Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PoK मध्ये सत्तापालटाचे संकेत! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युती सरकार कोसळणार?

पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीमध्ये तीव्र आंदोलन झाले होते. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. सध्या पीओकेमध्ये राजकीय अस्थिरतेचे वातावरण असून सत्तापालटाचे संकेतही मिळाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 09, 2025 | 08:20 PM
signs of government fell in pok after massive protest

signs of government fell in pok after massive protest

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानच्या PoK मध्ये सत्तातंराची चिन्हे
  • शाहबाज यांची युती सरकार कोसळणार

PoK News in Marathi : नवी दिल्ली : गेले काही दिवस पाकिस्तानच्या काश्मीरमध्ये (PoK) अस्थिरतेचे वातावरण होते. सामान्य नागरिकांना तेथील लष्कर आणि सरकारविरोधात आवाज उठवला होता. सध्या निदर्शने शांत झाली आहेत. याच वेळी पीओकेमध्ये सत्तांतराची चिन्ह देखील दिसू लागली आहे. पीओकेमध्ये सध्या अन्वरुल हक यांचे सरकार आहे. पण आता हे सरकार कोसळण्याचे शक्यता असल्याचे संकेत मिळाले आहे.

शाहबाज यांचा POK मधील दबदबा संपुष्टात..

अन्वरुल हक हे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shabaz Sharif) यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज(PML-N)च्या नेतृत्वाखाली कार्य करते. मीडिया रिपोर्टनुसार, शाहबाज यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत PML-N ने पीओकेमधील सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय अधिकृतपण मागे घेतला. यामुळे अन्वरुल हक यांची सत्ता धोक्यात आली आहे. तसेच यावरुन पीओकेमधील पाकिस्तानचा दबदबा देखील कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्याचा उद्देश

POK च्या विधानसभेत एकूण ५३ जागा आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. २०२४ च्या निवडणुकीत पीटीआयच्या इम्रान खान यांच्या पक्षाने २६ जागा जिंकल्या होत्याय पण अन्वरुल हक यांनी पीटीआय विरोधात बंड पुकारत स्वत:चा पक्ष स्थापन केला आणि पीटीआयमधील २० सदस्य त्यांच्या पक्षात सामील झाले. यानंतर शाहबाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांनी अन्वरुल यांच्या सरकारा पाठिंबा दिला. पण आता बिलावल भुट्टो यांच्या पीपल्स पार्टीने (PPP)ने पाठिंबा मागे घेतला आहे, तसेच शाहबाज यांच्या PML-N नेही हा निर्णय घेतला आहे. यामुळे अन्वरुल यांच्याकडे अल्पमते राहिली आहे.

नवी सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग

सध्या या सर्व घडामोडींमुळे पीओकेमध्ये नवी सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय हालचाली सुरु आहेत. सध्या बिलावल यांचे सरकार सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शाहबाज यांच्या पक्षाकडे केवळ ८ आमदार आहेत. तर इतर पक्षात केवळ एक. यामुळे या लहान पक्षांच्या मदतीने बिलावल सरकार स्थापन करु इच्छित आहेत.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. POK मध्ये का सुरु होते आंदोलन?

पीओकेमध्ये अन्वरुल यांच्या सरकारविरोधात आंदोलन सुरु होते. अन्वरुल यांच्यावर भ्रष्टाचार, महागाई आणि व्हीआयपी विरोधात बंड पुकारला होता.

प्रश्न २. POK मध्ये आंदोलनानंतर काय परिस्थिती आहे?

POK मध्ये सध्या निदर्शनानंतर अन्वरुल यांच्या सत्तेचा पाठिंबा पीपील आणि पीएमएल-एन ने काढून घेतला आहे. तसेच नवे सरकार स्थापन केली जाण्याची शक्यात आहे.

पाकिस्तानच्या खतपाण्याने दहशतवाद वाढीला! ISIS देखरेखीखाली या धोकादायक दहशतवादी संघटना आल्या एकत्र

Web Title: Signs of government fell in pok after massive protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • POK
  • World news

संबंधित बातम्या

Narendra Modi: ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट झाल्यावर PM मोदी म्हणाले, ” आजच्या बैठकीत…”
1

Narendra Modi: ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट झाल्यावर PM मोदी म्हणाले, ” आजच्या बैठकीत…”

Nobel Prize in Literature 2025 : साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर, हंगेरियन लेखक लास्झलो यांना ₹10 कोटी, सुवर्णपदक मिळणार
2

Nobel Prize in Literature 2025 : साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर, हंगेरियन लेखक लास्झलो यांना ₹10 कोटी, सुवर्णपदक मिळणार

बगराम एअर बेस आणि चाबहार पोर्ट…अफगाणी विदेश मंत्री मुत्ताकीच्या अजेंड्यात नेमके काय? भारतातील रूपरेषा काय
3

बगराम एअर बेस आणि चाबहार पोर्ट…अफगाणी विदेश मंत्री मुत्ताकीच्या अजेंड्यात नेमके काय? भारतातील रूपरेषा काय

Myanmar Attack: रक्तरंजित होळी; म्यानमार आर्मीचा नागरिकांवर हल्ला अन्…; चिमुकल्यासह 24 ठार
4

Myanmar Attack: रक्तरंजित होळी; म्यानमार आर्मीचा नागरिकांवर हल्ला अन्…; चिमुकल्यासह 24 ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.