Epstein File Viral Video: उच्चभ्रू अब्जाधीशांसाठी 14 वर्षांच्या तरुणींचा शरीरविक्रीचा बाजार, ट्रम्प होते Judge; हादरवणारे सत्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर १९९१ मधला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जगातील अब्जावधीशांच्या आणि दिग्गजांच्या उपस्थितीत एलियट लुक ऑफ द इयर नावाची मॉडेलिंग स्पर्धा सुरु आहे. धक्कादायक म्हणजे या स्पर्धेत १४ ते १७ वर्षातील अल्पवयीन तरुणींचा समावेश होता आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) या स्पर्धेत एक Judge म्हणून होते. दाव्यानुसार, ही स्पर्धा जगभरातील अरबपती आणि दिग्गजांसाठी मुलींचा बाजार म्हणून आयोजित केली जायची. या स्पर्धेत ट्रम्प जज असताना 45 वर्षांचे होते. तसेच ही स्पर्धी ट्रम्प यांच्या देखरेखीखाली प्लाझा हॉटेलमध्ये पार पडली होती. या स्पर्धेत जगभरातून अल्पवयीन मुलींना बोलवण्यात आले होते.
ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने दिलेल्या 2020 मधील वृत्तानुसार, ही स्पर्धा केवळ एक दिखावा होती. या स्पर्धेतून मुलींची लैंगिक शोषणासाठी तस्करी केली जायची. खास डिनर, पार्ट्या, स्पर्धा, क्रूझ इव्हेंट्समध्ये या मुलींना सादर केले जायचे. त्यांना फ्रेश मीट म्हणून संबोधले जात असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. एलिट मॉडेल मॅनेजमेंट कंपनी त्यांच्या जवळच्या आणि खास इनव्हेस्टर्सना या मुलींना विकायचे. दरम्यान ट्रम्प यांचा या मॉडेलिंग स्पर्धेतील सहभाग हा जागतिक स्तरावर खळबळ उडवणार आहे. यामुळे एपस्टीन प्रकरणामध्येही त्यांचा सहभाग असेल असे म्हटले जात आहे. सध्या या व्हिडिओने ट्रम्प पुन्हा एकदा एका मोठ्या वादात सापडले आहेत.
Donald Trump served as a judge in a teenage model contest in 1991. The contest featured 14-year-old girls. Recently, the newspaper The Guardian discovered that the contest was a front so that millionaires could have sex with the girls. pic.twitter.com/trD3ZM2pgo — Morgan J. Freeman (@mjfree) January 31, 2026
Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो
Ans: सोशल मीडियावर १९९१ चा एलियट लुक ऑफ द इयर मॉडेलिंग स्पर्धेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या स्पर्धेत ट्रम्प जज म्हणून कार्य करत होते. यामुळे एपस्टीन प्रकरणाच्या वादाशी याचा संबंध जोडला जात असून ट्रम्प पुन्हा वादात अडकले आहेत.
Ans: दाव्यानुसार, ही स्पर्धा जगभरातील अरबपती आणि दिग्गजांसाठी मुलींचा बाजार म्हणून आयोजित केली जायची.






