Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्पच्या ऑफरला ब्राझीलच्या अध्यक्षांकडून केराची टोपली; म्हणाले, ‘मी आधी पंतप्रधान मोदींशी…’

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या धोरणांनी संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. त्यांनी सर्वाधिक कर ब्राझीलवर लागू केले आहे, ज्याला ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी तीव्र विरोध केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 08, 2025 | 10:53 AM
Brazili's PM Lula rejects Trump's offer of talks on tarrif

Brazili's PM Lula rejects Trump's offer of talks on tarrif

Follow Us
Follow Us:
  • ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्यास दिला नकार
  • ब्राझीलवर अमेरिकेने ५०% कर लादला आहे.
  • लुला दा सिल्वा यांनी पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्याशी चर्चेची इच्छा व्यक्त केली
Brazil News Marathi :  ब्राझीलिया : सध्या अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाने संपूर्ण जग हादरले आहे. याचा फटका भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा यांसारख्या मोठ्या देशांना बसला आहे. तसेच याचा ब्राझीलवरही परिणाम झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ब्राझीलवर सर्वाधिक म्हणजेच ५०% कर लागू केले आहे. यामुळे ब्राझीलमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.

ब्राझीलकडून ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला विरोध

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांच्या ब्राझीवरील टॅरिफला (Tarrif) तीव्र विरोध केला आहे. तसेच त्यांनी जागतिक व्यापार (World Trade Organization) संघटनेकडे समस्या मांडण्यावर विचार करत असल्याचे म्हटले आहे. याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलला वाटाघाटी करण्याची ऑफरही दिली आहे. परंतु यावर ब्राझीलचे पंतप्रधान लुला दा सिल्वा यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचं पितळ पडलं उघडं; रशियाशी व्यापारावर प्रश्न विचारताच उडाला चेहऱ्याचा रंग

ट्रम्पशी संवाद साधण्यावर लुला दा सिल्वा यांनी दिला नकार

अमेरिका आणि ब्राझीलमधील वादावर देखील त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. उलट त्यांनी आधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या प्रथम चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. ब्राझीलच्या पंतप्रधानांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे, त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोणताही थेट संवाद साधायचा नाही हे स्पष्ट केले आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ब्राझीलच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी म्हटले होते की, ‘मी ट्रम्पशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही, त्यांच्याशी माझी बोलण्याची इच्छा नाही. पण मी त्यांना COP मध्ये आमंत्रित करण्याशीठी फोन करेल, मला केवळ हवामान मुद्यावर त्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. याउलट मी पंतप्रधान मोदींना आणि शी जिनपिंग यांना फोन करेन असे त्यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया 

याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ज ट्रम्प यांच्या विधानावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष सिल्वा टॅरिफवर वाटाघाटीसाठी कधीही फोन करु शकतात. त्यांची जेव्हाही माझ्या बोलायची इचछा होईल मी त्यावर चर्चा करेन असे त्यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलचे लोक त्यांना खूप आवडतात, मात्र तेथील सरकारने अनेक चुकीची कामे केली आहेत. यामुळेच त्यांनी ब्राझीलवर सर्वाधिक कर लागू केला आहे.

चीनकडून भारताला खास आमंत्रण; पंतप्रधान मोदी हेवे-दावे विसरुन करणार का दोस्ती?

Web Title: Brazilis pm lula rejects trumps offer of talks on tarrif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 07:16 PM

Topics:  

  • Brazil
  • Donald Trump
  • narendra modi
  • Tarrif
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
2

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच
3

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
4

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.