Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi VS UAE : एकेकाळचे जिवलग, आज बनले शत्रू! मध्यपूर्वेत वर्चस्वासाठी सौदी-यूएईत संघर्ष, काय आहे प्रकरण?

Saudi VS UAE : एकेकाळी जिवलग मित्र असणारे दोन मुस्लिम बांधव आज एकमेकांचे शत्रू बनले आहेत. मध्यपूर्वेतील वर्चस्वासाठी दोन्ही देशांत सध्या तीव्र संघर्ष आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 31, 2025 | 07:20 PM
Saudi VS UAE

Saudi VS UAE

Follow Us
Close
Follow Us:
  • सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती एकेकाळचे जिवलग मित्र, आज बनले शत्रू
  • मध्युपूर्वेत वर्चस्वासाठी सुरु संघर्ष
  • जाणून घ्या संघर्षाची कथा
Saudia Arabia UAE Relations : रियाध : सध्या मध्यपूर्वेतील दोन सर्वात शक्तिशाली मुस्लिम देश सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. एकेकाळचे जिवलग मित्र मानले जाणारे देश आज एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहे. गेल्या अनेक दशकांपासून या आखाती आपले वर्चस्व ठेवले होते. अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींमध्ये एकत्रितपमे कार्य केले होते.येमेन आणि इराणमधील वाढत्या संघर्षाला रोखण्यासाठी एकत्रितपणे कार्य केले होते. मात्र दोन्ही देशांमध्ये कालांतराने  दोन्ही देश फूटीरतावादीचे शिकार बनले.

Saudi Vs UAE: येमेनचे होणार दोन तुकडे? जाणून घ्या कसे फुटीरतावादी संघटना ‘STC’ मुळे दोन महासत्ता एकमेकांना भिडल्या

सौदी आणि यूएईमधील मैत्री

सौदी अरेबिया सुरुवातीपासून यूएईचा समर्थक होता. दोन्ही देशांची मैक्षी ही सुन्नी मूस्लिम राजेशाही आणि तेलाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून होती. इराणच्या वाढत्या प्रभावामुळे दोन्ही देश याविरोधात एकत्र आले होते. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि यूएईचे शासक मोहम्मग बिन झायेद इराणच्या विरोधात उभे राहिले होते. इस्लामिक चवळींमध्ये दोन्ही देशांनी संयुक्त आघाडीही स्थापन केले होते. तसेच बहरीनमध्ये उठाव दडपण्यासाठी आणि 2013 मद्ये इजिप्तमधील मुस्लिम ब्रदरहूड सरकार उथऴून टाकण्यात दोन्ही देशांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

काय आहे दोन्ही देशांतील तणावाचे कारण?

पण सध्या दोन्ही देशांत तीव्र युद्ध सुरु असून यामागचे मुख्य कारण म्हणजे, 30 डिसेंबर 2025 रोजी येमेनमधील सौदी अरेबिया समर्थित सरकारने यूएईच्या एका शस्त्रास्त्रवाहून नेणाऱ्या जहाजावर हल्ला केला. हे जहाज येमेनच्या दक्षिणी बंदरगाह मुकल्लावरुन निघाले होते. सौदी अरेबियाने याचे स्पष्टीकरण देताना यूएई ही शस्त्रे फुटीरतावादी गटांना पुरवत होता असा दावा केला आहे.

परंतु यूएईने सौदीचा हा दावा नाकरला असून ही शस्त्रांची खेप केवळ त्यांच्या सैनिकांसाठी होती असे म्हटले आहे. परंतु येमेनमधील सौदी समर्थिक सरकारने यूएई सैन्याला देश सोडण्यास सांगितले आहे. यासाठी 24 तासांचा अल्टीमेटम देण्यात आला होता आणि यूएईने आपले सैन्य माघारी घेतले आहे.

या कारणांमुळेही बिघडले सौदी-यूएई संबंध

दोन्ही देश सध्या तेलाच्या अर्थव्यवस्थेपलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यूएईने दुबईला जागतिक हब बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, तर सौदीने देखील व्हिजन 2030 अंतर्गत यूएईला आव्हान दिले आहे. दोन्ही देश स्वत:ची अर्थव्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय सौदीने 2021 मध्ये यूएई फ्री झोनमधून आयातींवर निर्बंध लादले आहेत. सध्या दोन्ही देशत आखाती देशांवर वर्चस्व करण्यासाठी स्पर्धा करत आहे. येमेन, लिबिया, इजिप्त, इराण, अशा वेगवेळ्या गटांना पाठिंबा देत दोन्ही देश आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Saudi vs UAE: युएईचा ‘एक्झिट’ प्लॅन! सौदीला एकटे पाडून अमिरातीला काय करायचे आहे साध्य? वाचा विशेष रिपोर्

Web Title: Saudi arabia vs uae from close allies to bitter rivals in the middle east power struggle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

ISIS विरुद्ध तुर्कीचे खळखट्याक! New Year ला हल्ल्याचा डाव उधळला; तब्बल 482…
1

ISIS विरुद्ध तुर्कीचे खळखट्याक! New Year ला हल्ल्याचा डाव उधळला; तब्बल 482…

‘भारत हिंमत करणार नाही…’ ; Operation Sinddor 2.0 वर दहशतवादी हाफिज सईदची पोकळ धमकी, VIDEO
2

‘भारत हिंमत करणार नाही…’ ; Operation Sinddor 2.0 वर दहशतवादी हाफिज सईदची पोकळ धमकी, VIDEO

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला
3

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला

Saudi Vs UAE: येमेनचे होणार दोन तुकडे? जाणून घ्या कसे फुटीरतावादी संघटना ‘STC’ मुळे दोन महासत्ता एकमेकांना भिडल्या
4

Saudi Vs UAE: येमेनचे होणार दोन तुकडे? जाणून घ्या कसे फुटीरतावादी संघटना ‘STC’ मुळे दोन महासत्ता एकमेकांना भिडल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.