Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sydney Marathon : इस्रायली सैनिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश कसा मिळाला? सरकारवर स्पष्टीकरण देण्याचा दबाव

Sydney Marathon : सिडनी मॅराथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायली लष्करातील वर्तमान आणि माजी सदस्यांसह सुमारे 40 जण ऑस्ट्रेलियात दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 30, 2026 | 07:25 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • सुमारे ४० इस्रायली सैनिक ऑस्ट्रेलियात
  • मानवी हक्क संघटनांकडून तपासणीची मागणी
  • सिडनी मॅरेथॉन मध्ये ४० हजारांवर अधिक धावपट्टू
Sydney Marathon : सिडनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या इस्रायली लष्कराशी संबंधित व्यक्तींच्या ऑस्ट्रेलिया प्रवेशावरून वाद निर्माण झाला आहे . इस्रायली लष्करातील वतर्मान आणि माजी सदस्यांचा समावेश असलेल्या सुमारे ४० जणांच्या प्रतिनिधी मंडळाला देशात प्रवेश कसा मिळाला .

याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी ऑस्ट्रेलियन सरकारकडे केली जात आहे . मानवी हक्क संघटनांनी संबंधित व्यक्तींच्या लष्करी पार्श्वभूमीची आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांशी भूमिकेची तपासणी करण्याची मागणी केली आहे .

सुमारे ४० इस्रायली सैनिक ऑस्ट्रेलियात

सिडनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायली लष्करातील वर्तमान आणि माजी सदस्यांसह सुमारे ४० जण औट्रेलियात दाखल झाल्याचा दावा करण्यात आला आहे . या प्रतिनिधी मंडळात गाझा , वेस्ट बँक किंवा लेबनॉन मध्ये सेवा बजावलेल्या व्यक्तींचा समावेश असल्याचे ऑस्ट्रेलियन center for International Justice ने म्हंटले आहे .

या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींना ऑस्ट्रेलियात प्रवेश देण्यापूर्वी त्यांच्या लष्करी सेवेशी संबंधित प्राश्वभूमीची कितपत तपासणी करण्यात आली . असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे .

North Cyprus Ferry Accident : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ 267 जणांना घेऊन जाणारी फेरी उलटली; बचावकार्य सुरू

मानवी हक्क संघटनांकडून तपासणीची मागणी

मानवी हक्क संघटनांनी ऑस्ट्रेलियन सरकारला इस्रायली लष्कर किंवा सुरक्षा यंत्रणेत सेवा केलेल्या व्यक्तींची अधिक कठोर तपासणी करण्याचे आवाहन केले आहे . संभाव्य युद्धगुन्हे , मानवतेविरुद्धचे गुन्हे किंवा इतर गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांशी संबंधित विश्वसनीय माहिती आढळ्यास त्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे .

ऑस्ट्रेलियाच्या स्थलांतर कायद्यात गंभीर गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींचा व्हिसा आणि प्रवेशाचा विचार करण्याची तरतूद आहे . त्यामुळे सरकारने या प्रकरणात कोणती प्रक्रिया आणि निकष वापरले हे स्पष्ट करण्याची मागणी होत आहे .

Nepal Flood : नेपाळ-तिबेटमध्ये महापुराचा हाहाकार; मृतांचा आकडा 750 वर, 3 हजारांहून अधिक बेपत्ता

सिडनी मॅरेथॉन मध्ये ४० हजारांवर अधिक धावपट्टू

दरम्यान , ३० ऑगस्ट रोजी झालेल्या सिडनी मॅरेथॉनमध्ये ४० हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला . या वर्षीची स्पर्धा Abbott World Marathon Majors मालिकेचा भाग असल्याने जगभरातून मोठ्या संख्येने धावपट्टू सिडनीमध्ये दाखल झाले .

इस्रायली प्रतिनिधी मंडळाच्या सहभागामुळे मात्र क्रीडा स्पर्धेपेक्षा राजकीय आणि मानवी हक्कांचा मुद्दा चर्चेत आला आहे . या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी सिडनीमध्ये निदर्शने केली . महत्वाचे म्हणजे प्रतिनिधी मंडळातील प्रत्येक व्यक्तीवर युद्धगुन्ह्याचा आरोप आहे . असा निष्कर्ष काढता येत नाही . सध्या मुख्य प्रश्न संबंधित व्यक्तींच्या प्रवेशावेळी ऑस्ट्रेलियन प्रशासनाने केलेल्या सुरक्षा आणि पार्श्वभूमी तपासणीचा आहे .

Web Title: Sydney marathon how did israeli soldiers gain entry into australia pressure on the government to provide an explanation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • Australia
  • Israel

संबंधित बातम्या

Benjamin Netanyahu: ‘हे गुन्हेगारी कृत्य अन् देशाचा अपमान’; वेस्ट बँकेत हिंसाचार करणाऱ्या इस्रायली दंगलखोरांवर नेतान्याहू भडकले
1

Benjamin Netanyahu: ‘हे गुन्हेगारी कृत्य अन् देशाचा अपमान’; वेस्ट बँकेत हिंसाचार करणाऱ्या इस्रायली दंगलखोरांवर नेतान्याहू भडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.