Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Files चा धमाका! ईमेलमध्ये युवतींचा उल्लेख अन् ‘या’ देशाच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला तडकाफडकी राजीनामा, जगभरात खळबळ

Epstein Scandal : जगभरात एपस्टीन प्रकरणाने खळबळ माजवली आहे. प्रकरणाशी संबंधित हजारो फाइल्समध्ये अनेक दिग्गज, राजकीय नेत्यांची नावे समोर आली आहे. याच वेळी एका देशाच्या सुरक्षा सल्लागाराने नाव येताच राजीनामा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 03, 2026 | 12:21 PM
Epstein Files and slovakia NSA resign

Epstein Files and slovakia NSA resign

Follow Us
Follow Us:
  • Epstein Files मुळे जगभरात खळबळ
  • फाइल्समध्ये नाव येताच स्लोव्हाकियाच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला राजीनामा
  • नेमकं प्रकरण काय?
Jeffrey Epstein Scandal : जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातून अनेक दिग्गज व्यक्तींची, राजकीय नेत्यांचा संबंध असल्याचा मोठा खुलासा झाला आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump), पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi), बिल क्लिंटन, बिल गेट्स(Bill Gates), एलॉन मस्क (Elon Musk) अशा अनेक राजकीय नेते, उद्योजक, दिग्गजांचा सामवेश आहे. याच वेळी स्लोवाकियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिरोस्लाव लायचॅक यांचेही नाव समोर आले आहे. यामुळे स्लोवाकियाच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे. याच पार्श्वभूमीवर मिरोस्लाव यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित हजारो फाइल्स ३१ जानेवारी २०२६ रोजी उघड केल्या होत्या.

Epstein File Viral Video: उच्चभ्रू अब्जाधीशांसाठी 14 वर्षांच्या तरुणींचा शरीरविक्रीचा बाजार, ट्रम्प होते Judge; हादरवणारे सत्य

काय आहे त्या फाइल्समध्ये?

रिलिज झालेल्या ईमेल्समध्ये मिरोस्लाव यांचे युवतींशी संबंध असल्याचे एका ईमेलमध्ये सांगण्यात आले होते. या ईमेलमुळे स्लोवाकियाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान यानंतर स्लोवाकिच्या NSA मिरोस्लाव यांनी जेफ्रीन एफस्टीनशी संबंध असल्याचा आणि कोणतेही चुकीचे काम केल्याच्या आरोपांना नकार दिला. तसेच त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपला राजीनामादिला. जेफ्रीन एपस्टीनच्या रिलीज झालेल्या फाइल्समध्ये २०१८ पासूनचे ईमेल आणि काही मेसेज मिरोस्लाव यांच्याशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये तरुणींच्या विक्रीबाबत चर्चा झाल्याचा आरोप आहे. यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला असून लायचॅकवर दबाव वाढला. ज्यामुळे त्यांनी आपले पद सोडले.

मिरोस्लावर लायचॅक यांनी फेटाळले आरोप

दरम्यान लायचॅक यांनी त्यांच्यावरील जेफ्री एपस्टीनशी संबंध असल्याचे सर्व प्रकारचे आरोप फेटाळले आहे. त्यांनी अशा कोणत्याही प्रकारची चर्चा केली नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी एक निवेदन जारी केले असून त्यांच्यावरील आरोपांचा तीव्र निषेध करत निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या गैर, अनैतिक कृत्यांमध्ये सहभाग नव्हता असे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे एपस्टीन प्रकरण?

जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील श्रीमंतांपैकी आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आणि त्यांच्या तस्करीचा आरोप आहे. यामध्ये अनेक हायप्रोफाइल लोकांचाही समावेश आहे. ३० जानेवारी रोजी या प्रकरणाशी संबंधित अनेक नव्या फाइल्स उघड झाल्या होत्या. या कागदपत्रांमध्ये एपस्टीन नेटवर्कची व्याप्ती आणि जगभरातील नेत्यांचा, उद्योजकांचा संपर्क होता हे सिद्ध झाले आहे. भविष्यात या कागदपत्रांमधून अनेक धक्कादायक माहितींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

‘पार्टीत, फोटोत असणं गुन्हा नाही’ ; Jeffrey Epstein प्रकणावर ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितले; न्याय विभागावर केला अप्रत्यक्ष हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्लोवाकियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिरोस्लाव लायचॅक यांनी राजीनामा का दिला?

    Ans: स्लोवाकियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिरोस्लाव लायचॅक यांचे एपस्टीनसोबत मुलींच्या विक्रीबाबतच्या चर्चेच्या संभाषणांचे काही मजकूर एपस्टीन फाइल्समधूनव रिलिज झाले आहेत. यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव वाढल्याने त्यांना आपले पद सोडावे लागले आहे.

  • Que: मिरोस्लाव लायचॅक यांनी एपस्टीन प्रकरणाशी संबंधित आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: मिरोस्लाव लायचॅक यांनी एपस्टीन प्रकरणाशी संबंधित आरोपां फेटाळले असून कोणत्याही प्रकराच्या अनैतिक कृत्यांमध्ये त्यांचा समावेश नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: Slovakia national security advisor resign over jeffrey epstein files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा
1

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
2

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
3

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
4

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.