Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi-Pakistan-Turkey Pact : सौदीला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी अमेरिकेचा ‘इस्लामिक NATO’ डाव?

Saudi-Pakistan-Turkey Pact : सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांच्यातील नव्या संरक्षण सहकार्यामुळे मध्यपूर्वेत नवे सामरिक समीकरण तयार होत आहे. या युतीमुळे इराणचा प्रभाव रोखण्यास मदत होऊ शकते, तसेच सौदीला सुरक्षा कवच मिळू शकते. पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश असल्याने सौदीच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षेबाबतही चर्चा सुरू झाली .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 13, 2026 | 05:52 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचा दृष्टिकोन काय आहे ?
  • अमेरिकेचा संभाव्य फायदा ?
  • सौदीने हे का घडवून आणले ?
Saudi-Pakistan-Turkey Pact  : ७ ऑगस्ट या दिवशी सौदी अरब ने तुर्की आणि पाकिस्तान सोबत एक करार केला . त्याला जॉईंट डिफेन्स पॅक्ट असे नाव दिलं गेलं आहे . या करारानुसार जर कोणत्या देशाने या तिघांपैकी कोणत्याही देशावर हल्ला केला तर तो हल्ला तिघांवर झाला असे मानण्यात येईल आणि इतर दोन देश त्या एका हल्ला झालेल्या देशाचा मदतीला येतील आणि हल्ला करणाऱ्या देशावर हल्ला चढवतील .यामुळे याला काही समीक्षक इस्लामिक नाटो म्हणत आहेत .

सौदी अरेबियाला इराणच्या संभाव्य अण्वस्त्र क्षमतेची चिंता आहे . पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश असल्यामुळे पाकिस्तान चे अण्वस्त्रीक छत्र हे सौदी अरेबियाला मिळणार का ? असा हा प्रश्न या करारानंतर चर्चेत आला आहे . मात्र पाकिस्तान आपली अण्वस्त्रे सौदीला देणार किंवा तैनात करणार याची अजून अधिकृत माहिती सार्वजनिक झालेली नाही . किंवा याची अजून पुष्टी झालेली नाही .

Bangladesh : बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स; ढाकाने मागितली दिल्लीकडे मदत

अमेरिकेचा दृष्टिकोन काय आहे ?

पेट्रो डॉलर समीकरण असेच नीट चालू ठेवण्यासाठी आणि या माध्यमातून जगात महाशक्ती म्हणून अमेरिकेला काम करण्यासाठी मध्य पूर्वेतील देश हे खूपच महत्वाचे आहेत . त्याच्यातच सौदी हा मध्यपूर्वेतील अमेरिकेचा महत्वाचा सुरक्षा भागीदार आहे . त्यामुळे सौदीची सुरक्षा व्यवस्था पाकिस्तान तुर्कीकडे अधिक झुकणे आणि इराणचा धोका , संभाव्य अण्वस्त्र स्पर्धा हे सर्व अमेरिकेच्या मिडल इस्ट स्ट्रॅटेजी साठी महत्वाचे मुद्दे आहेत .

अमेरिकेचा संभाव्य फायदा ?

इराणला रोखण्यासाठी प्रादेशिक प्रतिबंधक शक्ती मजबूत होईल . सौदी पाकिस्तान आणि तुर्की एकत्र आल्याने इराण विरोधात स्वतंत्र प्रादेशिक सुरक्षा वाढू शकेल .अमेरिकेला प्रत्येक वेळी स्वतःची सैन्य शक्ती पुढे करण्याऐवजी स्थानिक भागीदारी क्षमता वापरता येऊ शकते .

सौदीला अमेरिकेपासून पूर्णपणे दूर जाण्यापासून रोखणे सौदी चीन तुर्की आणि पाकिस्तान सोबत संबंध वाढवत असतानाही अमेरिकेशी संबंध कायम ठेवू शकतो . पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश असल्याने सौदीच्या संभाव्य nuclear ambitions वर अमेरिकेची नजर ठेवण्यासाठी हे समीकरण महत्वाचे ठरू शकते . मात्र या करारात सौदीला पाकिस्तानचा अण्वस्त्र पाठिंबा अधिकृतपणे मिळाल्याचे सिद्ध झालेले नाही .

Arunachal Pradesh: ‘अरुणाचल हा आमचाच अविभाज्य भाग!’ चीनच्या दाव्यांवर भारत आक्रमक; ड्रॅगॉननेही दिले ‘असे’ अधिकृत स्पष्टीकरण

सौदीने हे का घडवून आणले ?

इराणसोबतच्या झालेल्या युद्धात मध्य पूर्वेतील देशांनी या वेळी जवळून पाहिले आहे कि , इराणचे ड्रोन आणि मिसाईल्स हे सहज त्यांच्या जमिनी पर्यंत पोहचून आपले नुकसान करू शकतात . इराणच्या हल्ल्यात मध्यपूर्वेतील पिण्याच्या पाण्याचे केंद्र , विमानतळे , वीजनिर्मिती केंद्र , तेल शुद्धीकरण प्रकल्प तसेच स्वतः अमेरिकेचे सैन्य स्थळ सुद्धा लक्ष स्थानी आले . त्यामुळे इराणच्या ताकदीचा अंदाज घेऊन सौदी ने ही भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे .

Web Title: Saudi pakistan turkey pact is the us using the islamic nato ploy to prevent saudi arabia from acquiring nuclear weapons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Middle East War Impact
  • nuclear bomb
  • Pakistan News
  • Saudi Arabia
  • USA news

संबंधित बातम्या

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार
1

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य
2

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
3

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट
4

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.