Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taiwan Earthquake: तैवान हादरले! 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

तैवानमध्ये आज संध्याकाळच्या वेळेस भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तैवानच्या आग्नेय किनाऱ्यावरील तैतुंग भागात शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 24, 2025 | 06:48 PM
Taiwan Earthquake: तैवान हादरले! 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Follow Us
Follow Us:

तैवानमध्ये भूकंपाचे धक्के 
दक्षिण पूर्व भागात भूकंपाचे जोरदार धक्के 
सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती आली समोर

तैवानमध्ये आज संध्याकाळच्या वेळेस भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तैवानच्या आग्नेय किनाऱ्यावरील तैतुंग भागात शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. केंद्रीय हवामान प्रशासनाच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.

तैवानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा तैतुंगच्या उत्तरेस 10 किलोमीटर खाली होता. यामुळे परिसरात भूकंपाचे धक्के मोठ्या प्रमाणात जाणवले. राजधानी आणि जवळील भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याने घरांच्या, इमारतीच्या भिंती मोठ्या प्रमाणात हादरल्या.

24 तासांत 5 देशांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

गेल्या काही दिवसांपासून आशिया खंडात भूगर्भीय हालचालींनी वेग घेतला आहे. गुरुवारी तैवानच्या  हुआलियन शहरात ५.१ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप  झाला, ज्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर होता. या धक्क्याने तैवानमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच, अफगाणिस्तान आणि भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्यातही जमिनीला कंपने जाणवली आहेत. सुदैवाने, या नवीन धक्क्यांमुळे अद्याप कोणत्याही मोठ्या जीवितहानीचे वृत्त नाही.

Earthquake News : पृथ्वीच्या पोटात नेमकं काय चाललंय? ‘तैवान ते मणिपूर…’ 24 तासांत 5 देशांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

अफगाणिस्तान: मृत्यूचे तांडव आणि वाढता धोका

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) च्या अहवालानुसार, अफगाणिस्तानमध्ये ४.१ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप केवळ १० किमी खोलीवर असल्याने त्याचे धक्के अधिक तीव्र होते. अफगाणिस्तानसाठी हे संकट नवीन नाही; ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या ६.३ तीव्रतेच्या भीषण भूकंपात २७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता आणि शेकडो घरे उद्ध्वस्त झाली होती. हिंदूकुश प्रदेश हा भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टकरीच्या क्षेत्रात असल्याने येथे वारंवार भूकंप होत आहेत, असे रेड क्रॉस आणि युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Strong earthquake jolts taiwan 61 magnitude tremors trigger panic people rush outdoors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • Earthquake
  • Earthquake News
  • World news

संबंधित बातम्या

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा
1

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
2

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
3

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय
4

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.