Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमध्ये भीषण अपघात; स्कूल बस डोंगरावरुन कोसळून 2 जणांचा मृत्यू, 41 जखमी

नेपाळच्या काठमांडूपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिणेकडील दक्षिणकाली नगरपालिकेच्या फायरपिंग भागात एक भीषण अपघात घडला आहे. एक बस डोंगरावरुन कोसळून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 10, 2025 | 11:36 AM
समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात

समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात

Follow Us
Close
Follow Us:

नेपाळ: नेपाळच्या काठमांडूपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिणेकडील दक्षिणकाली नगरपालिकेच्या फायरपिंग भागात एक भीषण अपघात घडला आहे. एक बस डोंगरावरुन कोसळून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये एका 8 वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस 120 मीटर खोल डोंगरळार परिसरातून खाली कोसलून अपघात झाला.

2 जणांचा मृत्यू 41 जखमी

या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले. पोलिंसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 35 वर्षीय बस चालक आणि एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 3 ते 12 वयोगटातील 41 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कॅनडाला पुन्हा मोठा धक्का; ‘त्या’ निर्णयाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. बचाव पथकाने घटनास्थळी पोहल्यावर जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखले केले असून आठ विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांनी घरी पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित 32 विद्यार्थी आणि शिक्षकांना काठमांडूतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

अपघाताची चौकशी सुरू

या भीषण अपघाताते कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार, बसचा तोल सुटल्यामुळे चालकाने बसवरील नियंत्रण गमावले आणि त्यामुळे बस खोल दरीत कोसळली. तसेच, पोलिसांकडून गाडीचा वेग जास्त होता का याचाही तपास सुरू आहे. अपघाताच्या सखोल चौकशीसाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

स्थानीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून एकच खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त विद्यार्थ्यांचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असून ते अत्यंत अस्वस्थ आहेत. हा अपघात अत्यंत हृदयद्रावक असून भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनला मोठा धक्का! महत्त्वाच्या सिचुआन प्रांतात भूस्खलन, 30 हून अधिक नागरिक बेपत्ता

Web Title: School bus accident in nepal 2 dead 41 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
1

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा 
2

‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा 

Operation Sindoor ने घाबरला होता पाकिस्तान; सीजफायरसाठी अमेरिकेकडे कोटींची लॉबिंग, रिपोर्टमध्ये खुलासा
3

Operation Sindoor ने घाबरला होता पाकिस्तान; सीजफायरसाठी अमेरिकेकडे कोटींची लॉबिंग, रिपोर्टमध्ये खुलासा

काय आहे Donroe Doctrine? व्हेनेझुएलानंतर ट्रम्पने ‘या’ देशांना दिली सरकार उलथवून टाकण्याची धमकी
4

काय आहे Donroe Doctrine? व्हेनेझुएलानंतर ट्रम्पने ‘या’ देशांना दिली सरकार उलथवून टाकण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.