Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्राझीलमध्ये भीषण दुष्काळ; 122 वर्षात ॲमेझॉन रेनफॉरेस्ट नदी बंदराची पातळी सर्वात कमी

ब्राझीलमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. ब्राझीलच्या ॲमेझॉन रेनेफॉरेस्टमधील सर्वात मोठे शहर असलेल्या मनौसमधील नदी बंदराची पाण्याची पातळी कमी झाली आहे. 122 वर्षांतील ही सर्वात कमी पाण्याची पातळी आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 05, 2024 | 05:18 PM
ब्राझीलमध्ये भीषण दुष्काळ

ब्राझीलमध्ये भीषण दुष्काळ

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: ब्राझीलमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. ब्राझीलच्या ॲमेझॉन रेनेफॉरेस्टमधील सर्वात मोठे शहर असलेल्या मनौसमधील नदी बंदराची पाण्याची पातळी कमी झाली आहे. 122 वर्षांतील ही सर्वात कमी पाण्याची पातळी आहे. यामुळे भूजल आणि पर्यावरण शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. नंदी बंदरातील पाण्याची पातळी 1902 नंतर प्रथमच सर्वात खालची पातळी बंदराने गाठली आहे. ब्राझीलमधील भीषण दुष्काळामुळे येथील जलवाहिन्या उद्धवस्त झाल्या आहेत. यामुळे या प्रदेशाची धान्याची निर्यात आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक विस्कळीत झालेली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ब्राझीलमध्ये सरारीपेक्षा कमी पाऊस यावेळी पडला असल्याने हे मोठ्या दुष्काळाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. यावेळी ब्राझीमध्ये पावसाळ्यातही कमी पाऊस नोंदवला गेला. गेल्या वर्षभरापासून ॲमेझॉन आणि दक्षिण अमेरिकेतील बहुतांश भाग त्रस्त आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान बदल हे मुख्य कारण आहे. शास्त्रज्ञांचा म्हटले आहे की, असा अंदाज आहे की ॲमेझॉन प्रदेश 2026 पर्यंत आर्द्रतेची पातळी पूर्णपणे पुनर्प्राप्त करू शकणार नाही.

हे देखील वाचा – ‘बर्ड फ्लू’ संसर्गामुळे दक्षिण व्हिएतनाममध्ये हाहाकार; प्राणीसंग्रहालयात 12 हून अधिक वाघांचा मृत्यू

दोन आठवड्यात पाण्याची पातळी आणखी खाली येऊ शकते

पाण्याची पातळी कमी झाल्याने नद्यांवर अवलंबून असलेले लोक अन्न, पाणी, औषधाविना लोकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तसेच अमेझोनेस राज्यातील किमान 62 मगरपालिका आपत्कालीन स्थितीत आहेत. त्यामुळे येखील सरकार अधिकच सतर्क आहे. राज्य संरक्षण कॉर्प्सच्या म्हणण्यानुसार, दुष्काळामुळे अर्धा दशलक्षहून अदिक लोक प्रभाविक झाले आहेत. येत्या एक-दोन आठवड्यात नदीच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. मनौस बंदराने शुक्रवारी रिओ निग्रो नदीचे मोजमाप केले जे 12.66 मीटर भरले. गेल्या वर्षी नोंदवलेल्या नीचांकी पातळीला मागे टाकले आणि अजूनही वेगाने घसरत आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

1950 च्या दशकानंतरचा  सर्वात भीषण दुष्काळ

राष्ट्रीय देखरेख आपत्ती दलाने सांगितले की, ब्राझीलमध्ये 1950 च्या दशकानंतरचा हा सर्वात भीषण दुष्काळ आहे. या दुष्काळामुळे ब्राझीलमधील विजेचा मुख्य स्त्रोत असलेल्या जलविद्युत प्रकल्पांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे वीज वाचवण्यासाठी डोलाइट सेव्हिंग टाइम परत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अति हवामान आणि कोरडेपणा दक्षिण अमेरिकेच्या अनेक भागांवर परिणाम करत असून, पॅराग्वे नदी देखील सर्वात खालच्या पातळीवर आहे. ही नदी ब्राझीलमध्ये सुरू होते आणि पॅराग्वे आणि अर्जेंटिनामधून अटलांटिकमध्ये वाहते.

हे देखील वाचा – पहिल्यांदा इराणच्या अणुबॉम्बच्या ठिकाणांवर लक्ष्य करा…! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलला सल्ला

Web Title: Severe drought in brazil amazon rainforest river port level lowest in 122 years nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 05:18 PM

Topics:  

  • Brazil

संबंधित बातम्या

Silva Slammed Trump: जागतिक व्यापारात नवी तणावरेषा! ‘ट्रम्प जगाचे सम्राट नाहीत’; ‘या’ जागतिक नेत्याचे टॅरिफवर मोठे भाष्य
1

Silva Slammed Trump: जागतिक व्यापारात नवी तणावरेषा! ‘ट्रम्प जगाचे सम्राट नाहीत’; ‘या’ जागतिक नेत्याचे टॅरिफवर मोठे भाष्य

लुला दा सिल्वा यांनी पंतप्रधान मोदींशी केला संपर्क; ‘या’ मुद्यांवर झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
2

लुला दा सिल्वा यांनी पंतप्रधान मोदींशी केला संपर्क; ‘या’ मुद्यांवर झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

ट्रम्पच्या ऑफरला ब्राझीलच्या अध्यक्षांकडून केराची टोपली; म्हणाले, ‘मी आधी पंतप्रधान मोदींशी…’
3

ट्रम्पच्या ऑफरला ब्राझीलच्या अध्यक्षांकडून केराची टोपली; म्हणाले, ‘मी आधी पंतप्रधान मोदींशी…’

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मित्राला नजरकैद; ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
4

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मित्राला नजरकैद; ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.