avoid bankruptcy nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2023 | 03:38 PM

Topics:  

  • Dubai
  • Pakistan Financial Crisis
  • Pakistan News

संबंधित बातम्या

15 भारतीय स्टार्टअप्स दुबईत चमकणार; Dubai Air Show 2025 मध्ये भारताचे तंत्रज्ञान ठरणार सर्वात मोठे आकर्षण
1

15 भारतीय स्टार्टअप्स दुबईत चमकणार; Dubai Air Show 2025 मध्ये भारताचे तंत्रज्ञान ठरणार सर्वात मोठे आकर्षण

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ
2

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ

पाकिस्तान हादरला! सिंध प्रांतातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; संपूर्ण परिसरात खळबळ
3

पाकिस्तान हादरला! सिंध प्रांतातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; संपूर्ण परिसरात खळबळ

56 फ्लोर, 4000 कोटींची प्रॉपर्टी, दुबईत बांधला जातोय शाहरुख खानचा भव्य टॉवर
4

56 फ्लोर, 4000 कोटींची प्रॉपर्टी, दुबईत बांधला जातोय शाहरुख खानचा भव्य टॉवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.