Israel-Gaza News : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात, सोमवारी गाझा येथे इस्रायलच्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला, ज्यात तीन पत्रकारांचा समावेश आहे. हा हल्ला रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर झाला.
इस्रायलने येमेनची राजधानी साना येथे हवाई हल्ले केले आहेत, ज्यामध्ये राष्ट्रपती भवनाला लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला आहे.
Israel–Hamas ceasefire fails : सर्वात हृदयद्रावक घटना रफाहमधील अल-शकौश भागात घडली, जिथे लोक गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF) च्या मदतीसाठी रांगेत उभे होते.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, त्यांचा देश विजयाच्या मार्गावर आहे. त्यांनी इस्त्रायली सैन्याच्या तेहरानच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण असल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे.